ICMR NIN Bharti 2024:ICMR-राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये 10 वी व 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

ICMR NIN Recruitment 2024

ICMR NIN Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ICMR NIN यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. आम्ही या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, कृपया खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, तुम्ही जर 10 वी तसेच 12 वी पास असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. ICMR NIN (National Institute of Nutrition) यांच्या भरती जाहिरातीमध्ये “तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1, प्रयोगशाळा परिचर-1, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय आणि सहाय्यक” अशी विविध पदे रिक्त आहेत. ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था यांच्या भरती मंडळाने जून 2024 च्या या जाहिरातीमध्ये वरील पदांसाठी एकूण 59 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना सदर पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

मित्रांनो, ICMR NIN (National Institute of Nutrition) यांच्या https://www.nin.res.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचू शकताय. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उघडून तुमचा अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 आणि 25 जून 2024 आहे. सर्व इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

चला तर मग मित्रांनो, ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत? तुम्हाला अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे? पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे? उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे? अर्ज शुल्क किती आहे? सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे? एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार?, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

ICMR NIN Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था भरती २०२४

● पदाचे नाव :- “तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1, प्रयोगशाळा परिचर-1, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक”

ICMR NIN Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 59 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1तांत्रिक सहाय्यक08 जागा
2तंत्रज्ञ-114 जागा
3प्रयोगशाळा परिचर-122 जागा
4निम्न विभाग लिपिक06 जागा
5उच्च विभाग लिपिक07 जागा
6ग्रंथालय लिपिक01 जागा
7ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक01 जागा

● नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

ICMR NIN Bharti 2024:Age Limit

● वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1तांत्रिक सहाय्यक18 वर्षे ते 30 वर्षे
2तंत्रज्ञ-118 वर्षे ते 28 वर्षे
3प्रयोगशाळा परिचर-118 वर्षे ते 25 वर्षे
4निम्न विभाग लिपिक18 वर्षे ते 27 वर्षे
5उच्च विभाग लिपिक18 वर्षे ते 27 वर्षे
6ग्रंथालय लिपिक18 वर्षे ते 28 वर्षे
7ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक18 वर्षे ते 30 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Online (ऑनलाइन)

ICMR NIN Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1तांत्रिक सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठातून पोषण /फूड सायन्स /आहारशास्त्र या विषयात प्रथम श्रेणी तीन वर्षांची बॅचलर पदवी.
2तंत्रज्ञ-155% गुणांसह विज्ञान विषयात 12 वी पास किंवा इंटरमिजिएट पास आणि सरकारकडून फिजिओथेरपीमध्ये किमान एक वर्षाचा डिप्लोमा.
मान्यताप्राप्त संस्था म्हणजेच 10+2+1 नमूना अर्ज करण्यास पात्र आहेत.
3प्रयोगशाळा परिचर-1मान्यताप्राप्त मंडळातून एकूण 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त नोंदणीकृत प्रयोगशाळेतील एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4निम्न विभाग लिपिकमान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता
5उच्च विभाग लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ बोर्ड संस्थेतील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
6ग्रंथालय लिपिक10 वी पास
तसेच मान्यताप्राप्त मंडळातून समतुल्य 12 वी पास असणे आवश्यक आहे.
7ग्रंथालय आणि माहिती सहाय्यकलायब्ररी सायन्स किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये बॅचलर डिग्री

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही [खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी]

ICMR NIN Bharti 2024:Selection Process

● निवड प्रक्रिया :-

ICMR NIN Bharti 2024:Important Events

● ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरू होण्याची तारीख :- 22 मे 2024

● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 आणि 25 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ICMR NIN Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु.18,000/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाव वेतन/मानधन
1तांत्रिक सहाय्यकPay Matrix Level: 6 of 7th CPC (Rs. 35400-112400)
2तंत्रज्ञ-1Pay Matrix Level: 2 of 7th CPC (Rs. 19900-63200)
3प्रयोगशाळा परिचर-1Pay Matrix Level: 1 of 7th CPC (Rs. 18000-56900)
4निम्न विभाग लिपिकPay Matrix Level: 2 of 7th CPC (Rs. 19900-63200)
5उच्च विभाग लिपिकPay Matrix Level: 4 of 7th CPC (Rs. 25500-81100)
6ग्रंथालय लिपिकPay Matrix Level: 2 of 7th CPC (Rs. 19900-63200)
7ग्रंथालय आणि माहिती सहाय्यकPay Matrix Level: 6 of 7th CPC (Rs. 35400-112400)

ICMR NIN Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सर्वात प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून दिलेली लिंक ओपन करायची आहे.
 • लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला “Users Registration” या बटणावर क्लिक करायचे आहे.
 • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल.
 • नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूकपणे भरायची आहे.
 • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही पुनः एकदा सर्व माहिती योग्यरित्या भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो, अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी अथवा चुकीची माहिती भरू नये, असे आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.
 • त्याचबरोबर विचारलेली संपूर्ण माहिती परिपूर्ण भरलेली असावी, अर्जात अपूर्ण माहिती आढळून आल्यास तुमची नोंदणी नाकारली जाईल.
 • अर्ज तपासून झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून तुमची अर्ज सबमिट करायचा आहे.
 • नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर एक अद्वितीय नोंदणी क्रमांक तयार केला जाईल. हा नोंदणी क्रमांक तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर पाठविला जाईल.
 • अशाप्रकारे तुमची ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
 • ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 आणि 25 जून 2024 आहे.
 • सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

ICMR NIN Bharti 2024: Important Links

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
➡️Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

ICMR NIN Bharti 2024:FAQ’s
ICMR NIN म्हणजे काय ?

ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था होय.

ICMR NIN (National Institute of Nutrition) म्हणजेच राष्ट्रीय पोषण संस्था भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 59 रिक्त जागा आहेत.

ICMR NIN (National Institute of Nutrition) भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

राष्ट्रीय पोषण संस्था भरती २०२४ उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु.18,000/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

16 आणि 25 जून 2024.