ECHS अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू२०२४! लगेच अर्ज करा! ECHS Bharti 2024|

ECHS Recruitment 2024

ECHS Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Ex – Serviceman Contributory Health Scheme (ECHS) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांनी नुकतीच विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. मित्रांनो तुम्ही जर इयत्ता ८ वी पास तसेच पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही जाहिरात रोजगाराची उत्तम संधी ठरणार आहे. या भरती जाहिरातीत “नर्सिंग असिस्टंट, चौकीदार, डेंटल हायजिनिस्ट, फार्मसिस्ट, मेडिकल ऑफिसर, सफाई वाला, महिला परिचर, दंत अधिकारी” अशी विविध पदे रिक्त आहेत. Ex – Serviceman Contributory Health Scheme (ECHS) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण ०८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन अर्ज करू शकताय.

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) तसेच ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. आम्ही खाली दिलेल्या माहिती मध्ये सदर ई मेल दिलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तसेच Ex – Serviceman Contributory Health Scheme (ECHS) च्या https://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. सदर भरतीची ऑनलाइन (ई-मेल) किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२४ आहे. त्याचप्रमाणे ECHS ने सदर भरतीच्या निवड प्रक्रियेसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. मुलाखतीची तारीख ०७ मे २०२४ आहे. इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

ECHS Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती २०२४

पदाचे नाव :-“नर्सिंग असिस्टंट, चौकीदार, डेंटल हायजिनिस्ट, फार्मसिस्ट, मेडिकल ऑफिसर, सफाई वाला, महिला परिचर, दंत अधिकारी”

एकूण रिक्त जागा :-०८ रिक्त जागा

ECHS Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1नर्सिंग असिस्टंट01 जागा
2चौकीदार01 जागा
3डेंटल हायजिनिस्ट01 जागा
4फार्मसिस्ट01 जागा
5मेडिकल ऑफिसर01 जागा
6सफाई वाला01 जागा
7महिला परिचर01 जागा
8दंत अधिकारी01 जागा

वयोमर्यादा :- 70 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भार

शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली माहिती पहा

ECHS Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
1नर्सिंग असिस्टंटB. Sc, Nursing Or GNM Diploma /Class Ⅰ Nursing Assistants Course (Armed Forces)Minimum 05 years experience
2चौकीदारClass 8th or GD Trade for Armed Forces Personnel
3डेंटल हायजिनिस्टDiploma Holder in Dental Hyg/ Class -1 DH/ DORA Course (Armed Forces)Minimum 05 years experience
4फार्मसिस्टB Pharmacy from a recognized Institute Or 10+2 with Science stream (Physics, Chemistry, Biology) from a recognized Board and approved Diploma in Pharmacy from an Institute recognized by the Pharmacy Council of India and registered as Pharmacist under the Pharmacy Act 1948.Minimum 03 years experience
5मेडिकल ऑफिसरMBBSMinimum 05 years experience
6सफाई वालाLiterateMinimum 05 years experience
7महिला परिचरLiterateMinimum 05 years experience
8दंत अधिकारीBDSMinimum 05 years experience

अर्ज करण्याची पद्धत :-ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता :- echscellgwalior@gmail.com

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 मे 2024

ECHS Bharti 2024:Selection Process

निवड प्रक्रिया :- मुलाखत

 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत.
 • निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
 • माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती २०२४ ची मुलाखतीची तारीख 07 मे 2024 आहे.
 • तसेच या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 • मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

भरतीसाठी मुलाखतीचा पत्ता :- संबंधित दिलेल्या पत्त्यावर (कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी)

मुलाखतीची तारीख :-07 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन /मानधन :- दरमहा रु. 16,800/- ते रु. 75,000/- पर्यंत

ECHS Bharti 2024:Salary Details

अ. क्र.पदाचे नाववेतन /मानधन
1नर्सिंग असिस्टंटRs. 28,100/-
2चौकीदारRs. 16,800/-
3डेंटल हायजिनिस्टRs. 28,100/-
4फार्मसिस्टRs. 28,100/-
5मेडिकल ऑफिसरRs. 75,000/-
6सफाई वालाRs. 16,800/-
7महिला परिचरRs. 16,800/-
8दंत अधिकारीRs. 75,000/-

ECHS Bharti 2024:Important Documents

मित्रांनो, भरतीसाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते पाहूया;

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. 10 वी प्रमाणपत्र
 4. 12 वी प्रमाणपत्र
 5. पदवी प्रमाणपत्र
 6. डिप्लोमा /पदवी
 7. MBBS /BDS उत्तीर्ण प्रमाणपत्र /वर्षनिहाय गुणपत्रिका
 8. वैध वैद्यकीय /दंत परिषद नोंदणी प्रमाणपत्र
 9. LMV/HyVehs साठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स
 10. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
 11. अनुभव प्रमाणपत्र
 12. वर्तमान नियोक्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र (लागू असल्यास)

How To Apply For ECHS Application 2024

चला तर मग जाणून घेऊया; माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती २०२४ साठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे.

 • Ex – Serviceman Contributory Health Scheme (ECHS) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील व त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत.
 • तसेच आपण केलेल्या अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि अचूक भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जामध्ये चुकीची माहिती तसेच अपूर्ण माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील व ते अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.
 • सदर भरतीची ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
 • दिलेल्या तारखेनंतर तुम्ही जर अर्ज केले तर तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, संबंधित अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • तसेच आम्ही वर दिलेल्या माहितीमध्ये आवश्यक कागदपत्रांचा समावेश केला आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • वर दिलेल्या कागदपत्रांशिवाय अर्ज सादर करू नये.
 • सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावीत ,अन्यथा तसे नसल्यास तुमचे अर्ज अपूर्ण ठरवले जातील व त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
 • मित्रांनो तुम्ही सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

ECHS Bharti 2024:काही प्रश्न आणि उत्तरे खाली दिलेले आहेत
ECHS म्हणजे काय?

Ex – Serviceman Contributory Health Scheme (ECHS) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना

सदर भरती एकूण किती रिक्त पदांची आहे?

एकूण 08 रिक्त पदे

Ex – Serviceman Contributory Health Scheme (ECHS) या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती २०२४ साठी निवडलेल्या उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 16,800/- ते रु. 75,000/- पर्यंत

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

02 मे 2024

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती २०२४ ची मुलाखतीची तारीख काय आहे?

07 मे 2024