CICR Nagpur Bharti 2024|केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर|

ICAR-CICR Nagpur Recruitment 2024

CICR Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) यांनी नुकतीच जाहीर केलेल्या नवीन भरतीबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर या भरती जाहिरातीमध्ये “यंग प्रोफेशनल – Ⅱ” या पदांच्या विविध जागा रिक्त आहेत. सदर रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. त्याबाबतची सर्व आवश्यक माहिती तुम्ही खाली पाहू शकताय.

ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 03 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तसेच सदर रिक्त भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मित्रांनो, तुम्ही केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर यांच्या https://cicr.org.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना पाहू शकताय. त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज करू शकताय. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर सादर करावे लागतील, कृपया याची नोंद घ्यावी.

त्याचबरोबर केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर यांच्या भरती मंडळाने उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 मे आणि 21 मे 2024 आहे. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेलाच मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. त्यानंतर हजर राहिल्यास तुमचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

चला तर मग मित्रांनो, केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जसे की, एकूण रिक्त पदे, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ई. सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

CICR Nagpur Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर भरती २०२४

● पदाचे नाव :- “यंग प्रोफेशनल – Ⅱ”

CICR Nagpur Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 03 जागा

पदाचे नावएकूण रिक्त जागा
“यंग प्रोफेशनल – Ⅱ”03 जागा

● नोकरीचे ठिकाण :- Nagpur (नागपूर)

● वयोमर्यादा :- 21 वर्षे ते 45 वर्षे (खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.)

● अर्ज करण्याची पद्धत :- Online (E-mail) ऑनलाइन (ई-मेल)

CICR Nagpur Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, खाली दिलेली सविस्तर माहिती पाहू शकताय.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
“यंग प्रोफेशनल – Ⅱ”Master’s Degree (M. Sc, Agri/M.Sc./M. Tech./M.S.) from a Recognized University in Agricultural Biotechnology /Molecular Biology /Molecular Biology and Biotechnology /Biochemistry /Biotechnology /Botany/ Microbiology /Life Sciences

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

मुलाखतीचा पत्ता :- ICAR- सेंट्रल इंस्टीट्यूट फॉर कॉटन रिसर्च, हॉटेल ले – मेरिडियन जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर

● मुलाखतीची तारीख :- 20 आणि 21 मे 2024

ई-मेल पत्ता :- efcgecotten@gamil.com

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- दरमहा रु. 42,000/-

CICR Nagpur Bharti 2024:Salary Details

पदाचे नाव वेतन/मानधन
“यंग प्रोफेशनल – Ⅱ”Rs. 42,000/- per month (Fixed)

CICR Nagpur Bharti 2024:Important Documents

पात्र उमेदवारांनी खाली दिलेले आवश्यक कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

 • इयत्ता 10 वी मार्कशीट
 • इयत्ता 12 वी मार्कशीट
 • ग्रॅजुएशन मार्कशीट
 • ग्रॅजुएशन प्रमाणपत्र
 • पोस्ट ग्रॅजुएशन मार्कशीट
 • पोस्ट ग्रॅजुएशन प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • ना -हरकत प्रमाणपत्र
 • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (SC /ST/OBC)
 • इतर आवश्यक सर्व कागदपत्रे

CICR Nagpur Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे; खालील माहिती काळजीपूर्वक पहा. ⤵️⤵️⤵️

 • ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • सर्व इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी इतर कोणत्याही पद्धतीने (ऑनलाइन (ई-मेल) व्यतिरिक्त अर्ज सादर करू नये, तसे असल्यास तुम्ही पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
 • सर्व अर्जदारांनी आपल्या अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि परिपूर्ण भरलेली आहे की नाही, याची खात्री करूनच आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
 • अर्जात अपूर्ण माहिती भरू नये, तुमच्या अर्जात अपूर्ण माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे मित्रांनो, ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सादर सादर करायचे आहेत.
 • त्याचबरोबर तुम्हाला संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज सबमिट करावे लागतील.
 • ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • आपल्या ऑनलाइन अर्जासोबत वर दिलेल्या माहितीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो शेवटच्या तारखेपूर्वी अर्जसादर करणे आवश्यक आहे.
 • केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर भरती २०२४ च्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

CICR Nagpur Bharti 2024:Selection Process

ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे. खालील माहिती जाणून घेऊया:

 • ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपण खरोखरच पात्र आहोत की नाही याची पूर्तता करावी. असे असेल तरच संबंधित उमेदवारांना वॉक-इन-मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
 • सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावेत.
 • त्याचप्रमाणे वॉक-इन-मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
 • ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीचा मुलाखतीचा पत्ता :- ICAR- सेंट्रल इंस्टीट्यूट फॉर कॉटन रिसर्च, हॉटेल ले – मेरिडियन जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर आहे.
 • केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर भरती २०२४ च्या मुलाखती दिनांक 20 आणि 21 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
 • त्याचबरोबर उमेदवारांनी नियमितपणे केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर यांची वेबसाइट तपासत राहणे आवश्यक आहे. कारण मुलाखतीसंबंधित सर्व माहिती आवश्यक माहिती वेळोवेळी जाहीर केली जाईल.
 • केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर भरती २०२४ च्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर भरती २०२४ अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️
CICR Nagpur Bharti 2024:FAQs

ICAR – CICR म्हणजे काय?

ICAR – CICR नागपूर (Central Institute for Cotton Research Nagpur) म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 03 रिक्त जागा आहेत.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR) नागपूर भरती २०२४ अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

CICR नागपूर भरतीमध्ये पात्र उमेदवारांना किती पगार मिळणार ?

Rs. 42,000/- per month (Fixed) पगार मिळणार आहे.

पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे?

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

मुलाखतीची तारीख काय आहे?

20 आणि 21 मे 2024 मुलाखतीची तारीख आहे.