आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत एकूण 293 पदांची मेगा भरती जाहिरात प्रकाशित |

Arogya Vibhag Thane Recruitment 2024

Arogya Vibhag Thane Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग ठाणे यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, नेत्ररोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, बायोमेडिकल अभियंता अशा प्रकारची विविध पदे रिक्त आहेत. आरोग्य विभाग, ठाणे भरती मंडळाने फेब्रुवारी 2024 च्या या जाहिरातीमध्ये एकूण 293 रिक्त पदे जाहीर केली आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ठाणे आरोग्य विभागाच्या https://thane.nic.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे भरती संबंधित अधिक माहिती जाणून घ्यावी. तसेच सदर भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. वॉक इन मुलाखती 26,27,28,29 फेब्रुवारी 2024 आणि 1 मार्च 2024 रोजी होणार आहेत. पात्र उमेदवारांनी देय तारखेपूर्वी संबंधित दिलेल्या पत्त्यावर वॉक इन मुलाखती करिता वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे.

मित्रांनो, आरोग्य क्षेत्रात योगदान देण्याची ही संधी गमावू नका. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला उपस्थित राहावे.

आरोग्य विभाग, ठाणे अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Arogya Vibhag Thane Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Arogya Vibhag Thane Bharti 2024:आरोग्य विभाग ठाणे

पदाचे नाव :-

 • स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, नेत्ररोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, बायोमेडिकल अभियंता इत्यादी.

एकूण रिक्त पदे :-

 • 293 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline – ऑफलाइन
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :-

 • interview – मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. 25,000 /- ते रु. 1,10,000/- पर्यंत

मुलाखतीचा पत्ता :-

 • कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखडी,ठाणे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 18 फेब्रुवारी 2024

मुलाखतीची तारीख :-

 • 26,27,28,29 फेब्रुवारी 2024 आणि 1 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://thane.nic.in/

Arogya Vibhag Thane Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)20 पदे
बालरोगतज्ञ (Pediatrician)04 पदे
शल्यचिकित्सक (Surgeon)04 पदे
फिजिशियन (Physician)04 पदे
भुलतज्ञ (illusionist)04 पदे
नेत्र शल्य चिकित्सक (Ophthalmologist)04 पदे
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)12 पदे
परिचारीका (Nurse)100 पदे
प्रसाविका (Midwife)100 पदे
बायोमेडिकल अभियंता (Biomedical Engineer)01 पद
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)01 पद
डायटेशियन (Dietician)01 पद
ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)01 पद
स्पिच थेरपिस्ट (Speech Therapist)02 पदे
पब्लिक हेल्थ नर्स (Public Health Nurse)01 पद
मेडिकल रेकॉर्ड किपर (Medical Record Keeper)03 पदे
सायकॅट्रिक कौन्सिलर (Psychiatric Counsellor)02 पदे
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक (Superintendent of Medical Social Work)03 पदे
सायकॅट्रिक सोशल वर्कर (Psychiatric Social Work)02 पदे
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर (Blood Bank Technical Supervisor)02 पदे
औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Manufacturing Officer)08 पदे
दंत हायजिनिस्ट (Dental Hygienist)01 पद
सी.एस.एस.डी.सहाय्यक (C.S.S.D. Assistant)03 पदे
इलेक्ट्रिशियन (Electrician)02 पदे
डेप्युटी लायब्रेरियन (Deputy Librarian)01 पद
लायब्ररी असिस्टंट (Library Assistant)01 पद
क्युरेटर ऑफ मुझियम (Curator of Museum)02 पदे
आरोग्य निरीक्षक (Health Inspector)02 पदे
आर्टिस्ट (Artist)01 पद
फोटोग्राफर (Photographer)01 पद

Arogya Vibhag Thane Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)MBBS MD/ DNB, OBGY
बालरोगतज्ञ (Pediatrician)MBBS. MD Pediatrics
शल्यचिकित्सक (Surgeon)MBBS. MS
फिजिशियन (Physician)MBBS. MD. Medicine
भुलतज्ञ (illusionist)MBBS. MD. Anesthesia
नेत्र शल्य चिकित्सक (Ophthalmologist)MBBS. MD. Ophthalmologist
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)MBBS
परिचारीका (Nurse)H.S.C
प्रसाविका (Midwife)S.S.C
बायोमेडिकल अभियंता (Biomedical Engineer)Engineering Degree in Biomedical Subject
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)Degree in Physiotherapy
डायटेशियन (Dietician)Degree in Home Science (with Food and Nutrition)
ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)B.O.T.H From Recognized university
स्पिच थेरपिस्ट (Speech Therapist)Bachelor Of Art (SLP) Degree
पब्लिक हेल्थ नर्स (Public Health Nurse)Diploma in General Nursing and Midwifery
मेडिकल रेकॉर्ड किपर (Medical Record Keeper)Degree in Science (B. Sc.)
सायकॅट्रिक कौन्सिलर (Psychiatric Counsellor)Passed Master of Arts (Clinical Psychology)
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक (Superintendent of Medical Social Work)Master’s Degree in Sociology
सायकॅट्रिक सोशल वर्कर (Psychiatric Social Work)Master’s Degree in Social Work (MSW)
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर (Blood Bank Technical Supervisor)Diploma in Medical Laboratory Technology
औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Manufacturing Officer)Degree in Pharmaceutical Science (B. Pharm.)
दंत हायजिनिस्ट (Dental Hygienist)Dental Hygienist Technician Degree
सी.एस.एस.डी.सहाय्यक (C.S.S.D. Assistant)Passed Certificate Examination in Higher Secondary School of Board
इलेक्ट्रिशियन (Electrician)S.S.C
डेप्युटी लायब्रेरियन (Deputy Librarian)Degree in Library Science (B. Lib)
लायब्ररी असिस्टंट (Library Assistant)Degree in Science
क्युरेटर ऑफ मुझियम (Curator of Museum)Degree in Science (B. Sc)
आरोग्य निरीक्षक (Health Inspector)Degree in Science
आर्टिस्ट (Artist)Fine Arts Degree
फोटोग्राफर (Photographer)Must be Graduate Of Arts (G.D.R)

Arogya Vibhag Thane Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)Rs. 85,000/- to Rs. 1,10,000/-
बालरोगतज्ञ (Pediatrician)Rs. 85,000/- to Rs. 1,10,000/-
शल्यचिकित्सक (Surgeon)Rs.1,10,000/-
फिजिशियन (Physician)Rs.1,10,000/-
भुलतज्ञ (illusionist)Rs. 85,000/- to Rs. 1,10,000/-
नेत्र शल्य चिकित्सक (Ophthalmologist)Rs. 85,000/- to Rs. 1,10,000/-
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)Rs. 75,000/-
परिचारीका (Nurse)Rs. 30,000/-
प्रसाविका (Midwife)Rs. 18,000/-
बायोमेडिकल अभियंता (Biomedical Engineer)Rs. 30,000/-
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)Rs. 30,000/-
डायटेशियन (Dietician)
ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)Rs. 25,000/-
स्पिच थेरपिस्ट (Speech Therapist)
पब्लिक हेल्थ नर्स (Public Health Nurse)
मेडिकल रेकॉर्ड किपर (Medical Record Keeper)
सायकॅट्रिक कौन्सिलर (Psychiatric Counsellor)
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक (Superintendent of Medical Social Work)
सायकॅट्रिक सोशल वर्कर (Psychiatric Social Work)
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर (Blood Bank Technical Supervisor)
औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Manufacturing Officer)
दंत हायजिनिस्ट (Dental Hygienist)
सी.एस.एस.डी.सहाय्यक (C.S.S.D. Assistant)
इलेक्ट्रिशियन (Electrician)
डेप्युटी लायब्रेरियन (Deputy Librarian)
लायब्ररी असिस्टंट (Library Assistant)
क्युरेटर ऑफ मुझियम (Curator of Museum)
आरोग्य निरीक्षक (Health Inspector)
आर्टिस्ट (Artist)
फोटोग्राफर (Photographer)Rs. 25,000/-

Arogya Vibhag Thane Bharti 2024:Important Dates

अ. क्र. पदाचे नाव मुलाखतीची तारीख
१.बायोमेडिकल अभियंता (Biomedical Engineer)
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)
डायटेशियन (Dietician)
ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)
स्पिच थेरपिस्ट (Speech Therapist)
पब्लिक हेल्थ नर्स (Public Health Nurse)
सायकॅट्रिक कौन्सिलर (Psychiatric Counsellor)
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक (Superintendent of Medical Social Work)
सायकॅट्रिक सोशल वर्कर (Psychiatric Social Work)
२६/०२/२०२४
२.ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर (Blood Bank Technical Supervisor)
दंत हायजिनिस्ट (Dental Hygienist)
इलेक्ट्रिशियन (Electrician)
डेप्युटी लायब्रेरियन (Deputy Librarian)
लायब्ररी असिस्टंट (Library Assistant)
क्युरेटर ऑफ मुझियम (Curator of Museum)
आरोग्य निरीक्षक (Health Inspector)
आर्टिस्ट (Artist)
फोटोग्राफर (Photographer)
२७/०२/२०२४
३.बालरोगतज्ञ (Pediatrician)
शल्यचिकित्सक (Surgeon)
फिजिशियन (Physician)
भुलतज्ञ (illusionist)
नेत्र शल्य चिकित्सक (Ophthalmologist)
मेडिकल रेकॉर्ड किपर (Medical Record Keeper)
औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Manufacturing Officer)
सी.एस.एस.डी.सहाय्यक (C.S.S.D. Assistant)
२८/०२/२०२४
४.स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
परिचारीका (Nurse)
२९/०२/२०२४
५.प्रसाविका (Midwife)०१ मार्च २०२४

Arogya Vibhag Thane Bharti 2024:Selection Process

 • Arogya Vibhag Thane (आरोग्य विभाग ठाणे) भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर वर आणि वेळेवर हजर राहावे.
 • त्याचप्रमाणे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला हजर राहणे आवश्यक आहे.
 • सदर भरतीची मुलाखत प्रक्रिया दिनांक २६,२७,२८,२९,फेब्रुवारी २०२४ आणि ०१ मार्च २०२४ रोजी होणार आहे.
 • भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..