१२ वी पास उमेदवारांसाठी IGI विमानचालन सेवा अंतर्गत १०७४ पदांची भरती!!

IGI Aviation Recruitment 2024

IGI Aviation Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आम्ही तुम्हाला १२ वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे, त्याबद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर १२ वी उत्तीर्ण असाल व नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही भरती जाहिरात उत्तम पर्याय असणार आहे. आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड अंतर्गत “ग्राहक सेवा एजंट” या पदांच्या एकूण १०७४ रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. सदर भतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (IGI Aviation Services PVT. LTD.) च्या https://igiaviationdelhi.com/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात.

मित्रांनो, नोकरीची ही संधी गमावू नका!! आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड २०२४ भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२४ आहे. तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. संबंधित तारखेनंतर पाठवलेले किंवा सादर केलेले अर्ज सरसकटपणे नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती करतो की, त्यांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. तसेच आपले ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती अचूकरित्या पूर्णपणे भरलेली आहे की नाही ते काळजीपूर्वक पहावे. मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या बटणावरवर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकतात.

या भरतीची अधिक माहिती जसे की, एकूण रिक्त जागा, ऑनलाइन अर्ज कसा करावा, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज पाठवण्याचा पत्ता, ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख, तसेच आवश्यक असणाऱ्या सर्व लिंक्स ई. माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून थेट अर्ज करावा.

IGI Aviation Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IGI Aviation Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

👉पदाचे नाव :-

 • “ग्राहक सेवा एजंट”

✍️एकूण रिक्त जागा :-

 • 1074 जागा ⤵️
पदाचे नाव एकूण रिक्त जागा
ग्राहक सेवा एजंट1074 जागा

📑शैक्षणिक पात्रता :- १० + २ (१२ वी) उत्तीर्ण (मान्यताप्राप्त मंडळाकडून) ⤵️

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा एजंट10+2 above from recognized Board

💁वयोमर्यादा :-

 • १८ वर्षे ते ३० वर्षे

🛩️नोकरीचे ठिकाण :-

💰वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंत ⤵️
पदाचे नाव पगार/मानधन
ग्राहक सेवा एजंटPer month Rs. 25,000/- to Rs. 35,000/- upto

📑निवड प्रक्रिया :-

 • लेखी परीक्षा

IGI Aviation Bharti 2024:Selection Process

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे ⤵️⤵️⤵️

 1. उमेदवारांना सर्वात प्रथम लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल.
 2. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सदर उमेदवारांना पुढे मुलाखतीच्या वैयक्तिक फेरीसाठी कंपणीचे दिल्ली यथे नोंदणीकृत कार्यालय, येथे उपस्थित राहावे लागेल.
 3. त्याचप्रमाणे मुलाखतीची तारीख आणि वेळ कॉल लेटरमध्ये नमूद केले जाईल. (जे वेबसाइट वर अपलोड केले जाईल.)
 4. लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या वैयक्तिक फेरीच्या एकत्रित कामगिरीवर आधारित उमेदवार अंतिम निवडीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
 5. सदर लेखी परीक्षा दोन भाषांमध्ये असणार आहे (इंग्रजी, हिंदी).
 6. कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्क्स दिले जाणार नाहीत.
 7. अशाप्रकारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
 8. तुम्ही अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात.

📢अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन (online)⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ मे २०२४

💸अर्ज शुल्क :- रु. 350/-

🌐अधिकृत वेबसाइट :- https://igiaviationdelhi.com/

🔗ऑनलाइन अर्ज लिंक :- येथे क्लिक करा ⬅️

IGI Aviation Bharti 2024:How To Apply

जाणून घेऊया सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे,कोणत्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत, पाहूया ⤵️

 • आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (IGI Aviation Services PVT. LTD.) भरती 2024 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदर भरतीसाठी ऑनलाइन व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • पात्रता पूर्ण करणारे उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
 • तसेच ऑफलाइन आणि पोस्टाने सादर केलेले अर्ज सरसकट नाकारले जातील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • ऑनलाइन अर्ज सादर करतेवेळी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • तसेच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी खासकरून आपला ई-मेल, फोन नंबर आणि योग्य फोटो अपलोड केलेला आहे की नाही यांची खात्री करणे आवश्यक आहे.
 • ऑनलाइन अर्ज पोर्टल २२ मे २०२४ रोजी संध्याकाळी १२:०० वाजे पर्यंत सक्रिय राहील.
 • २२ मे २०२४ नंतर केलेल्या कोणत्याही अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
 • आणि म्हणून उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी वेळेत सादर करावेत.
 • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांच्या तपशीलवार माहितीचा आढावा घेऊनच अर्ज भरावा, तसेच सर्व काही योग्यरीतीने भरलेले आहे की नाही ते तपासावे.
 • सदर भरतीची एकूण परीक्षा फी रु ३५०/- इतकी आहे. एकदा फी भरल्यानंतर ही कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (IGI Aviation Services PVT. LTD.) भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२४ आहे.
 • मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन वाचू शकतात.
IGI Aviation Bharti 2024:General Conditions to Candidates

उमेदवारांसाठी सामान्य अटी खालीलप्रमाणे,काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचा⤵️

 1. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
 2. उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सल्ला दिला जातो की, त्यांनी ऑनलाइन अर्ज लिंक बंद होण्याच्या खूप आधी आपले अर्ज सबमिट करावे.
 3. लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत प्रतिक्षा करू नका.
 4. दिलेल्या तारखे पूर्वी आपले ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
 5. उमेदवारांनी सदर भरतीसाठी आपण पात्र आहोत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
 6. एकदा अर्जात तपशीलवार माहिती भरल्यानंतर त्या मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल, दुरुस्तीची विनंती स्वीकारली जाणार नाही.
 7. त्यामुळे अर्जदारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी सर्व माहितीचा आढावा घेऊन आणि संपुर्ण माहिती योग्यरीतीने भरणे आवश्यक आहे.
 8. पात्रता तपासणी :- अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीत दिलेल्या पात्रता मापदंडाची विशेषतः आपले वय, शैक्षणिक पात्रता इत्यादि तपासा.
 9. कोणत्याही सुधारणा करता येणार नाही:- अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा सुधारणा स्वीकारली जाणार नाही.
 10. संपर्क माहिती :- अर्ज प्रक्रियेत योग्य आणि चालू ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रदान करणे आवश्यक आहे.
 11. आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (IGI Aviation Services PVT. LTD.) कंपनी आपल्याला प्रामुख्याने ई -मेल आणि एसएमएस माध्यमातून संवाद साधणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

भरतीशी निगडीत असलेल्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.(संपूर्ण पीडीएफ जाहिरात, ऑनलाइन अर्ज लिंक)⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही खालील काही जाहिराती पाहू शकतात….

IGI Aviation Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

मित्रांनो, तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत, काळजीपूर्वक वाचा. ⤵️⤵️⤵️

आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड अंतर्गत “ग्राहक सेवा एजंट” या पदांच्या किती जागा रिक्त आहेत?

१०७४ जागा रिक्त आहेत .

अर्जाची पद्धत कोणती असणार आहे?

ऑनलाइन अर्ज पद्धती.

सदर भरतीच्या उमेदवारासाठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे आहे.

“ग्राहक सेवा एजंट” बनण्यासाठी किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे?

या पदासाठी उमेदवार १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

IGI Aviation Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२४ आहे.

उमेदवारांना वेतन किती मिळणार आहे?

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांना दरमहा रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंत मिळणार आहे.

परीक्षा शुल्क किती आहे?

३५० /- रुपये