सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|AFT Bharti 2024|

Armed Forces Tribunal Recruitment 2024

AFT Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी , लेखा उपनियंत्रक, उपसंचालक (दस्तऐवजीकरण), प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – 1, लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, लिपिक ,निम्न विभाग लिपिक” अशी विविध पदे रिक्त आहेत. सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal) यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 26 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो तुम्ही सदर पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन अर्ज करू शकताय.

मित्रांनो, सदर भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच तुम्ही सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal) च्या https://aftdelhi.nic.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकताय. अत्यंत महत्वाचे म्हणजे, तुम्ही दिलेल्या वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2024 आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास सदर प्रकारचे अर्ज नाकारले जातील. त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, तसे आढळून आल्यास सदर अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. या भरतीची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

AFT Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती २०२४

पदाचे नाव :-आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी , लेखा उपनियंत्रक, उपसंचालक (दस्तऐवजीकरण), प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – 1, लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी,उच्च विभाग लिपिक,निम्न विभाग लिपिक

एकूण रिक्त जागा :- 26 जागा

AFT Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💁एकूण रिक्त जागा
1आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी1 जागा
2लेखा उपनियंत्रक1 जागा
3उपसंचालक (दस्तऐवजीकरण)1 जागा
4प्रधान खाजगी सचिव3 जागा
5खाजगी सचिव2 जागा
6सहाय्यक3 जागा
7न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – 15 जागा
8लेखाधिकारी2 जागा
9कनिष्ठ लेखाधिकारी2 जागा
10उच्च विभाग लिपिक2 जागा
11निम्न विभाग लिपिक4 जागा

वयाची अट :- उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन अर्ज पद्धत

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

निवड प्रक्रिया :- मुलाखत

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, खालील दिलेली माहिती पहा

 • [डाउनलोड पीडीएफ च्या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकताय.]

AFT Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र.➡️पदाचे नाव 📚शैक्षणिक पात्रता
1आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारीⅰ] holding analogous posts on regular basis.
2लेखा उपनियंत्रकⅰ] holding analogous posts on regular basis.
3उपसंचालक (दस्तऐवजीकरण)Officers under Central Government or State Government or Supreme Court or High Court or District Courts or Statutory / Autonomous bodies having pensionary benefits:
ⅰ] holding analogous posts on regular basis.
4प्रधान खाजगी सचिवⅰ] holding analogous posts on regular basis.
ⅱ] with 6 years regular service in parent cadre or department
6सहाय्यकⅰ] holding analogous posts on regular basis in parent cadre or department
7खाजगी सचिव/न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – 1Stenographers in Central Government or State Government or Supreme Court or High Court or Subordinate Courts or Statutory / Autonomous bodies having pensionary benefits:
ⅰ] holding analogous posts on regular basis in parent cadre or department
8लेखाधिकारीⅰ] holding analogous posts on regular basis
ⅱ] Junior Accounts Officer of the organized Accounts Cadre of the Central Government /any Bench of the Armed forces Tribunal
9कनिष्ठ लेखाधिकारीⅰ] holding analogous posts on regular basis in parent cadre or department
ⅱ] two years experience of cash accounts and budget work.
10उच्च विभाग लिपिकⅰ] 12th class pass or equivalent qualification from a recognized Board or University.
ⅱ] A typing speed of 35 WPM in English or 30 WPM in Hindi on Computer
ⅲ] Computer Training Course of at least 6 months duration.
11निम्न विभाग लिपिकⅰ] 12th class pass or equivalent qualification from a recognized Board or University.
ⅱ] A typing speed of 35 WPM in English or 30 WPM in Hindi on Computer
ⅲ] Computer Training Course of at least 6 months duration.

AFT Bharti 2024

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, पश्चिम ब्लॉक – Ⅷ,सेक्टर -1, आर . के.पुरम, नवी दिल्ली – 110066

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- दरमहा रु. 19,000/- ते रु, 2,15,900/- पर्यंत

AFT Bharti 2024:Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💰वेतन/मानधन
1आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारीRs. 1,23,100 – 2,15,900/-
2लेखा उपनियंत्रकRs. 67,700 – 2,08,700/-
3उपसंचालक (दस्तऐवजीकरण)Rs. 67,700 – 2,08,700/-
4प्रधान खाजगी सचिवRs. 67,700 – 2,08,700/-
5खाजगी सचिवRs. 44,900 – 1,42,400/-
6सहाय्यकRs. 35,400 – 1,12,400/-
7न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – 1Rs. 35,400 – 1,12,400/-
8लेखाधिकारीRs. 44,900 – 1,42,400/-
9कनिष्ठ लेखाधिकारीRs. 35,400 – 1,12,400/-
10उच्च विभाग लिपिकRs. 25,500 – 81,100/-
11निम्न विभाग लिपिकRs. 19,900 – 63,200/-

How To Apply For AFT Application 2024

सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal) भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • मित्रांनो सदर भरतीसाठी ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही, असे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
 • सर्व अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • तसेच दिलेल्या सुचनांचे पालन करूनच आपले अर्ज भरावेत.
 • ऑफलाइन अर्जात संपूर्ण माहिती व अचूक तपशीलवार माहिती पूर्णपणे भरलेला आहे की नाही याची खात्री करावी.
 • मित्रांनो सदर अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर आणि दिलेल्या वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
 • सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2024 आहे.
 • दिलेल्या मुदती नंतर अर्ज सादर केल्यास सरसकटपणे नाकारले जातील. त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • सर्व उमेदवारांनी अर्ज परिपूर्ण आणि योग्यरीत्या भरलेले आहे की नाही याची खात्री करावी.
 • अर्जात अपूर्ण आणि चुकीची माहिती आढळूण आल्यास सदर प्रकारचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

AFT Bharti 2024:Important Documents

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

AFT Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
Armed Forces Tribunal म्हणजे काय?

सशस्त्र सेना न्यायाधिकरण .

सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती 2024 मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

26 रिक्त जागा

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांना किती पगार मिळणार?

दरमहा रु. 19,000/- ते रु, 2,15,900/- पर्यंत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

26 मे 2024.