शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत १०१ रिक्त पदांची भरती २०२४|

CIDCO Maharashtra Recruitment 2024

CIDCO Maharashtra Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सिडको महाराष्ट्र (सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड) ने सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. सदर पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.cidco.maharashtra.gov.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदासाठी एकूण 101 रिक्त जागा उपलब्ध आहेत.शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती मंडळ, नवी मुंबई यांनी जानेवारी 2024 मध्ये जाहिरात जारी केली आहे. सदर भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

मित्रांनो, शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

CIDCO Maharashtra Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित भरती २०२४

पदाचे नाव :-

  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

एकूण रिक्त पदे :-

  • १०१ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

  • All Over Maharashtra -संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा :-

  • ३८ वर्षे ते ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रकिया :-

  • Online Examination -ऑनलाइन परीक्षा

वेतनश्रेणी/मानधन :-

  • दरमहा रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंत

परीक्षा शुल्क :-

  • राखीव प्रवर्ग उमेदवार :- रु . १०६२ /-
  • खुला प्रवर्ग उमेदवार :- रु .११८०/-

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • १९ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • २० फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://cidco.maharashtra.gov.in/

CIDCO Maharashtra Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameCity & Industrial Development Corporation of Maharashtra Limited (CIDCO Maharashtra)
शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
Name Posts (पदाचे नाव)सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – Assistant Engineer (Civil)
Number of Posts (एकूण पदे)101 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://cidco.maharashtra.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)All Over Maharashtra -संपूर्ण महाराष्ट्र
Age Limit (वयोमर्यादा)[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
18 to 38 years ,
18 to 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Online Examination -ऑनलाइन परीक्षा
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)Reserved Category Candidates :- Rs. 1062 /-
Open Category Candidates :- Rs.1180/-
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
19 जानेवारी 2024




20 फेब्रुवारी 2024

CIDCO Maharashtra Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – Assistant Engineer (Civil)101 Vacancies
रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-
CIDCO Maharashtra Bharti 2024:Vacancy Details

CIDCO Maharashtra Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience(अनुभव)
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – Assistant Engineer (Civil)Degree in Civil Engineering from a recognized University
SAP ERP (TERP-10) Certification
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
सॅप इआरपी (टीइआरपी-१०) प्रमाणपत्र
आवश्यक नाही

CIDCO Maharashtra Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – Assistant Engineer (Civil)Per month Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/- upto

CIDCO Maharashtra Bharti 2024:महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

  1. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी “सहाय्यक अभियंता” (स्थापत्य) या पदाच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ या संकेतस्थळावर दि.19/01/2024 पासून ते दि.20/02/2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरावेत .
  2. स्पर्धात्मक ऑनलाइन परीक्षा स्थगित वा रद्द करणे ,परीक्षेचे स्वरूप ,तारीख व ठिकाणात बदल करणे ,पदसंख्या ,अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील.
  3. भरती प्रक्रिये संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील,याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
  4. सदर भरतीसाठी निव्वळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील,इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  5. उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन (online)पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे ,अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
  6. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.
  7. तसेच उमेदवारास ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही,सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण ,वयोमर्यादा ,शिथीलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा.
  8. उमेदवारांची परीक्षा त्यांनी ऑनलाइन अरजजत नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतेही कागदपत्रे पूर्वतपासणी /छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे व परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत.
  9. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल.
  10. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
  11. पात्रता धरण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवीत आहे.
  12. इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या मागासवर्ग उमेदवारांचा आरक्षित पदांकरीता विचार केला जाणार नाही.
  13. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की ,उमेदवारास ऑनलाइन परीक्षा ,कागदपत्र /प्रमाणपत्र पडताळणी इत्यादी करीता स्वखर्चाने यावे लागेल.
  14. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

CIDCO Maharashtra Bharti 2024:परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना

  1. परीक्षा केंद्राच्या पत्ता परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल.
  2. परीक्षेचे केंद्र स्थळ/दिनांक/वेळ यातील बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.
  3. कोणतीही परीक्षा केंद्र रद्द करणे आणि/किंवा परीक्षा केंद्र वाढविणे यांचे अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवत आहे.
  4. उमेदवारास नेमून दिलेल्या परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्र देण्याचे अधिकार महामंडळ राखून ठेवत आहे.
  5. उमेदवार परीक्षा स्थळावर स्वतःच्या खर्चाने परीक्षेसाठी उपस्थित राहून परीक्षा देईल आणि या दरम्यान या साठी उमेदवारास कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्यास सिडको व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
  6. परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा परीसरात मोबाईल, गणकयंत्र (कॅल्क्युलेटर),आयपॅड तत्सम ,इलेक्ट्रॉनिक यंत्रे किंवा इतर संपर्काची साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षेचे स्वरूप :-

CIDCO Maharashtra Bharti 2024
  • चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत
  • लेखी परीक्षेमध्ये किमान ९० गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढीलप्रक्रियेसाठी पात्र ठरतील.

How To Apply For CIDCO Application 2024

  • शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. असे नसल्यास अर्ज नाकारला जाण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्जातील सर्व माहिती योग्यरित्या भरावी.
  • उमेदवाराचे नाव, त्याचे / तिचे वडील / पतीचे नाव, जाती, इ. अर्जात योग्यरित्या लिहावे प्रमाणपत्रांमध्ये दिसणारे असे आहे. कोणताही बदल आढळला तर उमेदवारी रद्द केली जाईल.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • सिडको महाराष्ट्र (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड)भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे आणि ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे.
  • City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited (CIDCO Maharashtra)
    शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉 Online Apply (ऑनलाईन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..