IITM Pune Bharti 2024| IITM पुणे मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी |

IITM Pune Recruitment 2024

IITM Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या या मराठी जॉब वेबसाइटवर आपले स्वागत आहे. आपण या लेखात IITM (Indian Institute Of Tropical Metrology Pune) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपला अमूल्यवेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. मित्रांनो तुमचे नोकरीचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. आम्ही सदर भरतीबाबत आवश्यक असणारी सर्व माहिती खाली दिलेल्या लेखात दिलेली आहे. कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच आपले अर्ज सादर करा.

IITM (Indian Institute Of Tropical Metrology Pune) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये “प्रोजेक्ट सायंटिस्ट – Ⅲ, प्रोजेक्ट सायंटिस्ट -Ⅱ, प्रोजेक्ट सायंटिस्ट – Ⅰ, ट्रेनिंग कॉर्डीनेटर, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट” अशी विविध पदे रिक्त आहेत. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (Indian Institute Of Tropical Metrology Pune) यांच्या भरती मंडळाने मे २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ६५ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो तुम्ही IITM (Indian Institute Of Tropical Metrology Pune) यांच्या https://www.tropmet.res.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करायचे संपूर्ण निर्देश काळजीपूर्वक पाहू शकताय. त्याचप्रमाणे मित्रांनो, आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडून थेट तुमचा अर्ज सहजरीत्या ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२४ आहे.

मित्रांनो, तुम्ही जर सदर भरतीसाठी खरोखर इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सबमिट केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर तुम्ही सदर भरतीच्या अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय. चला तर मग मित्रांनो अधिक माहिती जाणून घेऊया.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट संपूर्ण जाहिरात पाहू शकताय. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

IITM Pune Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०२४

● पदाचे नाव :- “प्रोजेक्ट सायंटिस्ट – Ⅲ, प्रोजेक्ट सायंटिस्ट -Ⅱ, प्रोजेक्ट सायंटिस्ट – Ⅰ, ट्रेनिंग कॉर्डीनेटर, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट – Ⅱ, प्रोजेक्ट असोसिएट – Ⅰ, रिसर्च असोसिएट “

IITM Pune Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 65 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1प्रोजेक्ट सायंटिस्ट – Ⅲ04 जागा
2प्रोजेक्ट सायंटिस्ट -Ⅱ11 जागा
3प्रोजेक्ट सायंटिस्ट – Ⅰ04 जागा
4ट्रेनिंग कॉर्डीनेटर01 जागा
5सीनियर प्रोजेक्ट असोसिएट02 जागा
6प्रोजेक्ट असोसिएट – Ⅱ08 जागा
7प्रोजेक्ट असोसिएट – Ⅰ33 जागा
8रिसर्च असोसिएट02 जागा

● नोकरीचे ठिकाण :- Pune (पुणे )

● वयोमर्यादा :- 28 वर्षे ते 45 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Online (ऑनलाइन)

IITM Pune Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खालील माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1प्रोजेक्ट सायंटिस्ट – ⅢMaster’s Degree in Metrology /Oceanography /Atmospheric Sciences/ Earth Sciences/ Climate Sciences/ Physics / Geophysics (Meteorology) / Electronics /Mathematics with minimum 60% marks from recognized university.
2प्रोजेक्ट सायंटिस्ट -ⅡMaster’s Degree in Physics / Geology / Earth Sciences/ Geophysics /Analytical Chemistry with at least 60% marks from a recognized university.
3प्रोजेक्ट सायंटिस्ट – ⅠMaster’s Degree in Science (Physics / Electronics/ Atmospheric Science or Bachelor’s Degree in Engineering or Technology.
4ट्रेनिंग कॉर्डीनेटरMaster’s Degree in any discipline from a recognized university.
5सीनियर प्रोजेक्ट असोसिएटM. Sc./M. Tech. Degree in Physics/Meteorology / Atmospheric Sciences rom a recognized university.
6प्रोजेक्ट असोसिएट – ⅡMaster’s Degree in Physics / Mathematics / Meteorology/ Oceanography/ Atmospheric Sciences/ Earth Sciences/ Climate Sciences/ Statistics or Bachelor’s Degree in Engineering or Technology from a recognized University.
7प्रोजेक्ट असोसिएट – ⅠMaster’s Degree in Physics, Applied Physics, Atmospheric Sciences, Meteorology, Oceanography, Climate Sciences, Geophysics with Meteorology as one of the subject.
8रिसर्च असोसिएटDoctorate degree from a recognized university in Meteorology/ Atmospheric Sciences/ Earth Sciences/ Climate Sciences/ Oceanography/ Physics/ Applied Physics/ Mathematics.

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 22 मे 2024

● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

IITM Pune Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहिन्याला Rs. 25,000 ते Rs. 78,000/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1प्रोजेक्ट सायंटिस्ट – ⅢRs. 78,000/-
2प्रोजेक्ट सायंटिस्ट -ⅡRs. 67,000/-
3प्रोजेक्ट सायंटिस्ट – ⅠRs. 56,000/-
4ट्रेनिंग कॉर्डीनेटरRs. 42,000/-
5सीनियर प्रोजेक्ट असोसिएटRs. 42,000/-
6प्रोजेक्ट असोसिएट – ⅡRs. 35,000/-
7प्रोजेक्ट असोसिएट – ⅠRs. 25,000/- Rs. 31,000/-
8रिसर्च असोसिएटRs. 58,000/-

IITM Pune Bharti 2024:How To Apply

IITM (Indian Institute Of Tropical Metrology Pune) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे, तसेच अर्ज करताना कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, ते जाणून घेऊया⤵️⤵️⤵️

  • इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०२४ भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी इतर कोणत्याही (ऑनलाइन व्यतिरिक्त) पद्धतीने अर्ज सादर करू नये. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तुमचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
  • त्याचप्रमाणे तुम्ही सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक उघडून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकताय.
  • मित्रांनो, आपल्या ऑनलाइन अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये, अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • तसेच सर्व इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी ऑनलाइन अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जांचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.
  • IITM (Indian Institute Of Tropical Metrology Pune) भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 22 मे 2024 रोजी सुरू करण्यात येईल.
  • त्याचप्रमाणे सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे.
  • सर्व पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिक माहितीसाठी कृपया आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन कजीपूर्वक वाचावी.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात IITM (Indian Institute Of Tropical Metrology Pune) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

IITM Pune Bharti 2024:FAQ’s

IITM म्हणजे काय ?

Indian Institute Of Tropical Metrology Pune

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 65 रिक्त जागा आहेत.

उमेदवारांचे वय किती असावे?

28 वर्षे ते 45 वर्षे

IITM Pune Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्ज पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

उमेदवारांना किती पगार मिळणार?

दरमहिन्याला २५,०००/- रुपये ते ७८,०००/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

18 जून 2024