डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय,पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर| DY Patil College Pune Bharti 2024|

DY Patil College of Education Pune Recruitment 2024

DY Patil College Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण डॉ. डी वाय पाटील शिक्षण महाविद्यालय, पुणे अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपला मूल्यवान वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे.

या भरती जाहिरातीत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, संगीत शिक्षक, ललित कला शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक” अशी विविध पदे रिक्त आहेत. DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 23 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.

DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे यांच्या https://coed.dypvp.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकताय. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय. अर्ज पाठवण्याच्या सविस्तर सूचना आम्ही खाली दिलेल्या आहेत. कृपया खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सादर करायचे आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

DY Patil College Pune Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

डॉ. डी वाय पाटील शिक्षण महाविद्यालय, पुणे भरती २०२४

● पदाचे नाव :- “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, संगीत शिक्षक, ललित कला शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक”

DY Patil College Pune Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 23 जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Professor (प्राध्यापक)01 जागा
2Associate Professor (सहयोगी प्राध्यापक)02 जागा
3Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक)
(M. Ed), (B. Ed)
15 जागा
4Physical Education Teacher (शारीरिक शिक्षण शिक्षक)01 जागा
5Music Teacher (संगीत शिक्षक)01 जागा
6fine Art Teachers (ललित कला शिक्षक)01 जागा
7Librarian (ग्रंथपाल)01 जागा
8Lab Assistant (प्रयोगशाळा सहाय्यक)01 जागा

● नोकरीचे ठिकाण :- Pune (पुणे)

● वयोमर्यादा :- खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन पहा

● अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन /ऑनलाइन (ई-मेल)

DY Patil College Pune Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Professor (प्राध्यापक)Master Degree, M.Ed. /M.A. in Education with 55% marks & SET/NET, Ph.D. in Education and must have experience.
2Associate Professor (सहयोगी प्राध्यापक)Master Degree, M.Ed. /M.A. in Education with 55% marks & SET/NET, Ph.D. in Education and must have experience.
3Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक)
(M. Ed), (B. Ed)
M.A/M. Com./M.Sc./ M.C.S. &M.Ed. in Education with 55% SET/NET/Ph .D
4Physical Education Teacher (शारीरिक शिक्षण शिक्षक)Master Degree in Physical Education
5Music Teacher (संगीत शिक्षक)M.A. in Music
6fine Art Teachers (ललित कला शिक्षक)Master Degree in Fine Art
7Librarian (ग्रंथपाल)B. Lib. /M. Lib. SET/NET
8Lab Assistant (प्रयोगशाळा सहाय्यक)BCA /BSC with 55% marks.

● निवड प्रक्रिया :-Test (चाचणी)/ Interview (मुलाखत)

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 10 मे 2024

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी. एड, एम. एड) YCM च्या मागे, हॉस्पिटल संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे 411 018.

● अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता :- principal.coed@dypvp.edu.in

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 मे 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

DY Patil College Pune Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- वेतन/मानधन बद्दल अधिक माहिती तुम्ही डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पाहू शकताय.

DY Patil College Pune Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे; खालील माहिती काळजीपूर्वक पहा. ⤵️⤵️⤵️

 • DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • मित्रांनो, इतर कोणत्याही (ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ई-मेल) व्यतिरिक्त) पद्धतीने अर्ज सादर करू नये.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही, सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे ऑफलाइन अर्ज परिपूर्ण आणि योग्यरित्या भरलेला आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांचे त्यांचे ऑफलाइन अर्ज ‘डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी. एड, एम. एड) YCM च्या मागे, हॉस्पिटल संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे 411 018.’ या दिलेल्या पत्त्यावरच पाठवायचा आहे.
 • त्याचबरोबर सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज संबंधित (वर दिलेल्या) ई-मेल पत्त्यावरच पाठवायचा आहे.
 • DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खोटी माहिती भरू नये.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • डॉ. डी वाय पाटील शिक्षण महाविद्यालय, पुणे भरती २०२४ साठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.
 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर तुम्ही अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, तुम्ही डॉ. डी वाय पाटील शिक्षण महाविद्यालय, पुणे भरती २०२४ च्या अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
📢E-Mail Address (ऑनलाइन अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता) principal.coed@dypvp.edu.in

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

DY Patil College Pune Bharti 2024:FAQ’s

DYPVP म्हणजे काय?

DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे)

DY Patil College of Education Pune (डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 23 रिक्त जागा आहेत.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन /ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

डॉ. डी वाय शिक्षण महाविद्यालय, पुणे) अंतर्गत होणाऱ्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.