बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदांची भरती सुरू २०२४|

Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हाय कोर्ट(मुंबई उच्च न्यायालय) खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी नुकतीच ” सफाई कामगार” पदांची नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॉम्बे हाय कोर्ट (मुंबई उच्च न्यायालय) भरती मंडळाने या पदांसाठी एकूण ०६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची ही संधी गमावू नका.

इयत्ता ४ थी पास उमेदवारांसाठी ही भरती उत्तम रोजगाराची उत्तम संधी ठरणार आहे. बॉम्बे हाय कोर्ट(मुंबई उच्च न्यायालय) खंडपीठ छत्रपती संभाजीनगर भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. मित्रांनो तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर सादर केलेले अर्ज मान्य होणार नाही तसेच गृहीत धरले जाणार नाहीत. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी सर्व माहिती योग्यरीतीने आपल्या ऑफलाइन अर्जात भरावी, तसेच संबंधित दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज वेळेत सादर करावेत.

सदर भरतीची संपूर्ण तपशीलवार माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. तसेच तुम्ही ही संपूर्ण जाहिरात खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात बटणावर क्लिक करून पाहू शकतात. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा.

Bombay High Court Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बॉम्बे हाय कोर्ट भरती २०२४

👉पदाचे नाव :- “सफाई कामगार”

✍️एकूण रिक्त जागा :- ०६ जागा

🛩️नोकरीचे ठिकाण :- छत्रपती संभाजीनगर

💁वयोमर्यादा :- १८ वर्षे ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षाची सूट)

📢अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

Bombay High Court Bharti 2024:Educational Qualification

📑शैक्षणिक पात्रता :- ४ थी पास

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सफाई कामगारपदासाठी इयत्ता ४ थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदा : १० वी १२ वी /पदवी प्राप्त असेल व त्यांच्याकडे इयत्ता चौथीचे गुणपत्रक नसेल तर त्यांनी अर्ज भरताना इयत्ता चौथी करीता काल्पनिकरित्या ५०% गुणांची नोंद करावी.
इतर आवश्यक पात्रता ⤵️
 1. उमेदवार भारताचा नागरिक असावा
 2. उमेदवारांचे शिक्षण किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 3. उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला १८ वर्षापेक्षा लहान व ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा.
 4. मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षाची सूट म्हणजेच त्यांचे वय ४३ असावे. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही, तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
 5. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
 6. तसेच उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.

💰वेतन/मानधन :- दरमहा रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/- पर्यंत

💸अर्ज शुल्क :- ⤵️

 • अर्ज शुल्क रु. २००/-

✍️निवड पद्धती :- पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

➡️अर्ज पाठवण्याचा पत्ता :- प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९

⏰अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- २१ मार्च २०२४

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० एप्रिल २०२४

🌐अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

Bombay High Court Bharti 2024:Important Documents

💁महत्वाची कागदपत्रे :- सदर भरतीसाठी पात्र उमेवारांनी कोणती कोणती कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावीत ते पाहूया;

 1. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (उदा. ४ थी, ७ वी, १० वी, १२ वी इत्यादी)
 2. जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र)अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा.
 3. उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला.
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी)
 5. सफाई कामाचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र.
 6. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
 7. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत, जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तऐवज उदा. शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत ई.
 8. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
 9. इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला.
 10. न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज.

Bombay High Court Bharti 2024:महत्वाच्या सूचना

 1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेला तपशील योग्य आहे ही सुनिश्चित करून घेऊन अर्ज सादर करावा.
 2. उमेदवाराने एका पेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल. त्यासंबंधी उच्च न्यायालय प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही तक्रार /दावा ऐकला जाणार नाही.
 3. विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता (उदा. ४ थी, ७ वी, १० वी, १२ वी इत्यादी) तत्सम अर्हता धारण करताना त्यांचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणे अनिवार्य आहे.
 4. सफाई कामगार पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता (उदा. १० वी, १२ वी /पदवी इत्यादी) प्राप्त असेल व उमेदवाराकडे इयत्ता चौथी चे गुणपत्रक नसेल तर त्याने अर्ज भरताना इयत्ता चौथी करीता काल्पनिकरित्या ५०% गुणांची नोंद करावी.
 5. राज्य शासनाच्या इतर विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालय प्रशासनाकडून निर्देशित केल्यावर ते सादर करावे लागेल.
 6. उमेदवारांनी त्यांचा वैध ई-मेल आयडी तेसच मोबाईल नंबर अर्जात नमूद करावा ज्यावर आवश्यकता भासल्यास पत्रव्यवहार तसेच संपर्क केला जाईल.
 7. सदर पदाची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी उपस्थित राहताना त्यांनी प्रवेशपत्र तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो असलेला ओळखीचा पुरावा जसे की, मतदान कार्ड, पॅन कार्ड आधार कार्ड, वाहनचालक परवाना या पैकी कोणताही एक मूळ पुरावा आणावा.
 8. प्रवेशपत्राच्या सादरीकरणाशिवाय उमेदवाराला उपरोक्त चाचणीसाठी प्रवेश मिळणार नाही.
 9. उमेदवाराची निवड ही सफाई कामगार पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.
 10. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात.

Bombay High Court Bharti 2024:How Apply

अर्ज कसा करायचा आहे,खालील माहिती काळजीपूर्वक पहा ⤵️⤵️⤵️

 • बॉम्बे हाय कोर्ट(मुंबई उच्च न्यायालय) खंडपीठ छत्रपती संभाजीनगर भरती २०२४ साठी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
 • सर्व इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी अर्ज सादर करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
 • तसेच अर्ज भरतेवेळी संपूर्ण आवश्यक माहिती योग्यरीतीने भरावी.
 • मित्रांनो,दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर अर्ज सरसकट नाकारले जातील यांची नोंद घ्यावी.
 • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे.
 • उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावरच आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • तसेच अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 • मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!!

Bombay High Court Bharti 2024:खाली काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत;काळजीपूर्वक वाचा

सदर भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे?

एकूण रिक्त संख्या ०६ आहे.

वरील भरती कोणत्या ठिकाणासाठी आहे?

नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे.

उमेदवाराचे वय किती असावे?

१८ वर्षे ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षाची सूट)

या नोकरीमध्ये कामगारांना किती पगार मिळणार?

दरमहा रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/- पर्यंत मानधन मिळणार आहे.

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

भरतीची शेवटची तारीख किती आहे?

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे.