आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत एकूण 293 पदांची मेगा भरती जाहिरात प्रकाशित |

Arogya Vibhag Thane Recruitment 2024

Arogya Vibhag Thane Recruitment 2024 Arogya Vibhag Thane Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग ठाणे यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, नेत्ररोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, बायोमेडिकल अभियंता अशा प्रकारची विविध पदे रिक्त आहेत. आरोग्य विभाग, ठाणे भरती मंडळाने फेब्रुवारी 2024 च्या या जाहिरातीमध्ये एकूण 293 … Read more