केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू|

CSIR Recruitment 2024

CSIR Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, तुमचे शिक्षण जर १० वी पास असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. मित्रांनो, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था यांनी, वैज्ञानिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “Technician”पदाच्या जागा रिक्त आहेत. केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था, वैज्ञानिक संशोधन परिषदेच्या भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीमध्ये या पदांसाठी एकूण २८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार Central Electronics Engineering Research Institute (केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था) च्या https://www.ceeri.res.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होईल तसेच २८ मार्च २०२४ संपेल याची नोंद घ्यावी.

Central Electronics Engineering Research Institute (CSIR -CEERI) पिलाणी, ही एक प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे ज्याच्या क्षेत्रात इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रातील अभियांत्रिकी असलेल्या अनुसंधान आणि विकास संस्था आहे.तसेच ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याच्या अधिकृतांक खात्याने 1953 मध्ये स्थापन केली आहे.

Central Electronics Engineering Research Institute (केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

CSIR Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CSIR Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameCentral Electronics Engineering Research Institute
(केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था)
Name Posts (पदाचे नाव)तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन)- Technician (Electrician)
तंत्रज्ञ (इलेक्ट्रोनिक मेकॅनिक)- Technician(Electronic Mechanic)
तंत्रज्ञ (COPA) – Technician (COPA)
तंत्रज्ञ (रेफ्रीजरेशन & एअर कंडिशनिंग) – Technician (Refrigeration & Air Conditioning)
तंत्रज्ञ (वेल्डर) – Technician (Welder)
Number of Posts (एकूण पदे)28 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.ceeri.res.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online – ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)All Over India (संपूर्ण भारत)
Age Limit (वयोमर्यादा)SC/ST :- 05 वर्षे सूट , OBC :- 03 वर्षे सूट
वयोमर्यादा :- 28 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Written Examination (लेखी परीक्षा)
Merit List (मेरिट लिस्ट)
Interview (मुलाखत)
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 19,900/- to Rs. 63,200/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)Rs. 100/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)संबंधित दिलेल्या पत्त्यावर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
23 फेब्रुवारी 2024
28 मार्च 2024

CSIR Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन)- Technician (Electrician)10 पदे
तंत्रज्ञ (इलेक्ट्रोनिक मेकॅनिक)- Technician(Electronic Mechanic)09 पदे
तंत्रज्ञ (COPA) – Technician (COPA)03 पदे
तंत्रज्ञ (रेफ्रीजरेशन & एअर कंडिशनिंग) – Technician (Refrigeration & Air Conditioning)04 पदे
तंत्रज्ञ (वेल्डर) – Technician (Welder)02 पदे

CSIR Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience(अनुभव)
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन)- Technician (Electrician)10th Standard /SSC or Equivalent with Science subjects with minimum 55% marks and ITI certificate or National/ State trade certificate in Electrician02 Years full time experience as an apprentice trainee from a recognized Institution in Electrician trade.
Or
03 Years work experience.
तंत्रज्ञ (इलेक्ट्रोनिक मेकॅनिक)- Technician(Electronic Mechanic)10th Standard /SSC or Equivalent with Science subjects with minimum 55% marks and ITI certificate or National/ State trade certificate in Electronic Mechanic02 Years full time experience as an apprentice trainee from a recognized Institution in Electronic Mechanic trade.
Or
03 Years work experience.
तंत्रज्ञ (COPA) – Technician (COPA)10th Standard /SSC or Equivalent with Science subjects with minimum 55% marks and ITI certificate or National/ State trade certificate in COPA02 Years full time experience as an apprentice trainee from a recognized Institution in COPA trade.
Or
03 Years work experience.
तंत्रज्ञ (रेफ्रीजरेशन & एअर कंडिशनिंग) – Technician (Refrigeration & Air Conditioning)10th Standard /SSC or Equivalent with Science subjects with minimum 55% marks and ITI certificate or National/ State trade certificate in Refrigeration & Air Conditioning02 Years full time experience as an apprentice trainee from a recognized Institution in Refrigeration & Air Conditioning trade.
Or
03 Years work experience.
तंत्रज्ञ (वेल्डर) – Technician (Welder)10th Standard /SSC or Equivalent with Science subjects with minimum 55% marks and ITI certificate or National/ State trade certificate in Welder02 Years full time experience as an apprentice trainee from a recognized Institution in Welder trade.
Or
03 Years work experience.

CSIR Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन)- Technician (Electrician)Per month Rs. 19,900/- to Rs. 63,200/- upto
तंत्रज्ञ (इलेक्ट्रोनिक मेकॅनिक)- Technician(Electronic Mechanic)Per month Rs. 19,900/- to Rs. 63,200/- upto
तंत्रज्ञ (COPA) – Technician (COPA)Per month Rs. 19,900/- to Rs. 63,200/- upto
तंत्रज्ञ (रेफ्रीजरेशन & एअर कंडिशनिंग) – Technician (Refrigeration & Air Conditioning)Per month Rs. 19,900/- to Rs. 63,200/- upto
तंत्रज्ञ (वेल्डर) – Technician (Welder)Per month Rs. 19,900/- to Rs. 63,200/- upto

CSIR Bharti 2024:Important Documents

 1. SSC /10th certificate (reflecting Date of Birth)
 2. SSC /10th Mark Sheet
 3. Intermediate/ 10+2 certificate & Mark Sheet
 4. Graduation Certificate & Mark Sheet
 5. Caste / Category certificate (wherever applicable) in the formats prescribed by the Govt. of India
 6. Experience Certificates
 7. No Objection Certificate (NOC), wherever applicable
 8. Certificates related to higher qualification, if any
 9. Certificates related to PwBD (wherever applicable) in the prescribed format.

CSIR Bharti 2024:Selection Process

 • निवड प्रक्रिया :-
  • Written Examination (लेखी परीक्षा)
  • Merit List (मेरिट लिस्ट)
  • Interview (मुलाखत)
   • पात्र व निवडलेल्या उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी आमंत्रित केले जाईल. जे उमेदवार या टेस्टमध्ये पात्र ठरतील त्यांना स्पर्धात्मक लेखी परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल. तसेच स्पर्धात्मक लेखी परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

How To Apply For CSIR Application 2024

 • Central Electronics Engineering Research Institute (केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • Central Electronics Engineering Research Institute (केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था) भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 09:30 A.M. या वेळेत सुरू होईल.
 • केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 रोजी 06:00 P.M.आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..