सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू| त्वरित अर्ज करा !!

Border Security Force Recruitment 2024

BSF Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. मित्रांनो, जर तुम्ही १० वी पास, आयटीआय तसेच डिप्लोमा धारक असाल तर तुमच्यासाठी देशसेवा करण्याची ही संधी उत्तम असणार आहे. बॉर्डर सेक्युरिटी फोर्स भरती मध्ये “सहाय्यक विमान मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल (स्टोअरमन), सब इन्स्पेक्टर (वर्क्स), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर मेकॅनिक, लाइनमन” अशी विविध पदे रिक्त आहेत. भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स च्या भरती मंडळाने मार्च २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 82 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सीमा सुरक्षा दलात नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स च्या https://rectt.bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीने सादर करायचे आहेत. मित्रांनो, सीमा सुरक्षा दलात देशसेवा करण्याची ही संधी गमावू नका, त्वरित अर्ज करा!!सदर भरती प्रक्रियेची ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. दिलेल्या तारखे पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.अन्यथा देय तारखेनंतर अर्ज केल्यास सदरील प्रकारच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. तुम्ही जर सदर पदांसाठी पात्र असाल तर, संरक्षण क्षेत्र 2 मध्ये रोजगार मिळवण्यासाठी या उत्तम संधीचा फायदा घ्या.

मित्रांनो, बॉर्डर सेक्युरिटी फोर्स अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

BSF Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बॉर्डर सेक्युरिटी फोर्स भरती 2024

पदाचे नाव :-

 • सहाय्यक विमान मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल (स्टोअरमन), सब इन्स्पेक्टर (वर्क्स), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर मेकॅनिक, लाइनमन”

एकूण रिक्त पदे :-

 • 82 जागा

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • All Over India (संपुर्ण भारत )

वयोमर्यादा :-

 • 18 वर्ष ते 28 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑनलाइन (online)

निवड प्रक्रिया :-

 • interview (मुलाखत)

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. 21,700/- ते रु. 1,12,400/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 16 मार्च 2024

शेवटची तारीख :-

 • 11 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट :- https://rectt.bsf.gov.in/

BSF Bharti 2024: सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

Organization NameBorder Security Force(BSF)
सीमा सुरक्षा दल
Name Of Posts (पदांची नावे)सहाय्यक विमान मेकॅनिक – Assistant Aircraft Mechanic
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक- Assistant Radio Mechanic
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)- Constable (Storeman)
सब इन्स्पेक्टर (वर्क्स)- Sub inspector (Works)
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)- Junior Engineer (Electrical)
प्लंबर- Plumber
हेड कॉन्स्टेबल सुतार- Head Constable Sutar
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)- Constable (Generator Operator)
जनरेटर मेकॅनिक- Generator Mechanic
लाइनमन- Lineman
Number of Posts (एकूण पदे)82 vacancy
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://rectt.bsf.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑनलाइन (online)
Job Location (नोकरीचे ठिकाण)All Over India (संपुर्ण भारत )
Age Limit (वयोमर्यादा)18 वर्ष ते 28 वर्ष
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया) interview (मुलाखत)
Salary (वेतनश्रेणी/मानधन)दरमहा रु. 21,700/- ते रु. 1,12,400/-
Application Fee (अर्ज शुल्क)Nil
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)संबंधित दिलेल्या पत्त्यावर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
16 मार्च 2024
11 एप्रिल 2024

BSF Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
सहाय्यक विमान मेकॅनिक – Assistant Aircraft Mechanic08 जागा
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक- Assistant Radio Mechanic
11 जागा
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)- Constable (Storeman)
03 जागा
सब इन्स्पेक्टर (वर्क्स)- Sub inspector (Works)
13 जागा
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)- Junior Engineer (Electrical)
09 जागा
प्लंबर- Plumber
01 जागा
हेड कॉन्स्टेबल सुतार- Head Constable Sutar
01 जागा
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)- Constable (Generator Operator)
13 जागा
जनरेटर मेकॅनिक- Generator Mechanic
14 जागा
लाइनमन- Lineman09 जागा

BSF Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
सहाय्यक विमान मेकॅनिक – Assistant Aircraft Mechanic• Three years Diploma in the relevant trade recognized by the Directorate General Civil Aviation; or
• Group “X” Diploma issued by the Indian Air force.
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक- Assistant Radio Mechanic•Three years Diploma recognized by the Directorate General Civil Aviation in Telecommunication or Electronic Engineering; or
•Group “X” Radio Diploma issued by the Indian Air force.
•Preferably two years experience in maintenance
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)- Constable (Store man)•Matriculation pass with Science; or equivalent from a recognized Board.
•Must have two years Working experience in store or warehousing of any Government or Public Sector Undertakings
•Working knowledge in computer
सब इन्स्पेक्टर (वर्क्स)- Sub inspector (Works)Pass Three years Diploma in Civil Engineering from an Institution recognized by the Central Government or State Government.
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)- Junior Engineer (Electrical)Pass Three years Diploma in Civil Engineering from an Institution recognized by the Central Government or State Government.
प्लंबर- PlumberMatriculation Pass or its Equivalent with Industrial Training Institute (ITI) Certificate in the trade of plumber or three years experience
हेड कॉन्स्टेबल सुतार- Head Constable SutarMatriculation Pass or its Equivalent with Industrial Training Institute (ITI) Certificate in the trade of plumber or three years experience
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)- Constable (Generator Operator)Matriculation or equivalent from a recognized board with Industrial Training Institute Certification in the trade (i.e. Electrician or Wireman or Diesel/motor Mechanic) from a recognized institute and three years experience
जनरेटर मेकॅनिक- Generator MechanicMatriculation or equivalent from a recognized board with Industrial Training Institute Certification in Diesel/motor Mechanic
लाइनमन- LinemanMatriculation or equivalent from a recognized board with Industrial Training Institute Certification from a recognized Institute in the trade of Electrical Wireman or lineman and three years experience in the respective trade

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

खाली दिलेल्या whatsapp लोगो वर क्लिक करून तुम्ही आमच्या whatsapp group ला जॉइन होऊ शकता..!!!!!

BSF Bharti 2024:Salary (वेतनश्रेणी/मानधन)

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
सहाय्यक विमान मेकॅनिक – Assistant Aircraft MechanicRs. 29,200/- to Rs. 92,300/-
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक- Assistant Radio MechanicRs. 29,200/- to Rs. 92,300/-
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)- Constable (Store man)Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
सब इन्स्पेक्टर (वर्क्स)- Sub inspector (Works)Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)- Junior Engineer (Electrical)Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
प्लंबर- PlumberRs. 25,500/- to Rs. 81,100/-
हेड कॉन्स्टेबल सुतार- Head Constable SutarRs. 25,500/- to Rs. 81,100/-
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)- Constable (Generator Operator)Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
जनरेटर मेकॅनिक- Generator MechanicRs. 21,700/- to Rs. 69,100/-
लाइनमन- LinemanRs. 21,700/- to Rs. 69,100/-

BSF Bharti 2024:How To Apply

 • सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स भरती 2024 करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • बॉर्डर सेक्युरिटी फोर्स भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड ,लेखी चाचणी, मुलाखत याद्वारे होणार आहे.
 • BSF Bharti 2024 भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 मार्च 2024 रोजी सुरू झाली आहे.
 • बॉर्डर सेक्युरिटी फोर्स भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा 👈
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा 👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा 👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तुम्ही खालील काही जाहिराती पाहू शकतात….

तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

सीमा सुरक्षा दल भरती 2024 मध्ये किती रिक्त जागा आहेत?

एकूण 82 रिक्त जागा आहेत.

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

वेतन/ मानधन किती असणार आहे?

दरमहा रु. 21,700/- ते रु. 1,12,400/-

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

11 एप्रिल 2024 आहे.

अर्जदारांचे वय किती असावे?

18 वर्षे ते 28 वर्षे असावे.