BCAS Bharti 2024:नागरी विमान वाहतूक ब्युरो मध्ये “पदवीधर”उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी|

Bureau of Civil Aviation Security Bharti 2024

BCAS Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या भरतीमध्ये पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. कृपया खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये “सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD), उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)” अशी विविध पदे रिक्त आहेत. नागरी विमान वाहतूक ब्युरो (BCAS) यांच्या भरतीमंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 108 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

मित्रांनो, तुम्ही जर सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. BCAS (Bureau of Civil Aviation Security) यांच्या https://www.bcasindia.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचू शकताय. सदर भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज प्रकिया सुरू होण्यापासून 60 दिवसांच्या आत तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या वेळेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

BCAS Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नागरी विमान वाहतूक ब्युरो भरती २०२४

⇒ पदाचे नाव :- “सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD), उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)”

BCAS Bharti 2024:Vacancy Details

⇒ एकूण रिक्त जागा :- 108 जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Joint Director/Regional Director [सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD)]09 जागा
2Deputy Director [उपसंचालक (DD)]06 जागा
3Assistant Director [सहायक संचालक (AD)]46 जागा
4Senior Aviation Security Officer [वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)]47 जागा

⇒ नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

BCAS Bharti 2024:Age Limit

⇒ वयोमर्यादा :- 56 वर्षे

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1Joint Director/Regional Director [सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD)]56 वर्षे
2Deputy Director [उपसंचालक (DD)]56 वर्षे
3Assistant Director [सहायक संचालक (AD)]52 वर्षे
4Senior Aviation Security Officer [वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)]56 वर्षे

⇒ अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

BCAS Bharti 2024:Educational Qualification

⇒ शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पाहू शकताय.

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
1Joint Director/Regional Director [सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD)]• Holding analogous post on regular basis in the parent cadre/department.
• Bachelor’s Degree from a recognized University or equivalent.
Ten years experience in Police/ Security /Intelligence department in any of the feeder organization.
2Deputy Director [उपसंचालक (DD)]• Holding analogous post on regular basis in the parent cadre/department.
• Bachelor’s Degree from a recognized University or equivalent.
Five years experience in Police/ Security /Intelligence department in any of the feeder organization.
3Assistant Director [सहायक संचालक (AD)]• Holding analogous post on regular basis in the parent cadre/department.
• Bachelor’s Degree from a recognized University or equivalent.
Three years experience in Police/ Security /Intelligence department in any of the feeder organization.
4Senior Aviation Security Officer [वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)]• Holding analogous post on regular basis in the parent cadre/department.
• Bachelor’s Degree from a recognized University or equivalent.
Three years experience in Police/ Security /Intelligence department in any of the feeder organization.

⇒ अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

⇒ निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

⇒ ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- एम्प्लॉयमेंट न्यूज उपसंचालक (व्यक्ती), नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA 05, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उड्डाण भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली – 110003

⇒ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- अर्ज प्रकिया सुरू होण्यापासून 60 दिवसांच्या आत.

⇒ अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

BCAS Bharti 2024:Salary Details

⇒ वेतन/मानधन :- अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वकवाचू शकताय.

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1Joint Director/Regional Director [सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD)]Level – 12
2Deputy Director [उपसंचालक (DD)]Level – 11
3Assistant Director [सहायक संचालक (AD)]Level – 10
4Senior Aviation Security Officer [वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)]Level – 07

BCAS Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदर भरतीसाठी इतर कोणत्याही (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये, तसे आढळून आल्यास तुमच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी,
 • मित्रांनो, सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचा आहे.
 • अर्जात आवश्यक असणारी संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि अचूक भरलेली आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • ऑफलाइन अर्जात संपूर्ण माहिती पूर्णपणे आणि अचूक भरलेली असावी.
 • मित्रांनो, अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खोटी माहिती भरू नये, तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे तुमचे ऑफलाइन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर “एम्प्लॉयमेंट न्यूज उपसंचालक (व्यक्ती), नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA 05, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उड्डाण भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली – 110003” या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या वेळेत आपले ऑफलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही, सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

BCAS Bharti 2024:FAQ’s
BCAS म्हणजे काय

BCAS (Bureau of Civil Aviation Security) म्हणजेच नागरी विमान वाहतूक ब्युरो

नागरी विमान वाहतूक ब्युरो भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

नागरी विमान वाहतूक ब्युरो भरती २०२४ मध्ये एकूण 108 रिक्त जागा आहेत.

BCAS Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.