राष्ट्रीय आरोग्य अभियान,बुलढाणा अंतर्गत १२वी ते पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी!!

NHM Buldhana Recruitment 2024

NHM Buldhana Recruitment 2024 NHM Buldhana Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा ने नुकतीच एकूण 26 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. उपलब्ध पदांमध्ये कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, लॅब तंत्रज्ञ, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, सामाजिक कार्यकर्ता, योग आणि निसर्गोपचार चिकित्सक, कोल्ड चेन तंत्रज्ञ, समुपदेशक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, दंत आरोग्यतज्ज्ञ … Read more