माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत”या” पदांची भरती जाहीर|ECHS Jobs 2024|

Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment 2024

ECHS Jobs 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरतीमध्ये “दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट/सहाय्यक/तंत्रज्ञ. लिपिक, महिला परिचर” अशी विविध पदे रिक्त आहेत. Ex-Serviceman Contributory Health Scheme म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 06 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावे लागतील, कारण त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. सदर भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे. मित्रांनो, खाली दिलेल्या सविस्तर माहितीचा आढावा घेऊन तुम्ही तुमचे अर्ज सहजरीत्या सादर करू शकताय. नोकरीची ही संधी गमावू नका.

त्याचप्रमाणे ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांनी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखतींचे देखील आयोजन केले आहे. सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या या भरतीच्या मुलाखतीची तारीख 15 जून 2024 आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

ECHS Jobs 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती २०२४

● पदाचे नाव :- “दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट/सहाय्यक/तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर”

ECHS Jobs 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 06 जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Dental Officer (दंत अधिकारी)01 जागा
2Nursing Assistant (नर्सिंग असिस्टंट)01 जागा
3Pharmacist (फार्मासिस्ट)01 जागा
4Dental Hygienist/Assistant/Technician (डेंटल हायजिनिस्ट/सहाय्यक/तंत्रज्ञ)01 जागा
5Clerk (लिपिक)01 जागा
6Female Attendant (महिला परिचर)01 जागा

● नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

● वयोमर्यादा :- 55 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

ECHS Jobs 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
1Dental Officer (दंत अधिकारी)BDS05 years
2Nursing Assistant (नर्सिंग असिस्टंट)G.N.M. Diploma/Class-1 Nursing Assistant Course (Armed Forces)05 years
3Pharmacist (फार्मासिस्ट)Diploma /B. Pharmacy03 years
4Dental Hygienist/Assistant/Technician (डेंटल हायजिनिस्ट/सहाय्यक/तंत्रज्ञ)Diploma in Dental Hygienist /Mechanic Course /Class-1 DH/DORA Course (Armed Forces)05 years /
03 years
5Clerk (लिपिक)Graduate/Class-1 Clerical Trade (Armed Forces)05 years
6Female Attendant (महिला परिचर)Literate05 years

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखती)

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय सागर पिन – 470001

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 जून 2024

● मुलाखतीची तारीख :- 15 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ECHS Jobs 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 16,800/- ते रु. 75,000/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1Dental Officer (दंत अधिकारी)Rs. 75,000/- per month
2Nursing Assistant (नर्सिंग असिस्टंट)Rs. 28,100/- per month
3Pharmacist (फार्मासिस्ट)Rs. 28,100/- per month
4Dental Hygienist/Assistant/Technician (डेंटल हायजिनिस्ट/सहाय्यक/तंत्रज्ञ)Rs. 28,100/- per month
5Clerk (लिपिक)Rs. 16,800/- per month
6Female Attendant (महिला परिचर)Rs. 16,800/- per month

ECHS Jobs 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे; खालील माहिती काळजीपूर्वक पहा. ⤵️⤵️⤵️

 • ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदर भरतीसाठी इतर कोणत्याही पद्धतीने (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये, तसे असल्यास तुमचे आर सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे ऑफलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करावा.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जात संपूर्ण माहिती पुरेपूर भरलेली आहे की नाही याची खात्री करावी.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खोटी माहिती भरू नये.
 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज परिपूर्ण आणि योग्यरीतीने भरलेले असावे.
 • ऑफलाइन अर्जात चुकीची किंवा खोटी माहिती त्याचबरोबर अपूर्ण अर्ज आढळून आल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, ते अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीबाबत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या”डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

ECHS Jobs 2024:Selection Process

ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे. खालील माहिती जाणून घेऊया:

 • माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी फक्त जे उमेदवार पात्र असतील अशाच उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
 • वर दिलेल्या सर्व पदांसाठी माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांनी मुलाखती आयोजित केल्या आहेत.
 • सदर भरतीतील रितक पदांच्या मुलाखती दिनांक 15 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचबरोबर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी “OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय सागर पिन – 470001″या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीबाबत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या”डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️
ECHS Jobs 2024:FAQ’s

ECHS म्हणजे काय?

ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) म्हणजेच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना.

ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme)भरती मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 06 रिक्त जागा आहेत.

ECHS Jobs 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांची निवड कशी होणार आहे?

उमेडवरांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 16,800/- ते रु. 75,000/- पर्यंत उमेदवारांना पगार मिळणार आहे.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज अकरणेची शेवटची तारीख काय आहे

सदर भरतीची ऑफलाइन अर्ज करणेची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे.