लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२४|

ACB Mumbai Recruitment 2024

ACB Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी माननीय महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिकाराखाली “कायदा अधिकारी गट-ब” या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.सर्व पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, या पदांसाठी मुख्यालयातील कार्यालयात 11 महिने कंत्राटी पद्धतीने अर्ज करण्यासाठी विहित अर्जाचा नमुना वापरावा. माननीय महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अखत्यारीतील मुंबई घटक आणि इतर क्षेत्रात “कायदा अधिकारी गट-ब” च्या 08 जागा रिक्त आहेत.Anti Corruption Bureau(अँटी करप्शन ब्युरो भरती) २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन व ई -मेल पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपर्वक पहावी:

मित्रांनो, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

ACB Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२४

➡️पदाचे नाव :-

 • विधी अधिकारी गट-ब

✍️एकूण रिक्त पदे :-

 • ०८ पदे

📑शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

🛩️नोकरीचे ठिकाण :-

 • मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर

💁वयोमर्यादा :-

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- ३८ वर्षे
 • राखीव प्रवर्गातील उमेदवार :- ४३ वर्षे

📢अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

✍️निवड प्रक्रिया :-

 • Interview -मुलाखत

💰वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. २५,०००/- + दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु. ३,०००/- असे एकूण रु.२८,०००/-

👉अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • ई -मेल :-  acbwebmail@mahapolice.gov.in
 • ऑफलाइन :- मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • २५ जानेवारी २०२४

🔴शेवटची तारीख :-

 • ०८ फेब्रुवारी २०२४

🌐अधिकृत वेबसाइट :- https://acbmaharashtra.gov.in/

ACB Mumbai Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameAnti-Corruption Department, State of Maharashtra, Mumbai
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
Name Posts (पदाचे नाव)Legal Officer Group-B
विधी अधिकारी गट-ब
Number of Posts (एकूण पदे)08 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://acbmaharashtra.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर
Age Limit (वयोमर्यादा)Open Category Candidates :- 38 years
Reserved Category Candidates :- 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 25,000/- + for telephone and traveling expenses Rs. 3,000/- making a total of Rs.28,000/-
Application Fee (अर्ज शुल्क)No fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)ई -मेल :-  acbwebmail@mahapolice.gov.in

ऑफलाइन :- मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
25 जानेवारी 202408 फेब्रुवारी 2024

ACB Mumbai Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Legal Officer Group-B
विधी अधिकारी गट-ब
08 पदे

ACB Mumbai Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Legal Officer Group-B
विधी अधिकारी गट-ब
१) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
२) विधि अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
५) जी व्यक्ती शासकीय सेवेते असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तिस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असले अशा व्यक्तीची शासकीय सेवा केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र ठरेल.

ACB Mumbai Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Legal Officer Group-B
विधी अधिकारी गट-ब
“विधि अधिकारी गट-ब” या पदाकरिता करारातील मासिक देय रक्कम रू.२५,०००/- + दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३०००/- असे एकुण रू.२८,०००/- दरमहा देय राहील. (उपरिनिर्दीष्ट मर्यादेपक्षा) इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ACB Mumbai Bharti 2024:विधी अधिकारी गट -ब यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे :-

 1. कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे .
 2. सेवा विषयक/प्रशासकीय बाबी/विभागीय चौकशी तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिति याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे.
 3. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलांकडे पाठपुरावा करणे,जेथे शासन प्रतिवाद आहे ,अशा प्रकरणी सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने तयार करणे.
 4. शपथ पत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन न्यायालयात विहित मुदतीत सादर होईल ते पाहणे.
 5. जेथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिला आहे, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून त्या अनुषंगाने अपिल दाखल करण्याचा संदर्भात उचित कार्यवाही करणे.
 6. अपिल करणे योग्य असल्यास व तसा निर्णय झाल्यास अपिलाचा मसुदा तयार करून तो संबंधित सरकारी वकिलांकडे पाठविणे व अपिलांचा अंतिम निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा करणे.
 7. विधी विषयक कामकाजाबाबत वेळोवेळी नेमून दिलेले कार्य विहित मुदतीत पार पाडणे.
 8. पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यास योग्य ती मदत करणे.

ACB Mumbai Bharti 2024:महत्वाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे

 1. सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असेल. उमेदवाराला शासकीय कर्मचारी/अधिकारी म्हणून गणले जाणार नाही.
 2. उमेदवारांनी कोणत्याही एकाच परीक्षेत्राकरीता विनंती अर्ज सादर करावा. एक पेक्षा अनेक जिल्ह्यांकरीता सादर केलेल्या उमेदवारांचा विनंती अर्ज कोणत्याही एकाच जिल्हयाकरीता विचारात घेण्यात येईल व इतर विनंती अर्ज रद्द करण्यात येतील.
 3. सदर नेमणुका या करार पद्धतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात येतील. ११ महिन्यांनंतर आवश्यक असल्यास कारारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढवता येईल. ३ वेळ मुदतवाढ दिल्यानंतर आशा उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
 4. कंत्राटी पद्धतीने नेमणूक करावयाच्या “विधी अधिकारी गट- ब” या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्यावेळी ६० वर्षांपेक्षा जास्त नसेल.
 5. सदर अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.
 6. उमेदवाराला कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही.
 7. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

How To Apply For Anti Corruption Bureau Bharti 2024

 • Anti-Corruption Department, State of Maharashtra, Mumbai
  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
  तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..