शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२४|

DGPS Maharashtra Recruitment 2024

DGPS Maharashtra Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल व तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम नोकरीची संधी असणार आहे. महाराष्ट्र शासन,शासकीय मुद्रण स्टेशनरी आणि प्रकाशन संचालनालय यांनी सहाय्यक पर्यवेक्षक (बाइंडिंग), वरिष्ठ वाचक, वाचक, कॉपी धारक, टेलिफोन ऑपरेटर आणि बंधनकारक सहाय्यक अशा विविध रिक्त पदांसाठी एकूण ५४ जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई च्या https://dgps.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सदर भरतीसाठी तुम्ही ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी पासून ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करू शकतात. शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई, DGPS(Department Of Government Printing Stationary and Publication) भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी DGPS महाराष्ट्र भरती मंडळ मुंबई यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रकाशित केलेली जाहिरात पहा.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णयानुसार शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या कार्यालयामधील गट -क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरावयाची असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी पासून ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मित्रांनो, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

DGPS Maharashtra Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DGPS Maharashtra Bharti 2024:शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई

पदाचे नाव :-

 • सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), वरिष्ठ मुद्रितशोधक, मुद्रितशोधक, मुळप्रतवाचक, टेलिफोन ऑपरेटर आणि बांधणी सहाय्यकारी

एकूण रिक्त पदे :-

 • ५४ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • खुल्या वर्गातील उमेदवार :- ३८ वर्षे
 • मागास वर्गातील उमेदवार :- ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. १८,०००/- ते रु. ९२,३००/- पर्यंत

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • ०९ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • २९ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://dgps.maharashtra.gov.in/

DGPS Maharashtra Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameDGPS(Department Of Government Printing Stationary and Publication)
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
Name Posts (पदाचे नाव)सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) – Assistant Supervisor (Binding)
वरिष्ठ मुद्रितशोधक- Senior Typist
मुद्रितशोधक- Typist
मुळप्रतवाचक – Copy Holder
टेलिफोन ऑपरेटर – Telephone Operator
बांधणी सहाय्यकारी – Binding Assistant
Number of Posts (एकूण पदे)54 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://dgps.maharashtra.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online – ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Mumbai -मुंबई
Age Limit (वयोमर्यादा)SC/ST :- 05 वर्ष सूट , OBC :- 03 वर्ष सूट
खुल्या वर्गातील उमेदवार :- 18 ते 38 वर्षे
मागास वर्गातील उमेदवार :-18 ते 43 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Written Test / Interview
लेखी परीक्षा /मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 18,000/- to Rs. 92,300/-
Application Fee (अर्ज शुल्क)मागास प्रवर्ग उमेदवार :- रु. ९००/-
अमागास प्रवर्ग उमेदवार :- रु. १०००/-
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
09 फेब्रुवारी 2024
29 फेब्रुवारी 2024

DGPS Maharashtra Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) – Assistant Supervisor (Binding )05 पदे
वरिष्ठ मुद्रितशोधक- Senior Typist03 पदे
मुद्रितशोधक- Typist10 पदे
मुळप्रतवाचक – Copy Reader02 पदे
टेलिफोन ऑपरेटर – Telephone Operator01 पद
बांधणी सहाय्यकारी – Binding Assistant33 पदे

DGPS Maharashtra Bharti 2024:Educational Qualification & Experience

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience (अनुभव)
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) – Assistant Supervisor (Binding )10 th passed + Diploma in Printing Technology१. बांधणीच्या विविध प्रकारच्या म्हणजेच बांधणीची कामे,केस मेकींग,केसींग इन, लेजर बांधणी. होलो बॅक,लायब्ररी बांधणी,दुरुस्ती कामे इत्यादी कामांचा प्रत्यक्ष अनुभव
२. बांधणी विभागातील सर्व यंत्रे चालविण्याचा अनुभव
वरिष्ठ मुद्रितशोधक- Senior Typist10 th passed१. इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान आणि वरील नमूद केलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर पाच वर्षापेक्षा कमी नाही अशा मोठ्या मुद्रणालयातील मुद्रित शोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
२. मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठांची मांडणी आणि फॉर्मची रचना यासंबधीचे पुरेसे ज्ञान.
मुद्रितशोधक- Typist10 th passed१. इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांचे उत्तम ज्ञान
२. मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठांची मांडणी आणि फॉर्मची रचना यासंबधीचे पुरेसे ज्ञान.
३. श्रुतलेखन आणि भाषांचे ज्ञान
मुळप्रतवाचक – Copy Reader10 th passed१. इंग्रजी, मराठी आणि हिंदी या प्रादेशिक भाषेतील हस्तलिखित वाचण्याची क्षमता
२. श्रुतलेखन, विरामचिन्हे, वर्ण लेखन आणि निबंध लेखन यामध्ये अचूकता
टेलिफोन ऑपरेटर – Telephone Operator10 th passed१. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून उत्तम संभाषण करण्याची क्षमता
२. दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास देण्यात येईल
बांधणी सहाय्यकारी – Binding AssistantClass 9 Passed१. अवजड कामे करण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आवश्यक राहील.
२. बांधणी प्रक्रियेतील फोल्डींग, गॅदरींग, काऊंटींग , रॅपिंग, व लिफाफे तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव
३. बांधणी उदिमातील ३ वर्षे शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य.

DGPS Maharashtra Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) – Assistant Supervisor (Binding )Rs. 29,200 – 92,300/-
वरिष्ठ मुद्रितशोधक- Senior TypistRs. 29,200 – 92,300/-
मुद्रितशोधक- TypistRs. 25,500 – 81,100/-
मुळप्रतवाचक – Copy ReaderRs. 19,900 – 63,200/-
टेलिफोन ऑपरेटर – Telephone OperatorRs. 21,700 – 69,100/-
बांधणी सहाय्यकारी – Binding AssistantRs. 18,000 – 56,900/-

DGPS Maharashtra Bharti 2024:Important Documents

 1. फोटो (६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचा नसावा)
 2. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची प्रमाणपत्रे
 3. जात प्रमाणपत्र
 4. जात वैधता प्रमाणपत्र
 5. अधिवासाचा दाखला
 6. प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त दाखले
 7. अनाथ, दिव्यांग, खेळाडू, माजी सैनिक या संदर्भातील दाखले
 8. प्रमाणपत्र ओळखपत्र व इतर अनुषंगीक प्रमापत्रे

DGPS Maharashtra Bharti 2024:महत्वाच्या सूचना

 1. सेवायोजन कार्यालये/ समाज कल्याण विभाग/आदिवासी विकास विभाग/ जिल्हा सैनिक बोर्ड/अपंग कल्याण कार्यालये इत्यादीमध्ये नाव नोंदणी केलेल्या तसेच प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त/अंशकालीन पदवी/पदविधारक उमेदवारांनी देखील ऑनलाइन (online) अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
 2. नोंदणी झाल्यानंतर प्राप्त झालेल्या User ID व Password द्वारे Log in केल्यानंतर उमेदवारास वैयक्तिक माहिती /अतिरिक्त माहिती तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव यांचा तपशील भरण्याकरीता उपलब्ध होईल.
 3. सदर पदभरतीच्या अनुषंगाने पुढील सर्व कार्यवाही करिता उमेदवाराने त्याचा User ID व Password जतन करून ठेवणे आवश्यक राहील.
 4. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरून त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्र/दाखले इत्यादी अपलोड केल्यानंतर आवश्यक ते पदभरती परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने विहित मुदतीत अदा करणे आवश्यक राहील.
 5. परीक्षा शुल्क अदा केल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज अंतिम समजण्यात येईल. त्यानंतर उमेदवारास अर्जात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
 6. उमेदवारास अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास परवानगी देण्यात येईल.
 7. उमेदवारास पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास परवानगी दिली याचा अर्थ उमेदवार पात्र आहे असे नाही. पदभरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची /खोटी आढळून आल्यास किंवा उमेदवाराने पदभरती प्रक्रियेत कोणतेही गैरवर्तन केल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता तात्काळ अपात्र ठरविण्यात येईल.

DGPS Maharashtra Bharti 2024:How To Apply

 • DGPS(Department Of Government Printing Stationary and Publication)
  शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे तसेच ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..