CIFE Mumbai Bharti 2024:ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती |

CIFE Mumbai Bharti 2024

CIFE Mumbai Recruitment 2024 CIFE Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ICAR-सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबईअंतर्गत विविध रिक्त पदांची भरती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आपण या लेखात ICAR- CIFE Mumbai (Central Institute of Fisheries Education, Mumbai) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर 10 वी किंवा 12 वी पास असाल … Read more

DRDO DMRL Bharti 2024:संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा मध्ये ITI व 10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

DRDO DMRL Bharti 2024

Defence Metallurgical Research Laboratory Recruitment 2024 DRDO DMRL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, आपण या लेखात या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर 10 पास तसेच आयटीआय पास असाल आणि … Read more

कोकण रेल्वेमध्ये ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी!! विविध रिक्त पदांची भरती जाहीर|Konkan Railway Bharti 2024|

Konkan Railway Bharti 2024

KRCL Recruitment 2024 Konkan Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात कोकण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या नवीन भरतीबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या भरतीमध्ये कोणती कोणती पदे रिक्त आहेत, एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, उमेदवारांचे वय किती असावे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज शुल्क तसेच उमेदवारांची निवड कशाप्रकारे … Read more

NFDC Mumbai Bharti 2024:NFDC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना मुंबई आणि पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी!!

NFDC Mumbai Bharti 2024

NFDC Mumbai Recruitment 2024 NFDC Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात NFDC म्हणजेच National Film Development Corporation Ltd. Mumbai अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, National Film Development Corporation Ltd. Mumbai (NFDC) ही आपल्या भारत देशाची राष्ट्रीय फिल्म उत्पादन आणि विकास संस्था आहे. नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन मुंबई( NFDC) ही … Read more

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी!!TMC Bharti 2024

Tata Memorial Centre Recruitment 2024

Tata Memorial Centre Recruitment 2024 TMC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Tata Memorial Centre (TMC) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यांनी या भरती जाहिरातीमध्ये “वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, निम्न विभाग लिपिक, लघुलेखक, महिला परिचारिका ‘ए’ … Read more

मध्य रेल्वे शाळा कल्याण विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू!!CRSKYN Bharti 2024|

CRSKYN Bharti 2024

Central Railway School Kalyan Recruitment 2024 CRSKYN Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सेंट्रल रेल्वे वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय कल्याण यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक” अशी विविध पदे रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही जर शैक्षणिक विषयात पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात वेळ वाया … Read more

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती |TISS Mumbai Bharti 2024|

TISS Mumbai Recruitment 2024

TISS Mumbai Recruitment 2024 TISS Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (Tata Institute of Social Sciences Mumbai) यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या जागा रिक्त आहेत. टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (Tata Institute of Social Sciences Mumbai) यांच्या भरती … Read more

मुंबई महानगरपालिकेत निघाली मोठी भरती २०२४! जाणून घ्या संपूर्ण माहिती |BMC License Inspector Bharti 2024|

BMC License Inspector Recruitment 2024

BMC License Inspector Recruitment 2024 BMC License Inspector Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो तुम्ही जर पदवीधारक असाल व नोकरीच्या शोधात असला तर तुमच्या साठी ही नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे. या भरती जाहिरातीमध्ये “अनुज्ञापन निरीक्षक” या पदांच्या जागा रिक्त आहेत. बृहन्मुंबई … Read more

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन, मुंबई मध्ये रिक्त पदांची भरती सुरू २०२४|NHSRCL Bharti 2024|

NHSRCL Recruitment 2024

NHSRCL Recruitment 2024 NHSRCL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, National High-Speed Rail Corporation Limited (NHSRCL) म्हणजेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “सल्लागार, वरिष्ठ सल्लागार” अशी विविध पदे रिक्त आहेत. National High-Speed Rail Corporation Limited (NHSRCL) म्हणजेच नॅशनल हाय स्पीड रेल … Read more

NPCIL मुंबई मध्ये तब्बल ४०० रिक्त पदांची भरती जाहीर | त्वरित अर्ज करा!NPCIL Mumbai Bharti 2024|

NPCIL Mumbai Recruitment 2024

NPCIL Mumbai Recruitment 2024 NPCIL Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, पदवीधारक असणाऱ्या उमेदवारांना उत्तम अशी नोकरीची संधी!!! मित्रांनो, मुंबईतील Nuclear Power Corporation Of India Limited (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) NPCIL यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” म्हणजेच कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा रिक्त आहेत. … Read more