राज्य आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधर उमेदवारांना रोजगाराची संधी!! DSHM Bharti 2024

DSHM Recruitment 2024

DSHM Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात DSHM (Delhi State Health Mission) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपली मूल्यवान वेळ वाया घालवत असाल तर तुमच्या साठी ही भरतीची जाहिरात उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे. दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) यांनी नुकतीच विविध रिक्तपदांची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “मानसोपचारतज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, समुदाय परिचारिका” अशी विविध पदे रिक्त आहेत.

मित्रांनो, दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या भरती जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 23 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तुम्ही जर सदर रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो. दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) यांनी सदर पदभरतीसाठी वॉक इन मुलाखतीचे नियोजन केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 13, 14, 15 आणि 16 मे 2024 रोजी संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. मित्रांनो, तुम्ही संबंधित दिलेल्या तारखेलाच मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे कारण त्यानंतर उपस्थित राहिल्यास तुमचा विचार केला जाणार नाही, कृपया याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

त्याचपप्रमाणे तुम्ही DSHM (Delhi State Health Mission) यांच्या https://dshm.delhi.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

DSHM (Delhi State Health Mission) मध्ये काम करण्याची ही नोकरीची संधी गमावू नका! सदर भरतीची सविस्तर माहिती जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज पाठवण्याचा पत्ता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, उमेदवारांना किती पगार मिळणार , अर्ज करण्याची शेवटची तारीख ई. सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो, आम्ही अशा करतो की तुम्ही खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर कराल. चला तर मग दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) अंतर्गत होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

DSHM Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DSHM Bharti 2024

पदाचे नाव :- “मानसोपचारतज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, समुदाय परिचारिका”

DSHM Bharti 2024: Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 23 जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1मानसोपचारतज्ञ05 जागा
2क्लिनिकल सायकोलॉजिस्ट05 जागा
3मानसोपचार नर्स05 जागा
4मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता04 जागा
5समुदाय परिचारिका04 जागा

नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

DSHM Bharti 2024:Age Limit

वयोमर्यादा :-

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1मानसोपचारतज्ञ45 वर्षे
सेवानिवृत्त सेवक 64 वर्षे
2क्लिनिकल सायकोलॉजिस्ट35 वर्षे
3मानसोपचार नर्स35 वर्षे
4मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता35 वर्षे
5समुदाय परिचारिका35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- वॉक -इन – मुलाखत

DSHM Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1मानसोपचारतज्ञमानसोपचार मधील एमडी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेकडून समकक्ष पदवी.
2क्लिनिकल सायकोलॉजिस्टमानसशास्त्र किंवा उपयोजित मानसशास्त्र पदवी आणि वैद्यकीय आणि सामाजिक मानसशास्त्रातील तत्वज्ञानाची पदव्युत्तर पदवी.
3मानसोपचार नर्सब. एस. सी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून नर्सिंग किंवा समकक्ष पदवी आणि मानसोपचार/ मानसिक आरोग्य संस्था/ रुग्णालयात काम करण्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव.
4मानसोपचार सामाजिक कार्यकर्तामानसिक आरोग्य किंवा मानसोपचार सामाजिक कार्यात किमान दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदवी
5समुदाय परिचारिकाबी. एस. सी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून नर्सिंग.

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

निवड प्रक्रिया :- वॉक इन मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :- दिल्ली राज्य आरोग्य अभियान, 6 वा मजला, बी विंग, विकास भवन – Ⅱ, सिव्हिल लाइन्स, दिल्ली – 54

मुलाखतीची तारीख :- 13, 14, 15 आणि 16 मे 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

DSHM Bharti 2024:Salary Details

वेतन/मानधन :- दरमहा रु. 31,250 ते रु. 85,050/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1मानसोपचारतज्ञRs. 85,050/- दरमहा
2क्लिनिकल सायकोलॉजिस्टRs. 43,750/- दरमहा
3मानसोपचार नर्सRs. 50,000/- दरमहा
4मानसोपचार सामाजिक कार्यकर्ताRs. 31,250/- दरमहा
5समुदाय परिचारिकाRs. 40,180/- दरमहा

DSHM Bharti 2024:Important Documents

● महत्वाची कागदपत्रे

 • जन्मदाखला
 • जन्म तारखेचा पुरावा म्हणून 10वी चे प्रमाणपत्र
 • आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले सर्व प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
 • गुणपत्रिका आणि इष्ट पात्रतेची प्रमाणपत्रे
 • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
 • जात प्रमाणपत्र
 • EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी वैध उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र

DSHM Bharti 2024:Important Instructions

● महत्वाच्या सूचना

 1. सरकारी निर्देशानुसार अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सूट दिली जाईल.
 2. दिल्ली राज्य आरोग्य मिशन यांना रिक्त जागांची संख्या बदलण्याचा, भरती प्रक्रिया पूर्णपणे किंवा अंशतः मागे घेण्याचा आणि कोणत्याही किंवा सर्व अर्जाना कारणे किंवा कोणतीही पूर्व सूचना न देता नाकारण्याचा अधिकार आहे.
 3. नियुक्तीचे ठिकाण गुणवत्तेवर किंवा व्यवस्थापनाच्या विवेकानुसार अवलंबून असेल.
 4. उमेदवारांची निवड करण्याबाबत राज्य आरोग्य समिति (दिल्ली) चे अध्यक्ष यांचा निर्णय अंतिम असेल आणि याबाबत कोणत्याही प्रतिनिधित्वाला मान्यता दिली जाणार नाही.
 5. भरतीची सर्व माहिती दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.
 6. तसेच दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) यांना कोणत्याही अर्जात अयोग्य माहिती असल्यास सदर अर्जाला नाकारण्याचा अधिकार आहे.
 7. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही न्यालालयाने दोषी ठरवलेले नसावे.
 8. सदर जाहिरातीतील कोणतेही बदल तसेच नवीन अपडेट्स साठी तुम्ही वेळोवेळी दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.
 9. मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन कळजीपूर्वक वाचू शकताय.

DSHM Bharti 2024:Selection Process

● निवड प्रक्रिया

 • DSHM (Delhi State Health Mission) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला (वेळेत) मुलाखतीला उपस्थित राहावे.
 • त्याचप्रमाणे उमेदवारांनी “दिल्ली राज्य आरोग्य अभियान, 6 वा मजला, बी विंग, विकास भवन – Ⅱ, सिव्हिल लाइन्स, दिल्ली-54” या पत्त्यावर वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 • याचबरोबर आम्ही वर दिलेल्या माहितीत आवश्यक कागदपत्रांची सूची दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला तसेच वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
 • मित्रांनो, दिल्ली राज्य आरोग्य अभियान (DSHM) अभियान अंतर्गत होणाऱ्या या भरतीतील पदांकरिता मुलाखती दिनांक 13, 14, 15 आणि 16 मे 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
 • मित्रांनो, तुम्ही अधिक सविस्तर आणि पुरेपूर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकताय.

➡️ पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

DSHM (Delhi State Health Mission) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

DSHM Bharti 2024:FAQ’s

DSHM म्हणजे काय ?

DSHM (Delhi State Health Mission) म्हणजेच दिल्ली राज्य आरोग्य अभियान होय.

दिल्ली राज्य आरोग्य अभियान भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण २३ रिक्त जागा आहेत.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय किती असावे?

३५ वर्षे ते ४५ वर्षे

DSHM (Delhi State Health Mission) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे?

पात्र उमेदवारांची निवड वॉक इन मुलाखतीद्वारे होणार आहे.

सदर भरतीसाठी कोणत्या ठिकाणी मुलाखती आयोजित केल्या आहेत?

सदर भरतीचे मुळाखातीचे ठिकाण “दिल्ली राज्य आरोग्य अभियान, 6 वा मजला, बी विंग, विकास भवन – Ⅱ, सिव्हिल लाइन्स, दिल्ली-54” आहे.

DSHM Bharti 2024 ची मुलाखतीची तारीख काय आहे?

मुलाखतीची तारीख दिनांक १३, १४, १५ आणि १६ मे २०२४ आहे.