DCPW Bharti 2024:संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत पदवीधर उमेदवारांना उत्तम संधी!!

DCPW Recruitment 2024

DCPW Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्या साठी DCPW (Directorate of Coordination Police Wireless) मध्ये काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे, तुम्ही जर नोकरीच्या शोधात आपला मूल्यवान वेळ वाया घालवत असाल तर ही भरतीची जाहिरात तुमच्यासाठी रोजगाराची उत्तम संधी ठरणार आहे. या भरतीसाठी तुम्ही जर खरोखर इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचाल अशी आम्ही आशा करतो.

मित्रांनो, DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये “सहाय्यक, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी” अशी विविध पदे रिक्त आहेत. DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर वरील पदांसाठी एकूण 43 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर भरतीतील पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

सदर भरतीतील पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी DCPW (Directorate of Coordination Police Wireless) यांच्या https://dcpw.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचल्यानंतरच आपले अर्ज सादर करायचे आहेत. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. मित्रांनो, तुम्ही जर सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

चला तर मग मित्रांनो, सदर भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत? तुम्हाला अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे? पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे? उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे? अर्ज शुल्क किती आहे? सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे? एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार?, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

DCPW Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संचालक पोलिस वायरलेस भरती २०२४

● पदाचे नाव :- सहाय्यक, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी

DCPW Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 43 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1सहाय्यक (Assistant)05 जागा
2संपर्क अधिकारी (Cy) (Communication Officer)08 जागा
3संपर्क अधिकारी (Communication Officer)30 जागा

● नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

DCPW Bharti 2024:Age Limit

● वयोमर्यादा :- 56 वर्षे

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1सहाय्यक (Assistant)56 वर्षे
2संपर्क अधिकारी (Cy) (Communication Officer)56 वर्षे
3संपर्क अधिकारी (Communication Officerव56 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

DCPW Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सहाय्यक (Assistant)Bachelor Degree in Science with Electronics or Electronics and Communication or Physics as one of the subjects from a recognized University or Institute.
2संपर्क अधिकारी (Cy) (Communication Officer)• Bachelor of Technology or Bachelor of Engineering or Bachelor of Science (Engineering) in Computer science from a recognized University or Institute.
• Bachelor Degree with Mathematics as a subject from a recognized University.
3संपर्क अधिकारी (Communication Officer)• Bachelor of Technology or Bachelor of Engineering or Bachelor of Science (Engineering) degree in Electronics or Electronics and Communication or Information Technology or Computer science or Information and Communication Technology from a recognized University or Institute.
• Bachelor’s Degree in science with Electronics or Electronics and Communication or Computer science or Information Technology or Physics as one of the subjects from a recognized University or Institute.

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- सहसंचालक (प्रशासन), DCPW ब्लॉक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोध रोड, नवी दिल्ली-110003

● ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

DCPW Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- अधिक महितीसाठी कृपया खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1सहाय्यक (Assistant)Level 6 (Rs. 35,000/- 112400/-)
2संपर्क अधिकारी (Cy) (Communication Officer)Level 6 (Rs. 35,000/- 112400/-)
3संपर्क अधिकारी (Communication OfficerवLevel 6 (Rs. 35,000/- 112400/-)

DCPW Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • मित्रांनो सदर भरतीसाठी इतर कोणत्याही पद्धतीने (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये.
 • ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • ऑफलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी DCPW (Directorate of Coordination Police Wireless) यांच्या https://dcpw.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावयाच्या सर्व सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत.
 • सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या ऑफलाइन अर्जात संपूर्ण माहिती अचूक आणि पूर्णपणे भरलेली आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर आपल्या अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये.
 • मित्रांनो, लक्षात ठेवा तुमच्या अर्जात जर कोणत्याही प्रकारची खोटी अथवा चुकीची माहिती त्याचप्रमाणे अर्जात माहिती पूर्ण भरलेली नसेल म्हणजेच अर्ज अपूर्ण असतील तर सदर प्रकारचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • आपले ऑफलाइन अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित दिलेल्या (वर दिलेल्या) पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
 • सर्व अर्जदारांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी वर दिलेल्या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, तुम्ही जर सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

DCPW Bharti 2024:FAQ’s
DCPW म्हणजे काय?

DCPW (Directorate of Coordination Police Wireless) म्हणजेच संचालक पोलिस वायरलेस

संचालक पोलिस वायरलेस भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 43 रिक्त जागा आहेत.

DCPW Bharti 2024 साठी पात्र उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

20 जून 2024

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

Level 6 (Rs. 35,000/- 112400/-)