AIATSL अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू २०२४| थेट मुलाखतीद्वारे भरती!!

AIATSL Recruitment 2024

AIATSL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. मित्रांनो, तुम्ही जर १० वी, १२ वी तसेच पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही नोकरीची उत्तम संधी असणार आहे. या भरती जाहिरातीमध्ये “ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन” अशी विविध पदे रिकामी आहेत. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) च्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण ७४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये रोजगाराची संधी गमावू नका.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. वरील पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी. मित्रांनो, सदर भरतीसाठी मुलाखती दिनांक १६, १७, १८ आणि १९ एप्रिल २०२४ रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर पात्र व इच्छुक उमेदवार उपस्थित राहतील. अधिक माहिती साठी तुम्ही AI एअरपोर्ट सर्विसेस च्या https://www.aiasl.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकताय. सर्व पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेला व खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर उपस्थित राहिल्यास कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो, अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

AIATSL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४

पदाचे नाव :-

 • “ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन”

एकूण रिक्त जागा :-

 • 74 रिक्त जागा

AIATSL Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💁एकूण रिक्त जागा
1ड्युटी मॅनेजर02 जागा
2ज्युनियर ऑफिसर -टेक्निकल01 जागा
3कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह17 जागा
4ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह10 जागा
5युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर06 जागा
6रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह03 जागा
7हँडीमॅन05 जागा
8हँडीवुमन08 जागा

वयोमर्यादा :- SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट

 • 28 वर्षे

शैक्षणिक पात्रता :- खालील दिलेली माहिती पहा⤵️⤵️⤵️

AIATSL Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र.➡️पदाचे नाव 📑शैक्षणिक पात्रता
1ड्युटी मॅनेजरGraduate from a recognized University with 16 years of experience
2ज्युनियर ऑफिसर -टेक्निकलFull time Bachelor of Engineering Mechanical /Automobile /Production /Electrical /Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering from a recognized University
3कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हGraduate from a recognized University under 10+2+3 pattern
4ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह10+2 from a recognized Board
5युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरSSC/ 10th Standard Pass.
6रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह03 years Diploma in Mechanical /Electrical /Production /Electronics /Automobile recognized by the State Government
7हँडीमॅनSSC/ 10th Standard Pass.
8हँडीवुमनSSC/ 10th Standard Pass.

अर्ज शुल्क :-

 • Rs. 500/-

नोकरीचे ठिकाण :-

निवड पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

📢वॉक इन मुलाखतीची तारीख :-

 • 16,17,18,आणि 19 एप्रिल 2024

💁मुलाखतीचा पत्ता :-

 • श्री गणपती गार्डन दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला , डेहराडून.

🌐अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

💰वेतन/मानधन :- दरमहा रु. 18,840 ते रु. 45,000/- पर्यंत ⤵️⤵️⤵️

AIATSL Bharti 2024:Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💰वेतन/मानधन
1ड्युटी मॅनेजरRs. 45,000/-
2ज्युनियर ऑफिसर -टेक्निकलRs. 29,760/-
3कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 24,960/-
4ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 21,270/-
5युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरRs. 24,960/-
6रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 21,270/-
7हँडीमॅनRs. 18,840/-
8हँडीवुमनRs. 18,840/-

AIATSL Bharti 2024:Selection Procedure

चला तर मित्रांनो जाणून घेऊया पदानुसार निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे, खालील माहिती व्यवस्थित वाचा:⤵️⤵️

 • ड्युटी मॅनेजर :-
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • कंपनीच्या गट चर्चेनुसार व मुलाखतीतील तुमच्या प्रतिसादावर निवड अवलंबून आहे.
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
  • निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा त्यांनंतरच्या दिवशी आयोजित केली जाईल. तसेच त्यांनी आपली राहण्याची व्यवस्था स्वतः करावी.
 • ज्युनियर ऑफिसर -टेक्निकल :-
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • कंपनीच्या गट चर्चेनुसार व मुलाखतीतील तुमच्या प्रतिसादावर निवड अवलंबून आहे.
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
 • कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह :-
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • कंपनीच्या गट चर्चेनुसार व मुलाखतीतील तुमच्या प्रतिसादावर निवड अवलंबून आहे.
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
 • ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह :-
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • कंपनीच्या गट चर्चेनुसार व मुलाखतीतील तुमच्या प्रतिसादावर निवड अवलंबून आहे.
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
 • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर :-
  • ट्रेड टेस्टमध्ये HMV च्या ड्रायव्हिंग टेस्टसह ट्रेड नॉलेज आणि ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे.
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच त्यांनी आपली राहण्याची व्यवस्था स्वतः करावी.
 • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह :-
  • ट्रेड टेस्टमध्ये HMV च्या ड्रायव्हिंग टेस्टसह ट्रेड नॉलेज आणि ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे.
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच त्यांनी आपली राहण्याची व्यवस्था स्वतः करावी.
 • हँडीमॅन :-
  • शारीरिक सहनशक्ती चाचणी (जसे की वजन उचलणे, धावणे). ज्यांची शारीरिक पात्रता आहे केवळ त्यांनाच शारीरिक सहनशक्ती चाचणी मुलाखतीसाठी पाठविली जाईल.
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
 • हँडीवुमन :-
  • शारीरिक सहनशक्ती चाचणी (जसे की वजन उचलणे, धावणे). ज्यांची शारीरिक पात्रता आहे केवळ त्यांनाच शारीरिक सहनशक्ती चाचणी मुलाखतीसाठी पाठविली जाईल.
  • वैयक्तिक आणि आभासी मुलाखत
  • बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
  • निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा त्यांनंतरच्या दिवशी आयोजित केली जाईल. तसेच त्यांनी आपली राहण्याची व्यवस्था स्वतः करावी.

AIATSL Bharti 2024:How To Apply

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ;

 1. सदर भरती जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणारे अर्जदारांना दिनांक 16,17,18,आणि 19 एप्रिल 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर तसेच दिलेल्या संबंधित वेळेत वैयक्तिकरित्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
 2. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी योग्यरित्या आपला अर्ज भरून त्यासोबत प्रशस्तिपत्रे / प्रमाणपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
 3. AI Airport च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे रु 500/- अर्ज शुल्क भरावे.
 4. माजी सैनिक असणाऱ्या उमेदवारांना कोणताही शुल्क लागू होणार नाही. त्या उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
 5. तसेच एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट च्या मागील बाजूस आपले संपूर्ण नाव आणि चालू मोबाईल नंबर लिहावा.
 6. मुलाखतीसाठी उपस्थित राहताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • अलीकडील (3 महिन्यांपेक्षा जुना नाही) रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आपल्या अर्जासोबत सहाय्यक कागदपत्रांच्या स्वयं – साक्षांकित प्रती /दस्तऐवजाची यादी (प्रत) सोबत जोडावी.
  • अर्जासोबत मूळ प्रमाणपत्रे सादर करू नयेत.
 7. अर्ज पडताळणीसाठी प्रमाणपत्रे व प्रशंसापत्रांची कोणतीही मूळ प्रत परत करण्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही.
 8. मित्रांनो, भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

AIATSL Bharti 2024: खाली काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत काळजीपूर्वक पहा
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४ मध्ये एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण 74 रिक्त जागा आहेत.

उमेदवारांचे वय किती मर्यादित आहे?

28 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट ]

वरील भरतीमध्ये पात्र उमेदवारांना किती मानधन मिळणार आहे?

दरमहा रु. 18,840/- ते रु. 45,.000/- पर्यंत

उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे?

सर्व उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख काय आहे?

16,17,18 आणि 19 एप्रिल 2024 आहे.