कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती |

EPFO Recruitment 2024

EPFO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Employees Provident Fund Organization (EPFO) म्हणजेच “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था” यांनी नुकतीच विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “उपसंचालक (लेखापरीक्षण), सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण), उपसंचालक (दक्षता), सहाय्यक संचालक (दक्षता), सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक” अशी विविध पदे रिक्त आहेत. Employees Provident Fund Organization (EPFO) म्हणजेच “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था” यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीमध्ये वरील पदांसाठी एकूण 92 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, या भरती बाबतची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय. तसेच मित्रांनो तुम्ही EPFO च्या या भरती मोहिमेमध्ये इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत योगदान देण्याची ही संधी गमावू नका !!

Employees Provident Fund Organization (EPFO) म्हणजेच “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था” अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही या EPFO च्या https://www.epfindia.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. मित्रांनो, तुम्हाला ही भरती जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्ज केल्यास सदर प्रकारचे अर्ज नाकारले जातील. त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच आम्ही खाली दिलेली माहिती तुम्ही काळजीपूर्वक पाहू शकताय. मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण भरती जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया…

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

EPFO Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था भरती २०२४

पदाचे नाव :-

 • “उपसंचालक (लेखापरीक्षण), सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण), उपसंचालक (दक्षता), सहाय्यक संचालक (दक्षता), सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक”

एकूण रिक्त जागा :-

 • एकूण ९२ रिक्त जागा

EPFO Bharti 2024: Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💁एकूण रिक्त जागा
1उपसंचालक (लेखापरीक्षण)10 जागा
2सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण)12 जागा
3उपसंचालक (दक्षता)13 जागा
4सहाय्यक संचालक (दक्षता)15 जागा
5सहसंचालक06 जागा
6उपसंचालक12 जागा
7सहाय्यक संचालक24 जागा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • ५६ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑफलाइन
📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️ 1
➡️येथे क्लिक करा⬅️ 2
➡️येथे क्लिक करा⬅️ 3
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, खाली दिलेली माहिती पहा

EPFO Bharti 2024: Educational Qualification

अ. क्र.➡️पदाचे नाव 📚शैक्षणिक पात्रता
1उपसंचालक (लेखापरीक्षण) /सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण)/ उपसंचालक (दक्षता)/सहाय्यक संचालक (दक्षता)As Per Norms (नियमानुसार)
5सहसंचालक● Holding analogous posts on regular basis in the parent cadre or department or
● With five years of service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in posts in level – 11 in the Pay Matrix (Rs. 67,00-2,08,700)

● Master’s Degree in Computer Applications or Master of Science or Bachelor of Engineering or Bachelor of Technology
● 8 years post – qualification experience OR
● Degree in the respective field from a recognized University.
● 8 years experience in Electronic Data Processing out of which at least 1 year experience should be in actual Programming.
6उपसंचालक● Holding analogous posts on regular basis in the parent cadre or department or
● With five years of service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in posts in level – 10 in the Pay Matrix (Rs. 56,100-1,77,500)

● Master’s Degree in Computer Applications or Master of Science or Bachelor of Engineering or Bachelor of Technology
● 5 years post – qualification experience
● Degree in the respective field from a recognized University.
● 5 years experience in Electronic Data Processing out of which at least 1 year experience should be in actual Programming.
7सहाय्यक संचालक● Holding analogous posts on regular basis in the parent cadre or department
● With three years of service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in posts in level – 8 in the Pay Matrix (Rs. 47,600-1,51,100)

● Master’s Degree in Computer Applications or Master of Science or Bachelor of Engineering or Bachelor of Technology
● Three years post – qualification experience
● Degree in the respective field from a recognized University.

EPFO Bharti 2024

निवड प्रक्रिया :-

 • मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • श्री शाहिद इक्बाल , प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त Ⅰ (HRM), भविष्य निधी भवन, 14 भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – 110066

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 45 दिवसांच्या आत

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- दरमहा रु. 15,600 ते रु. 1,77,500/- पर्यंत

EPFO Bharti 2024: Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💰वेतन/मानधन
1उपसंचालक (लेखापरीक्षण)Rs. 15,600 – 39,100/-
2सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण)Rs. 15,600 – 39,100/-
3उपसंचालक (दक्षता)Rs. 15,600 – 39,100/-
4सहाय्यक संचालक (दक्षता)Rs. 15,600 – 39,100/-
5सहसंचालकLevel – 12 in the Pay Matrix [Rs. 78,800 – 2,09,200]
6उपसंचालकLevel – 11 in the Pay Matrix [Rs. 67,700 – 2,08,700]
7सहाय्यक संचालकLevel – 10 in the Pay Matrix [Rs. 56,100 – 1,77,500]

EPFO Bharti 2024: How To Apply

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था भरती २०२४ भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • Employees Provident Fund Organization (EPFO) म्हणजेच “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था” भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था” भरती 2024 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे सादर करणे आवश्यक आहे.
 • सदर भरतीचे अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज करावा.
 • दिलेल्या मुदती नंतर अर्ज सादर केल्यास सरसकटपणे नाकारले जातील. त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • सर्व उमेदवारांनी अर्ज परिपूर्ण आणि योग्यरीत्या भरलेले आहे की नाही याची खात्री करावी.
 • अर्जात अपूर्ण आणि चुकीची माहिती आढळूण आल्यास सदर प्रकारचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️ 1
➡️येथे क्लिक करा⬅️ 2
➡️येथे क्लिक करा⬅️ 3
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

EPFO Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
EPFO चा अर्थ काय आहे?

Employees Provident Fund Organization (EPFO) म्हणजेच “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था” होय.

सदर भरती किती रिक्त पदांची आहे?

एकूण 92 रिक्त जागा .

य वरील भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

EPFO मध्ये उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 15,600 ते रु. 1,77,500/- पर्यंत मिळणार आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज करावा.