केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत “या” रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू २०२४|

CRPF Recruitment 2024

CRPF Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी!!केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने क्रीडा कोट्याअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या रिक्त जागा भरण्यासाठी CRPF स्पोर्ट्स कोटा भरती 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार https://crpf.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. Central Reserve Police Force क्रीडा कोटा भरती मंडळाने जानेवारी 2024 मध्ये एकूण 169 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात दिली आहे.सदर भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 रोजी सुरू होईल तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.

मित्रांनो, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

CRPF Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CRPF Bharti 2024:केंद्रीय राखीव पोलीस दल

पदाचे नाव :-

 • हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी).

एकूण रिक्त पदे :-

 • 169 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • 18 वर्षे ते 23 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. 21,700/- ते रु. 69,100/- पर्यंत.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 16 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाइट :- https://crpf.gov.in/

CRPF Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameCRPF (Central Reserve Police Force)
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
Name Posts (पदाचे नाव)Head Constables (General Duty) against the CRPF Sports Quota -हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
Number of Posts (एकूण पदे)169 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://crpf.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)All Over India -संपूर्ण भारत
Age Limit (वयोमर्यादा)18 वर्षे ते 23 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)दस्तऐवज पडताळणी
शारीरिक मानक चाचणी
क्रीडा चाचणी
गुणवत्ता यादी
वैद्यकीय तपासणी
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 21,700/- to Rs. 69,100/- upto.
Application Fee (अर्ज शुल्क)Gen/ OBC/ EWS: ₹ 100/-
SC/ST/ Female: ₹ 0/-
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
16 जानेवारी 2024
15 फेब्रुवारी 2024

CRPF Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Head Constables (General Duty)-
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
169 पदे

CRPF Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Head Constables (General Duty)-
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
Matriculation or its equivalent from a recognized board.

CRPF Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Head Constables (General Duty)-
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
Per month Rs. 21,700/- to Rs. 69,100/- upto.

CRPF Bharti 2024:Selection Process -निवड पद्धत

 1. Document Verification -दस्तऐवज पडताळणी
 2. Physical Standard Test -शारीरिक मानक चाचणी
 3. Sports Trial -क्रीडा चाचणी
 4. Merit List -गुणवत्ता यादी
 5. Medical Examination -वैद्यकीय तपासणी

How to Apply For Central Reserve Police Force Online Application 2024

 • केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16.01.2024 रोजी सकाळी 09:00 वाजता सुरू होईल आणि 15.02.2024 रोजी दुपारी 12:00 वाजता CRPF भरती वेबसाइट https://recruitment.crpf.gov.in/ वर बंद होईल.
 • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी केवळ CRPF भरती वेबसाइट https://recruitment.crpf.gov.in/ वरूनच अर्ज करावा. उमेदवारांना सूचना वाचून अर्ज भरण्यास सल्ला दिला आहे. अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट करावा. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑफलाइन अर्ज सबमिट केलेल्या उमेदवाराचे उमेदवारी रद्द करण्यात येईल.
 • उमेदवाराने पॅरा-2 वरील खेळ शाखेसंबंधीचा प्रमाणपत्र किंवा दस्तावेज अपलोड करावा. याचा समर्थन करण्यासाठी त्याच्या / तिच्या सर्वोच्च पदक / स्थान किंवा पॅरा-4 (डी) वर उल्लेख केलेल्या खेळ उपलब्धीतील सर्वोच्च पातळीचा सहभाग. उमेदवाराने CRPF भरती वेबसाइट वर त्यांच्या प्रोफाइलमध्ये तयार केलेल्या या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी https://recruitment.crpf.gov.in/ वर अपलोड करावा. अन्यथा त्यांचा ऑनलाइन अर्ज तपासणीच्या वेळी नाकारला जाईल.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Expired Job⤵️

CRPF Recruitment 2023

CRPF Bharti 2023:केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने CRPF रुग्णालयांमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर्सच्या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज मागवले आहेत. Central Reserve Police Force ची अधिकृत वेबसाइट www.crpf.gov.in आहे. या पदांसाठी एकूण 12 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार पात्र आहेत ते वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीची जाहिरात नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. उमेदवारांनी 14 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या बायोडेटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसह वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहावे लागेल.

CRPF Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३.

 • पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे :-12 पदे
 • शैक्षणिक पात्रता :-खाली दिलेली सविस्तर माहिती पहा
 • नोकरीचे ठिकाण :- Maharashtra
 • अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)
 • वयोमर्यादा :-70 वर्षे
 • निवड प्रक्रिया :-मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता :-कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, नागपूर.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-14 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाइट :-https://crpf.gov.in/

CRPF Bharti 2023:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameCRPF (Central Reserve Police Force)
केंद्रीय राखीव पोलीस दल
Name Posts (पदाचे नाव)General Duty Medical Officers
वैद्यकीय अधिकारी
Number of Posts (एकूण पदे)12 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://crpf.gov.in/
Job Location (नोकरीचे ठिकाण)Maharashtra (महाराष्ट्र)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)MBBS, Internship
Age limit(वयोमर्यादा)[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कमाल वय 70 वर्षे
Selection process(निवड प्रक्रिया)Interview (मुलाखत)
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline (ऑफलाइन)
Venue Of Walk-in Interview (वॉक-इन मुलाखतीचे ठिकाण)Composite Hospital, CRPF, Nagpur
कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, नागपूर.
Salary (वेतनश्रेणी)Rs. 75,000/- for GDMOs
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)
Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
14 डिसेंबर 2023

CRPF Bharti 2023:How to Apply(अर्ज कसा करावा)

 • केंद्रीय राखीव पोलीस दल २०२३ भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अर्ज करण्यापुर्वी पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर  2023 आहे.
 • देय तारखे नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 

Selection Process(निवड प्रक्रिया

 • Central Reserve Police Force 2023 पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • पात्र उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
 • मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..