मध्य रेल्वे शाळा कल्याण विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू!!CRSKYN Bharti 2024|

Central Railway School Kalyan Recruitment 2024

CRSKYN Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक” अशी विविध पदे रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही जर शैक्षणिक विषयात पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात वेळ वाया घालवत असाल तर तुमच्या साथी ही भरती जाहिरात उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे. सदर पदांसाठी तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन तुम्ही तुमचे अर्ज सहजरीत्या सबमिट करू शकताय. Central Railway School Kalyan (सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण) यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. तसेच शाळेच्या https://www.crskyn.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. त्याचप्रमाणे सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. सदर भरतीची मुलाखतीची तारीख 7, 8 आणि 9 मे 2024 रोजी संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण भरतीची जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

Central Railway School Kalyan अंतर्गत होणाऱ्या भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

CRSKYN Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मध्य रेल्वे शाळा कल्याण विभाग भरती २०२४

पदाचे नाव :- “PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक”

एकूण रिक्त जागा :- एकूण १६ रिक्त जागा

CRSKYN Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1P.G. Teacher for English Subject01
2P.G. Teacher Economics Subject01
3P.G. Teacher for Business Studies Subject01
4P.G. Teacher for Accounts Subject01
5P.G. Teacher for Chemistry Subject01
6P.G. Teacher for Biology Subject01
7T.G. Teacher for Hindi Subject01
8T.G. Teacher for Social Science subject02
9T.G. Teacher for English subject02
10T.G. Teacher for Computer Science subject01
11T.G. Teacher for Maths subject01
12Primary Teacher (PRT) For English & Hindi Subject03

वयोमर्यादा :- खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (Mumbai)

अर्ज करण्याची पद्धत :- Walk -In -Interview

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, खालील सविस्तर माहिती पहा ⤵️⤵️⤵️

CRSKYN Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1P.G. Teacher for English SubjectM.A. (English Literature as a main subject)
B. Ed
2P.G. Teacher Economics SubjectM.A. (Economics)
B. Ed
3P.G. Teacher for Business Studies SubjectM. Com + B. Ed
4P.G. Teacher for Accounts SubjectM. Com + B. Ed
5P.G. Teacher for Chemistry SubjectM. Sc (Chemistry) + B. Ed
6P.G. Teacher for Biology SubjectM. Sc (Biology) + B. Ed
7T.G. Teacher for Hindi SubjectB.A. (Hindi as subject in all the three years) +B. Ed CTET
8T.G. Teacher for Social Science subjectB.A.( History /Geography, Economics or Politics Science) Any two & B. Ed CTET
9T.G. Teacher for English subjectB.A. (English) B. Ed CTET
10T.G. Teacher for Computer Science subjectB.E/B. Tech from recognized University.
BSC /BCA or equivalent and PG Degree in subject from recognized University.
MSC or MCA or equivalent from recognized University.
11T.G. Teacher for Maths subjectBSC with PCM & B. Ed. CTET
12Primary Teacher (PRT) For English & Hindi Subject12th with at least 50% marks and D. Ed (Two Years) CTET

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया :- मुलाखत

मुलाखतीची तारीख :- 7,8 आणि 9 मे 2024

मुलाखतीचा पत्ता :- चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेक (ईएम) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण.

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- दरमहा रु. 21,250/- ते रु. 27,500/- पर्यंत

CRSKYN Bharti 2024:Salary Details

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1P.G. Teacher for English SubjectRs. 27,500/-
2P.G. Teacher Economics SubjectRs. 27,500/-
3P.G. Teacher for Business Studies SubjectRs. 27,500/-
4P.G. Teacher for Accounts SubjectRs. 27,500/-
5P.G. Teacher for Chemistry SubjectRs. 27,500/-
6P.G. Teacher for Biology SubjectRs. 27,500/-
7T.G. Teacher for Hindi SubjectRs. 26,250/-
8T.G. Teacher for Social Science subjectRs. 26,250/-
9T.G. Teacher for English subjectRs. 26,250/-
10T.G. Teacher for Computer Science subjectRs. 26,250/-
11T.G. Teacher for Maths subjectRs. 26,250/-
12Primary Teacher (PRT) For English & Hindi SubjectRs. 21,250/-

CRSKYN Bharti 2024:Important Documents

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी वॉक इन मुलाखतीसाठी येतेवेळी खालील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावीत. ⤵️⤵️⤵️

 1. Date of birth certificate or Board certificate.
 2. NOC from the current Employer.
 3. Experience certificate in any.
 4. Academic /Educational Qualifications for every category must be from a recognized Institute (Mark Sheet and Certificate)
 5. Adhar Card and PAN Card.

CRSKYN Bharti 2024:Important Dates

Interview ScheduleTimePost of Interview
07/05/202410:00 A.M to 13:00. P.M.Post Graduate Teacher (PGT)
08/05/202410:00 A.M to 13:00. P.M.Trained Graduate Teacher (TGT)
09/05/202410:00 A.M to 13:00. P.M.Primary Teacher

CRSKYN Bharti 2024:Selection Process

मध्य रेल्वे शाळा कल्याण विभाग भरती २०२४ साठी पात्र उमेदवारांची निवड वॉक इन मुलाखतीद्वारे होणार आहे, चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया⤵️⤵️⤵️

 • Central Railway School Kalyan (सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण) भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी “चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेक (ईएम) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण” या पत्त्यावर संबंधित दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी वर दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी.
 • सदर भरतीची वॉक इन मुलाखतीची तारीख 7,8 आणि 9 मे 2024 आहे.
 • त्याचप्रमाणे उमेदवारांनी वर दिलेल्या माहितीनुसार संबंधित कागदपत्रे मुलाखतीला येतेवेळी सोबत घेऊन यावी.
 • Central Railway School Kalyan (सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण) भरतीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️

CRSKYN Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे
CRSKYN म्हणजे काय?

Central Railway School Kalyan (सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण)

Central Railway School Kalyan अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 16 रिक्त जागा आहेत.

मध्य रेल्वे शाळा कल्याण विभाग भरती २०२४ साथी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्यु पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे?

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

कोणत्या ठिकाणी मुलाखत आयोजित केली आहे?

मुलाखतीचा पत्ता :- चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेक (ईएम) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण.

सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी मुलाखतीची तारीख काय आहे?

7,8 आणि 9 मे 2024