दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती 2024|

DSSSB Recruitment 2024

DSSSB Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) म्हणजेच दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “बुक बाइंडर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड -ए, स्वीपर, चौकीदार, ड्रायव्हर/ स्टाफ कार ड्रायव्हर, प्रोसेस सर्व्हर आणि शिपाई/ऑर्डली/ डाक शिपाई” अशी विविध पदे रिक्त आहेत. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ, दिल्ली च्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 142 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून भरतीची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.

मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) च्या https://dsssb.delhi.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून देखील तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. सदर प्रकारचे अर्ज सरसकटपणे नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. तसेच तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन देखील वाचू शकताय.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) अंतर्गत होणाऱ्या भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

DSSSB Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती २०२४

पदाचे नाव :-

  • “बुक बाइंडर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड -ए, स्वीपर, चौकीदार, ड्रायव्हर/ स्टाफ कार ड्रायव्हर, प्रोसेस सर्व्हर आणि शिपाई/ऑर्डली/ डाक शिपाई

एकूण रिक्त जागा :-

  • १४२ जागा

DSSSB Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव💁एकूण रिक्त जागा
बुक बाइंडर०१ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड -ए०२ जागा
स्वीपर१२ जागा
चौकीदार१३ जागा
ड्रायव्हर/ स्टाफ कार ड्रायव्हर१२ जागा
प्रोसेस सर्व्हर०३ जागा
शिपाई/ऑर्डली/ डाक शिपाई९९ जागा

नोकरीचे ठिकाण :-

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
🔗Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

वयोमर्यादा :-

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो खाली दिलेली तपशीलवार माहिती पहा

DSSSB Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र.➡️पदाचे नाव📚शैक्षणिक पात्रता
बुक बाइंडरMatriculation Pass or equivalent from a recognized board with knowledge / experience of book binding
डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड -ए● 12th pass from recognized Institute /board or equivalent (preference will be given to Graduates)
● Diploma /Certificate course in IT/computer field (preference will be given to ‘O’ Level Certificate)
● Knowledge of Data Entry/Computer Operation. (Candidates should have minimum of one year experience in Data Entry Operations.)
स्वीपरMatriculation Pass or equivalent from a recognized board
चौकीदारMatriculation Pass or equivalent from a recognized board
ड्रायव्हर/ स्टाफ कार ड्रायव्हरMatriculation Pass or equivalent from a recognized board/higher secondary from a recognized board with valid driving license of LMV and two years unblemished experience in the line
प्रोसेस सर्व्हरMatriculation Pass or equivalent from a recognized board/higher secondary from a recognized board with valid driving license of LMV and two years unblemished experience in the line
शिपाई/ऑर्डली/ डाक शिपाईMatriculation Pass or equivalent from a recognized board

निवड प्रक्रिया :-

  • लेखी चाचणी
  • ड्रायव्हिंग टेस्ट
  • मुलाखत

अर्ज शुल्क :-

  • Rs. 100/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • १८ एप्रिल २०२४

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- दरमहा रु, २१ ७००/- ते रु. ८१,१००/- पर्यंत

DSSSB Bharti 2024: Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव💰वेतन/मानधन
बुक बाइंडरRs. 25,500 – 81,100/- ,(Level – 4), Groups – C
डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड -एRs. 25,500 – 81,100/- ,(Level – 4), Groups – C
स्वीपरRs. 21,700 – 69,100/- ,(Level – 3), Groups – C
चौकीदारRs. 21,700 – 69,100/- ,(Level – 3), Groups – C
ड्रायव्हर/ स्टाफ कार ड्रायव्हरRs. 25,500 – 81,100/- ,(Level – 4), Groups – C
प्रोसेस सर्व्हरRs. 25,500 – 81,100/- ,(Level – 4), Groups – C
शिपाई/ऑर्डली/ डाक शिपाईRs. 21,700 – 69,100/-, (Level – 3), Groups – C

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

DSSSB Bharti 2024: How To Apply

Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

  • दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) भरती २०२४ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मित्रांनो सदर भरतीसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्विकारण्यात येतील.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी खात्री करावी की, ते DSSSB च्या पोर्टलवर नोंदणीकृत आहेत की नाही.
  • नोंदणीच्या सविस्तर सूचना तुम्ही खाली दिलेल्या “अधिकृत वेबसाइट” च्या समोरील बटणावर क्लिक करून थेट DSSSB ची अधिकृत वेबसाइट उघडू शकताय.
  • उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
  • अर्जदाराने एकापेक्षा जास्त वेळा व एकाधिक नोंदणी सादर केल्यास त्याची नोंदणी रद्द केली जाईल आणि सदर उमेदवारास बोर्डाच्या परीक्षेमधून काढून टाकले जाईल.
  • मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” च्या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
  • तसेच सदर पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार २० मार्च २०२४ (दुपारी १२:००) पासून ते १८ एप्रिल २०२४ (रात्री ११:००) पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तसेच वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर केलेले अर्ज नाकारले जातील त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरतेवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि परिपूर्ण भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.
  • तसेच सदर भरतीचे अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • मित्रांनो, Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) भरती 2024 ची अधिक सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन ” डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून पाहू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
🔗Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

DSSSB Bharti 2024:खाली काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत काळजीपूर्वक पहा
DSSSB चा फूल फॉर्म काय आहे?

Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB).

सदर भरती किती रिक्त पदांची आहे?

या भरतीमध्ये एकूण १४२ रिक्त पदे आहेत.

Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु, २१ ७००/- ते रु. ८१,१००/- पर्यंत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

१८ एप्रिल २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.