BSF Water Wing Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात एकूण 164 जागांसाठी भरती सुरू|

BSF Water Wing Recruitment 2024

BSF Water Wing Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात BSF (Border Security Force) म्हणजेच सीमा सुरक्षा दल अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 10 वी व 12 पास उमेदवारांसाठी ही भरतीची जाहिरात नोकरीची सुवर्णसंधी ठरणार आहे. मित्रांनो, तुमचे शिक्षण जर 10 वी तसेच 12 वी त्याचबरोबर आयटीआय असेल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे. BSF (Border Security Force) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्ही जर इच्छूक आणि पात्र असाल तर कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी.

BSF (Border Security Force) म्हणजेच सीमा सुरक्षा दलाने या भरती जाहिरातीमध्ये ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पदांसाठी “सब इंस्पेक्टर (SI), हेड कॉन्स्टेबल (HC), कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट” अशी विविध पदे रिक्त आहेत. BSF (Border Security Force) म्हणजेच सीमा सुरक्षा दल यांच्या भरती मंडळाने जून 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 164 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

मित्रांनो, तुम्ही जर सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर BSF (Border Security Force) यांच्या https://www.bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक पाहू शकताय. त्याचप्रमाणे आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडून आपला अर्ज थेट ऑनलाइन स्वरूपात सादर करू शकताय.

सीमा सुरक्षा दल अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रकिया दिनांक 01 जून 2024 रोजी सुरू होईल. त्याचबरोबर सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर करल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील आणि म्हणूनच तुम्ही, दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

Border Security Force अंतर्गत होणाऱ्या भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

BSF Water Wing Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सीमा सुरक्षा दल वॉटर विंग भरती २०२४

● पदाचे नाव :- “सब इंस्पेक्टर (SI), हेड कॉन्स्टेबल (HC), कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट”

BSF Water Wing Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 164 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1सब इंस्पेक्टर (Master)07 जागा
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)04 जागा
3हेड कॉन्स्टेबल (Master)35 जागा
4हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)57 जागा
5हेड कॉन्स्टेबल (Mechanic)03 जागा
6हेड कॉन्स्टेबल (Electrician)02 जागा
7हेड कॉन्स्टेबल (AC Technician)01 जागा
8हेड कॉन्स्टेबल (Electronics)01 जागा
9हेड कॉन्स्टेबल (Machinist)01 जागा
10हेड कॉन्स्टेबल (Carpenter)03 जागा
11हेड कॉन्स्टेबल (Plumber)02 जागा
12कॉन्स्टेबल (Crew)46 जागा
13असिस्टंट कमांडंट02 जागा
➡️एकूण 164 जागा

● नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

BSF Water Wing Bharti 2024: Age Limit

● वयाची अट :- [SC/ST:- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

अ. क्र.पदाचे नाववयाची अट
1सब इंस्पेक्टर (Master)22 वर्षे ते 28 वर्षे
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)22 वर्षे ते 28 वर्षे
3हेड कॉन्स्टेबल (Master)22 वर्षे ते 25 वर्षे
4हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)22 वर्षे ते 25 वर्षे
5हेड कॉन्स्टेबल (Workshop)22 वर्षे ते 25 वर्षे
6कॉन्स्टेबल (Crew)22 वर्षे ते 25 वर्षे
7असिस्टंट कमांडंट22 वर्षे ते 28 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Online (ऑनलाइन)

BSF Water Wing Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सब इंस्पेक्टर (Master)• 12 वी पास
• Master Certificate
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)• 12 वी पास
• Engine Driver Certificate
3हेड कॉन्स्टेबल (Master)• 10 वी पास
• Serang Certificate
4हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)• 10 वी पास
• Engine Driver Certificate
5हेड कॉन्स्टेबल(Workshop)• 10 वी पास
• संबंधित क्षेत्रात आयटीआय उत्तीर्ण
6कॉन्स्टेबल (Crew)• 10 वी पास
• एक वर्षे अनुभव
• Swimming
7असिस्टंट कमांडंटBachelor Degree in Marine Engineering or
Mechanical Engineering or
Electrical and Electronics Engineering or
Automobile Engineering

BSF Water Wing Bharti 2024:Application Fee

● अर्ज शुल्क :-

 • Gen/OBC/EWS (ग्रुप ‘B’) :- Rs.200/-
 • Gen/OBC/EWS (ग्रुप ‘A’) :- Rs.100/-
 • SC/ST/ESM :- अर्ज शुल्क नाही

BSF Water Wing Bharti 2024:Selection Process

● निवड प्रक्रिया :-

 • Physical Efficiency Test (PET) and Physical Standards Test (PST)
 • Written Exam
 • Skill Test (if required for a post)
 • Document Verification
 • Medical Examination

BSF Water Wing Bharti 2024:Important Dates

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 01 जून 2024

● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

BSF Water Wing Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 21,700/- ते रु. 1,77,500/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1सब इंस्पेक्टर (Master)Rs. 35,400 – 1,12,400/-
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)Rs. 35,400 – 1,12,400/-
3हेड कॉन्स्टेबल (Master)Rs. 25,500 – 81,100/-
4हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)Rs. 25,500 – 81,100/-
5हेड कॉन्स्टेबल (Workshop)Rs. 25,500 – 81,100/-
6कॉन्स्टेबल (Crew)Rs. 21,700 – 69,100/-
7असिस्टंट कमांडंटRs. 56,100 – 1,77,500/-

BSF Water Wing Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “BSF (Border Security Force) म्हणजेच सीमा सुरक्षा दल अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • सीमा सुरक्षा दल अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदर भरतीसाठी इतर कोणत्याही पद्धतीने (ऑनलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तुमचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
 • त्याचप्रमाणे तुम्ही सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक उघडून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकताय.
 • मित्रांनो, आपल्या ऑनलाइन अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये, अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • तसेच सर्व इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी ऑनलाइन अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जांचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.
 • सीमा सुरक्षा दल वॉटर विंग भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक 01 मे 2024 रोजी सुरू झाली आहे.
 • BSF (Border Security Force) अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
 • मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सीमा सुरक्षा दल वॉटर विंग भरती २०२४ च्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात BSF (Border Security Force) म्हणजेच सीमा सुरक्षा दल अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

BSF Water Wing Bharti 2024:FAQ’s
BSF (Border Security Force) भरती मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 164 रिक्त जागा आहेत.

सीमा सुरक्षा दल वॉटर विंग भरती २०२४ साठी उमेदवारांचे वय किती असावे?

22 वर्षे ते 28 वर्षे

BSF Water Wing Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 21,700/- ते रु. 1,77,500/- पर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 जून 2024