DRDO DMRL Bharti 2024:संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा मध्ये ITI व 10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Defence Metallurgical Research Laboratory Recruitment 2024

DRDO DMRL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, आपण या लेखात या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर 10 पास तसेच आयटीआय पास असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी Defence Metallurgical Research Laboratory म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे नोकरीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

मित्रांनो, DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा यांनी या भरती जाहिरातीमध्ये “आयटीआय प्रशिक्षणार्थी तसेच आयटीआय शिकाऊ उमेदवार” अशी विविध पदे रिक्त आहेत. DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 127 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तुम्ही जर आयटीआय किंवा 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. तुम्ही सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवार DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) यांच्या https://drdo.gov.in/drdo/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपला अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट संपूर्ण जाहिरात पाहू शकताय. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

DRDO DMRL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४

● पदाचे नाव :- “आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय शिकाऊ उमेदवार”

DRDO DMRL Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- एकूण १२७ रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नाव [Trades] नुसारएकूण रिक्त जागा
Fitter (फिटर)20 जागा
Turner (टर्नर)08 जागा
Machinist (मशिनिस्ट)16 जागा
Welder (वेल्डर)04 जागा
Electrician (इलेक्ट्रिशियन)12 जागा
Electronics (इलेक्ट्रॉनिक्स)04 जागा
Computer Operator and Programming Assistant (कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक)60 जागा
Carpenter (सुतार)02 जागा
Book Binder (बूक बाइंडर)01 जागा

● नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

● वयोमर्यादा :- मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या “भरतीची संपूर्ण जाहिरात” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकताय.

● अर्ज करण्याची पद्धत :- Online (ऑनलाइन)

DRDO DMRL Bharti 2024:Educational Qualifications

● आवश्यक शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नाव [Trades] नुसारशैक्षणिक पात्रता
Fitter (फिटर)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Turner (टर्नर)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Machinist (मशिनिस्ट)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Welder (वेल्डर)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Electrician (इलेक्ट्रिशियन)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Electronics (इलेक्ट्रॉनिक्स)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Computer Operator and Programming Assistant
(कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक)
संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Carpenter (सुतार)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Book Binder (बूक बाइंडर)संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही.

● निवड प्रक्रिया :-

 • मिळालेले गुण /मेरिट लिस्ट
 • मुलाखत
 • कागदपत्र पडताळणी
 • वैद्यकीय तपासणी

● वेतन/मानधन :- नियमानुसार वेतन/मानधन दिले जाईल.

● थेट ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● भरतीची संपूर्ण जाहिरात :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 मे 2024

DRDO DMRL Bharti 2024:Important Documents

DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे ⤵️⤵️⤵️

 1. उमेदवारांनी त्यांच्या स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस पडताळणी प्रमाणपत्र
 2. मागील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे आचार प्रमाणपत्र
 3. सिव्हिल असिस्टंट सर्जनकडून शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र
 4. एसएससी प्रमाणपत्र
 5. आयटीआय प्रमाणपत्र
 6. जात प्रमाणपत्र /पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र [कालबाह्य झालेल्या ओबीसी प्रमाणपत्राचा विचार केला जाणार नाही.
 7. बँक पासबुकची प्रत.
 8. आधार कार्ड
 9. अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो

DRDO DMRL Bharti 2024:उमेदवारांसाठी काही महत्वाच्या अटी व शर्ती

 • DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण खरोखर पात्र आहोत की, नाही याची खात्री करूनच आपला अर्ज सादर करायचा आहे.
 • सदर रितक जागांसाठी NCVT आणि SCVT मधून आयटीआय परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच पात्र आहेत. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत जे उमेदवार आधीच पास झाले आहेत किंवा जे सध्या चालू आहेत असे उमेदवार शिकाऊ उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.
 • सदर रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • त्याचप्रमाणे या भरतीसाठी उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत आणि जरी अर्ज केला तरीही निवडीसाठी त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचबरोबर आम्ही वर दिलेल्या माहितीमध्ये आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख केलेला आहे, वरील सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही आपल्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीबाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

DRDO DMRL Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे, ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
 • सदर भरतीसाठी इतर कोणत्याही (ऑनलाइन व्यतिरिक्त) पद्धतीने अर्ज सादर करू नये.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • त्याचप्रमाणे तुम्ही सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक उघडून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकताय.
 • मित्रांनो, आपल्या ऑनलाइन अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये, अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • तसेच सर्व इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी ऑनलाइन अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जांचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीबाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

DRDO DMRL Bharti 2024:FAQ’s

DRDO DMRL म्हणजे काय?

DRDO DMRL (Defence Metallurgical Research Laboratory) म्हणजेच संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा.

सदर भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण 127 रिक्त जागा आहेत.

DRDO DMRL Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

31 मे 2024