CRPF Recruitment 2024:केंद्रीय राखीव पोलिस दलात नवीन रिक्त पदांची भरती सुरू!!येथे पहा संपूर्ण माहिती|

CRPF Recruitment 2024

CRPF Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्रीय राखीव पोलिस दलात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Central Reserve Police Force (CRPF) ने नुकतीच विविध रिक्त पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) द्वारे नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरातीमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो तिबेटियन सीमा पोलिस आणि सशस्त्र सीमा दल मधील “सहाय्यक कमांडंट (GD)” ची पदे रिक्त आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 89 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी Central Reserve Police Force (CRPF) यांच्या https://crpf.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय. या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

Central Reserve Police Force (CRPF) मध्ये नोकरीची ही संधी गमावू नका! खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन त्वरित आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करा. या भरतीची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे, कृपया संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. अधिक आमहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

सदर भरतीची सविस्तर माहिती जसे की. एकूण रिक्त जागा, कोणती कोणती पदे रिक्त आहेत, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज शुल्क, अर्ज पाठवण्याचा पत्ता, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवारांना किती पगार मिळणार,अर्ज करण्याची शेवटची तारीख ई, सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नोकरीची ही संधी गमावू नका.

CRPF Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्रीय राखीव पोलिस दल भरती २०२४

पदाचे नाव :- असिस्टंट कमांडंट (जीडी)

एकूण रिक्त जागा :- 89 रिक्त जागा

CRPF Recruitment 2024:Vacancy Details

पदाचे नावएकूण रिक्त जागा
असिस्टंट कमांडंट (जीडी)89 जागा
अ. क्र.Force Name (दलाचे नाव)Total Post (एकूण रिक्त जागा)
1CRPF (Central Reserve Police Force)19 जागा
2BSF (Border Security Force)29 जागा
3ITBP (Indo – Tibetan Border Police)29 जागा
4SSB (Sashastra Seema Bal)12 जागा

नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

वयोमर्यादा :- 35 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

CRPF Recruitment 2024: Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट कमांडंट (जीडी)उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- डेप्युटी महानिरीक्षक (Rectt), महासंचालनालय, CRPF पूर्व ब्लॉक -Ⅶ, स्तर- Ⅳ, आर.के.पुरम,
नवी दिल्ली -66

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- रु. 56,100/-

CRPF Recruitment 2024: Salary Details

पदाचे नाववेतन/मानधन
असिस्टंट कमांडंट (जीडी)7th CPC Pay Matrix Level-10, Rs. 56,100/- plus allowances like DA, HRA, CCA and other admissible allowances.

CRPF Recruitment 2024:Selection Process

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी, मेरिट लिस्ट

लेखी चाचणी :- लेखी परीक्षेत एकूण 3 पेपर असतील.

 • पेपर Ⅰ :- बुद्धिमत्ता चाचणी आणि समान्यज्ञान (वेळ 2 तास – 100 गुण आणि 100 प्रश्न)
  • यामध्ये सामान्य जागरूकता, सामान्य बुद्धिमत्ता, तर्क, संख्यात्मक क्षमता, चालू घडामोडी, दररोज निरीक्षण आणि अनुभव
 • पेपर Ⅱ :- व्यावसायिक कौशल्य (वेळ 2 तास – 100 गुण आणि 100 प्रश्न)
  • यामध्ये उमेदवाराच्या व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेतली जाईल.
 • पेपर Ⅲ :- निबंध, अचूक लेखन आणि आकलन (वेळ 2 तास – 100 गुण )
  • यामध्ये निबंध, अचूक लेखन आणि आकलन असेल.
   • टीप :- पात्रता गुण प्रत्येक पेपरमध्ये 45% आणि एकूण 50% असतील. तथापि SC/ST उमेदवारांसाठी पात्रता गुण प्रत्येक पेपरमध्ये 40% आणि एकूण 45 % असतील.

शारीरिक चाचणी :- लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. शारीरिक कार्यक्षमता चाचणी अधिकारी मंडळानुसार शारीरिक चाचणी घेतली जाईल.

 • पुरुष उमेदवार :-
  • 100 मीटरची शर्यत 16 सेकंदात पूर्ण करायची आहे.
  • 800 मीटरची शर्यत 03 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण करायची आहे.
  • लांब उडी 3.50 मीटर (तीन संधी दिल्या जातील)
  • शॉट पुट (7.26 kgs) 4.50 मीटर (तीन संधी दिल्या जातील)
 • महिला उमेदवार :-
  • 100 मीटरची शर्यत 18 सेकंदात पूर्ण करायची आहे.
  • 800 मीटरची शर्यत 04 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण करायची आहे.
  • लांब उडी 3.00 मीटर (तीन संधी दिल्या जातील)

वैद्यकीय चाचणी :-

 • लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेले उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील. रीतसर गठित वैद्यकीय मंडळाकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल.

मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी :-

 • जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतात, त्यांना आवश्यक एकूण परीक्षेतील गुणांची टक्केवारी म्हणजे पेपर- Ⅰ, पेपर -Ⅱ आणि Ⅲ तसेच पात्रता शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणी नोडल फोर्सद्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

मेरिट लिस्ट :-

 • उपरोक्त प्रक्रिया सर्व बाबतीत पूर्ण झाल्यावर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

CRPF Recruitment 2024: महत्वाच्या सूचना

 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
 • अर्जात संपूर्ण माहिती स्पष्टपणे भरलेली असावी.
 • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
 • आपण सदर रिक्त पदांसाठी पात्र आहोत का याची खात्री करावी.
 • त्याचप्रमाणे पात्र अर्जदारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये.
 • अर्ज भरताना सर्व आवश्यक सुचनांचे पालन करूनच आपला अर्ज भरायचा आहे.
 • एकदा अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही.
 • अर्ज परिपूर्ण आणि योग्यरित्या भरलेला आहे की नाही याची सर्व अर्जदारांनी खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकची माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

CRPF Recruitment 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया केंद्रीय राखीव पोलिस दल भरती २०२४ साठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे⤵️⤵️⤵️

 • Central Reserve Police Force (CRPF) म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दल भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
 • सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी अर्जात संपूर्ण माहिती अचूक आणि योग्यरित्या भरावी.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज गृहित धरले जाणार नाहीत.
 • अर्जदारांनी आपल्या ऑफलाइन अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा.
 • केंद्रीय राखीव पोलिस दल भरती २०२४ ची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.
 • सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत म्हणजेच ते अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • मित्रांनो, तुम्ही अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात नोटिफिकेशन पाहू शकताय.

➡️ पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

Central Reserve Police Force (CRPF) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

CRPF Recruitment 2024:काही प्रश्न उत्तरे खालीलप्रमाणे

CRPF म्हणजे काय ?

Central Reserve Police Force (CRPF) म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दल

Central Reserve Police Force (CRPF) भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत ?

एकूण रिक्त जागा 89

उमेदवारांचे वय किती असावे ?

वयोमर्यादा :- 35 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट)

उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

21 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.