भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत ५४ रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|

IIIT Pune Recruitment 2024

IIIT Pune Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, Indian Institute of Information Technology, Pune (भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे) मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक अशी विविध पदे रिक्त आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण ५४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार संस्थेच्या https://www.iiitp.ac.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

मित्रांनो, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

IIIT Pune Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे भरती २०२४

पदाचे नाव :-

 • सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक

एकूण रिक्त पदे :-

 • ५४ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline – ऑफलाइन

निवड प्रक्रिया :-

 • Interview – मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • General/OBC/EWS :- 1180 /-
 • SC/ST/PwD :- 590/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. 21,700/- ते रु. 1,77,500/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्वेक्षण नं . ९ /१२/२ , आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे ४१११०४१, महाराष्ट्र

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • १० फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख :-

 • १८ मार्च २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://www.iiitp.ac.in/

IIIT Pune Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameIIIT Pune (Indian Institute of Information Technology, Pune )
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे
Name Posts (पदाचे नाव)सहाय्यक प्राध्यापक – Assistant Professor
सहाय्यक निबंधक – Assistant Registrar
कनिष्ठ अधीक्षक – Junior Superintendent
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – Physical Training with Yoga Instructor
कनिष्ठ तंत्रज्ञ – Junior Technician
कनिष्ठ सहाय्यक – Junior Assistant
Number of Posts (एकूण पदे)54 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.iiitp.ac.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Pune – पुणे
Age Limit (वयोमर्यादा)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 21,700/- to Rs. 1,77,500/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)General/OBC/EWS :- 1180 /-
SC/ST/PwD :- 590/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्वेक्षण नं . ९ /१२/२ , आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे ४१११०४१, महाराष्ट्र
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
10 फेब्रुवारी 2024

18 मार्च 2024

IIIT Pune Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
सहाय्यक प्राध्यापक – Assistant Professor39 पदे
सहाय्यक निबंधक – Assistant Registrar02 पदे
कनिष्ठ अधीक्षक – Junior Superintendent04 पदे
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – Physical Training with Yoga Instructor01 पदे
कनिष्ठ तंत्रज्ञ – Junior Technician03 पदे
कनिष्ठ सहाय्यक – Junior Assistant05 पदे

IIIT Pune Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
सहाय्यक प्राध्यापक – Assistant ProfessorPhD in relevant discipline with first class in the preceding degrees .
सहाय्यक निबंधक – Assistant RegistrarA Post Graduate degree with at least 55% marks or its equivalent with excellent Academic record
कनिष्ठ अधीक्षक – Junior SuperintendentFirst Class Bachelors degree with 6 years of experience in relevant area
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – Physical Training with Yoga InstructorGraduate with Bachelor or Physical Education
(B.P.Ed) plus 3 years experience
कनिष्ठ तंत्रज्ञ – Junior TechnicianDiploma / Bachelors degree in Computer science & Engineering /Information Technology
कनिष्ठ सहाय्यक – Junior AssistantBachelor’s degree with Knowledge of computer operations

IIIT Pune Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
सहाय्यक प्राध्यापक – Assistant Professor
सहाय्यक निबंधक – Assistant RegistrarRs. 56,100/- Rs.1,77,500/-
कनिष्ठ अधीक्षक – Junior SuperintendentRs. 35,400/-Rs. 1,12,400/-
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – Physical Training with Yoga InstructorRs. 35,400/-Rs. 1,12,400/-
कनिष्ठ तंत्रज्ञ – Junior TechnicianRs. 21,700/-Rs. 69,100/-
कनिष्ठ सहाय्यक – Junior AssistantRs. 21,700/-Rs. 69,100/-

IIIT Pune Bharti 2024:Important Documents – महत्वाची कागदपत्रे

 1. The hard copy of Prescribed Application Form duly signed on all the pages.
 2. 10th Std Certificate
 3. 12th std Certificate
 4. Graduation Mark -Sheets for all years/ semesters
 5. Graduation Degree Certificate
 6. Master’s Degree & Mark -Sheets for all years/ semesters
 7. PhD Award Certificate /Provisional Award Certificate (Notification)
 8. NOC from the Current Employers as per Annexure – A if available
 9. EWS and OBC -NCL Certificate
 10. Cast validity Certificate
 11. SC/ST/ PwD Certificates
 12. Proof of any other claim like publication in Journals, Research Project Grants etc.
 13. Original Documents and ID Proof would have to be produced during the Document Verification Process to be undertaken on the date of interview, failing which the Candidates may not be allowed to appear for the Selection Process.

IIIT Pune Bharti 2024:Selection Process – भरती प्रक्रिया

 1. Indian Institute of Information Technology, Pune (भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे) भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 2. जाहिरातीनुसार प्राप्त झालेले अर्ज तपासले जातील आणि फक्त लघुसूचीबद्ध उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बोलावले जाईल.
 3. निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बोलावलेल्या उमेदवारांशी कोणतेही संवाद घेतले जाणार नाही.
 4. पात्र उमेदवारांची यादी फक्त संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल. उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
 5. तसेच निवड प्रक्रियेचे वेळापत्रक फक्त संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल.
 6. निवडलेल्या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.
 7. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही विवादाच्या बाबतीत, न्यायाधिकारचे ठिकाण फक्त पुणे, महाराष्ट्र असेल.
 8. भरतीप्रक्रियेच्या संदर्भात स्पष्टीकरण खाणी registrar@iiitp.ac.in या ईमेल आयडीवर पाठविल्या जाऊ शकतात.
 9. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या PDF डाउनलोड वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकता.

How To Apply For IIIT Pune Application 2024

 • Indian Institute of Information Technology, Pune (भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात) 👉येथे क्लिक करा👈
👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..