CIFE Mumbai Bharti 2024:ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती |

CIFE Mumbai Recruitment 2024

CIFE Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबईअंतर्गत विविध रिक्त पदांची भरती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आपण या लेखात ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर 10 वी किंवा 12 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी असणार आहे. नोकरीची ही संधी गमावू नका. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये “मल्टी टास्किंग स्टाफ, असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क” अशी विविध पदे रिक्त आहेत. ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 54 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागतील.

मित्रांनो, तुम्ही ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई यांच्या https://www.cife.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक पाहू शकताय. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. मित्रांनो, तुम्ही जर सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

चला तर मग मित्रांनो, सदर भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत? तुम्हाला अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे? पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे? उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे? अर्ज शुल्क किती आहे? सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे? एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार?, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

CIFE Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती २०२४

● पदाचे नाव :- “मल्टी टास्किंग स्टाफ, असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क”

CIFE Mumbai Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 54 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Assistant (असिस्टंट)19 जागा
2Upper Division Clerk (अप्पर डिव्हिजन क्लर्क)02 जागा
3Lower Division Clerk (लोअर डिव्हिजन क्लर्क)07 जागा
4Multi Tasking Staff (मल्टी टास्किंग स्टाफ)26 जागा

● नोकरीचे ठिकाण :- Mumbai (मुंबई)

● वयोमर्यादा :- मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

● अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

CIFE Mumbai Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Assistant (असिस्टंट)• By transfer on permanent absorption of regular Assistant of ICAR Hqrs/ Institute.
2Upper Division Clerk (अप्पर डिव्हिजन क्लर्क)• Holding the analogous post on regular basis
• By Inter-Institutional Transfer Holding analogous post of ICAR Hqrs/ Institutes.
3Lower Division Clerk (लोअर डिव्हिजन क्लर्क)Possess the educational qualification 12th Class or equivalent qualification from a recognized board or University.
4Multi Tasking Staff (मल्टी टास्किंग स्टाफ)• Candidates holdings analogous posts of ICAR Hqrs./ Institutes for Inter-Institutional Transfer on permanent Absorption.
• 10th
• Candidates from the Central Government/ State Government/ Central Autonomous Bodies/ Statutory Bodies/ PSUs, who have confirmed in their parent organization after successfully completing probation period desiring transfer and possess the educational qualification Matriculation from a recognized board or equivalent.

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रकिया सुरू होण्याची तारीख :- 22 मे 2024

● ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- के. एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई

CIFE Mumbai Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 5,200/- ते रु. 34,800/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1Assistant (असिस्टंट)Pay Level 6 of 7th CPC (Pre-revised PB-2 Rs. 9300-34800+GP 4200/- )
2Upper Division Clerk (अप्पर डिव्हिजन क्लर्क)Pay Level 6 of 7th CPC (Pre-revised PB-1 Rs. 5200-20200+G P 2400/-)
3Lower Division Clerk (लोअर डिव्हिजन क्लर्क)Pay Level 2 of 7th CPC (Pre-revised PB-1 Rs. 5200-20200+G P 1900/-)
4Multi Tasking Staff (मल्टी टास्किंग स्टाफ)Pay Level 1 of 7th CPC (Pre-revised PB-1 Rs. 5200-20200+G P 1800/-)

CIFE Mumbai Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • मित्रांनो सदर भरतीसाठी इतर कोणत्याही पद्धतीने (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये.
 • ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • ऑफलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) यांच्या https://www.cife.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावयाच्या सर्व सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत.
 • सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या ऑफलाइन अर्जात संपूर्ण माहिती अचूक आणि पूर्णपणे भरलेली आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर आपल्या अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये.
 • मित्रांनो, लक्षात ठेवा तुमच्या अर्जात जर कोणत्याही प्रकारची खोटी अथवा चुकीची माहिती त्याचप्रमाणे अर्जात माहिती पूर्ण भरलेली नसेल म्हणजेच अर्ज अपूर्ण असतील तर सदर प्रकारचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • आपले ऑफलाइन अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित दिलेल्या (वर दिलेल्या) पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
 • सर्व अर्जदारांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी वर दिलेल्या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, तुम्ही जर सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

CIFE Mumbai Bharti 2024:FAQ’s
CIFE म्हणजे काय?

ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई

ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 54 रिक्त जागा आहेत.

ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती २०२४ साठी उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

CIFE Mumbai Bharti 2024 साठी उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

वेतन/मानधन :- दरमहा रु. 5,200/- ते रु. 34,800/- पर्यंत

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

21 जून 2024.