HAL Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये नवीन भरती; नोकरीची सुवर्ण संधी!!

HAL Recruitment 2024

HAL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात HAL (Hindustan Aeronautics Limited) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या नवीन भरतीबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. HAL (Hindustan Aeronautics Limited) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी नुकतीच नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, तुम्ही जर डिप्लोमा आणि त्याचबरोबर आयटीआय धारक असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे. सदर भरतीसाठी तुम्ही जर इच्छुक आणि पात्र असाल तर कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

HAL (Hindustan Aeronautics Limited) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या नवीन भरतीमध्ये “तंत्रज्ञ, ऑपरेटर” अशी विविध पदे रिक्त आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 182 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागतील.

इच्छुक आणि पात्र उमेदवार HAL (Hindustan Aeronautics Limited) यांच्या https://hal-india.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक पाहू शकताय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, सदरील अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. HAL (Hindustan Aeronautics Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) एक नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत, दक्षिण पूर्व आशियातील एक प्रमुख वैमानिक उद्योग आहे. विमान हेलिकॉप्टर, एरो इंजिन, अॅक्ससरीज, एव्हीओनिक्स आणि सिस्टीम्सचे डिझाईन, उत्पादन, दुरुस्ती, दुरुस्ती आणि सुधारणा करून देशाचे ‘मेक इन इंडिया’ स्वप्न पाहात आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे भारतभर पसरलेले 20 उत्पादन विभाग, 10 R&D केंद्रे आणि एक सुविधा व्यवस्थापन विभाग आहे.

HAL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HAL Bharti 2024:सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

● पदाचे नाव :- “तंत्रज्ञ, ऑपरेटर”

HAL Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 182 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)29 जागा
2डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)17 जागा
3ऑपरेटर (Fitter)105 जागा
4ऑपरेटर (Electrician)26 जागा
5ऑपरेटर (Machinist)02 जागा
6ऑपरेटर (Welder)01 जागा
7ऑपरेटर (Sheet Metal Worker)02 जागा
एकूण 182 जागा

● नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

HAL Bharti 2024:Age Limit

● वयोमर्यादा :- 1 मे 2024 रोजी 18 वर्षे ते 28 वर्षे (SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट)

HAL Bharti 2024

● अर्ज करण्याची पद्धत :- Online (ऑनलाइन)

HAL Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)Diploma in Engg (Mechanical)
2डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)Diploma in Engg (Electrical/Electronics/Instrumentation)
3ऑपरेटर (Fitter)ITI Fitter With NAC/NCTVT
4ऑपरेटर (Electrician)ITI Electrician With NAC/NCTVT
5ऑपरेटर (Machinist)ITI Machinist With NAC/NCTVT
6ऑपरेटर (Welder)ITI Welder With NAC/NCTVT
7ऑपरेटर (Sheet Metal Worker)ITI Sheet Metal Worker With NAC/NCTVT

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

HAL Bharti 2024:Selection Process

● निवड प्रक्रिया :-

 • Written Test
 • Merit List
 • Document Verification
 • Medical Examination
 • Interview

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 30 मे 2024

● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

HAL Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 44,554 ते रु. 46,511/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)दरमहा रु. 46,511/-
2डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)दरमहा रु. 46,511/-
3ऑपरेटर (Fitter)दरमहा रु. 44,554/-
4ऑपरेटर (Electrician)दरमहा रु. 44,554/-
5ऑपरेटर (Machinist)दरमहा रु. 44,554/-
6ऑपरेटर (Welder)दरमहा रु. 44,554/-
7ऑपरेटर (Sheet Metal Worker)दरमहा रु. 44,554/-

HAL Bharti 2024:सर्वसाधारण अटी

 1. सदर भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
 2. केंद्र /राज्य सरकार /सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींमध्ये सेवा करणारे अर्जदार, ज्यांना तात्पुरती निवड करण्यात आली आहे त्यांनी नियोक्त्याकडून दस्तऐवज पडताळणीच्या वेळी “ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर केले पाहिजे.
 3. SC/ST/OBC प्रवर्गातील आणि आरक्षण कोट्यातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले वैध जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 4. दस्तऐवज पडताळणीची तारीख, वेळ आणि ठिकाण ई-मेलद्वारे लेखी परीक्षेत तात्पुरते शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सूचित केले जाईल.
 5. सर्व पात्रता देशातील योग्य वैधानिक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठे /संस्थांमधील असावी.
 6. पदासाठी अर्ज करताना, अर्जदाराने वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केली आहे की नाही याची खात्री करावी.
 7. उमेदवारांनी अर्जाच्या नमुन्यात दिलेले सर्व तपशील स्पष्टपणे नमूद करावेत.
 8. दिलेल्या माहितीमध्ये स्पष्टता /विसंगती नसल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 9. त्याचप्रमाणे अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास अर्जाचा विचार न करता अर्ज नाकारले जातील.
 10. मित्रांनो, तुम्ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरतीबाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

HAL Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “HAL (Hindustan Aeronautics Limited) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४” साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • HAL (Hindustan Aeronautics Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदर भरतीसाठी इतर कोणत्याही पद्धतीने (ऑनलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तुमचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
 • त्याचप्रमाणे तुम्ही सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक उघडून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकताय.
 • मित्रांनो, आपल्या ऑनलाइन अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये, अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • तसेच सर्व इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी ऑनलाइन अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जांचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक 30 मे 2024 रोजी सुरू झाली आहे.
 • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
 • मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ च्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात “HAL (Hindustan Aeronautics Limited) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड” अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

HAL Bharti 2024:FAQ’s
HAL म्हणजे काय ?

HAL (Hindustan Aeronautics Limited) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत ?

सदर भरतीमध्ये एकूण 182 रिक्त जागा आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

12 जून 2024.