भारतीय तट रक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध २०२४|

Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, खुशखबर !!देशाच्या सुरक्षेत योगदान देण्याची आणि प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी ही रोजगाराची उत्तम संधी ठरणार आहे. भारतीय तट रक्षक दल, ICG (Indian Coast Guard) ने विविध रिक्त पदांची भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “सहाय्यक कमांडंट (गट -अ राजपत्रित अधिकारी) पदे भरायवाची आहेत.

भारतीय तट रक्षक दलाच्या भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीमध्ये एकूण ७० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ICG (Indian Coast Guard) च्या https://joinindiancoastguard.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने संबंधित दिलेल्या पत्त्यावर सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होईल. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ०६ मार्च २०२४ बंद होईल.

मित्रांनो, तुम्ही जर १२ वी पास व पदवीधर असाल तर भारतीय तट रक्षक दल, ICG (Indian Coast Guard) मध्ये ही नोकरीची संधी गमावू नका. तुम्ही खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचू शकता, तसेच तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता. तुम्हाला ICG मध्ये रोजगार हवा असल्यास तुम्ही देय तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

भारतीय तट रक्षक दल अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Indian Coast Guard Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Coast Guard Bharti 2024:भारतीय तट रक्षक दल

पदाचे नाव :-

 • “सहाय्यक कमांडंट (गट -अ राजपत्रित अधिकारी)”
  • General Duty
  • Technical (Mechanical /Electrical)

एकूण रिक्त पदे :- 70 पदे

 • General Duty :- 50 Vacancies
 • Technical (Mechanical /Electrical) :- 20 Vacancies

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • All Over India (संपूर्ण भारत)

वयोमर्यादा :- 21 वर्षे ते 25 वर्षे

 • SC/ST :- 05 वर्ष सूट
 • OBC :- 03 वर्ष सुट

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • संगणक आधारित चाचणी /मेरिट लिस्ट /मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • सर्व प्रवर्गातील उमेदवार :- Rs .300/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 19 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 06 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://joinindiancoastguard.gov.in/

Indian Coast Guard Bharti 2024: Vacancy Details

Category wise vacancy for various posts for recruitment of Assistant Commandant -2025 batch is as follows :-

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
General Duty (GD)50 Vacancies
Technical (Mechanical /Electrical)20 Vacancies

Indian Coast Guard Bharti 2024: Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
General Duty (GD)ⅰ ]Should Hold a degree of recognized university with minimum 60% aggregate marks

ⅱ ]Mathematics and Physics as subject upto Intermediate or Class Ⅻ of 10+2+3 scheme of education or equivalent with minimum 55% aggregate marks in Mathematics and Physics. the candidates who have completed graduation after diploma, are also eligible, provided they should possess an aggregate of 55% marks in diploma with physics and mathematics in its curriculum .
Technical (Mechanical)ⅰ ]Should hold an Engineering degree recognized university in Naval Architecture or Mechanical or Marine or Automotive or Mechatronics or Industrial and Production or Metallurgy or Design or Aeronautical or Aerospace with minimum 60% aggregate marks.

ⅱ ]Equivalent qualification in any of the above disciplines recognized by the Institutes of the Engineers (India) as exempted from section ‘A’ and ‘B’ and their associate membership examination
Technical (Electrical)ⅰ ]Should hold an Engineering degree recognized university in Electrical or Electronics or Telecommunication or Instrumentation and Control or Electronics and Communication or Power Engineering Or Power Electronics with minimum 60% aggregate marks.

ⅱ ]Equivalent qualification in any of the above disciplines recognized by the Institutes of the Engineers (India) as exempted from section ‘A’ and ‘B’ and their associate membership examination

Indian Coast Guard Bharti 2024:Selection Process – निवड प्रक्रिया

 • Computer based online screening Test :- संगणक आधारित चाचणी
  • सर्व शाखांसाठी सर्व उमेदवार Computer based online screening Test सर्व उमेदवार उपस्थित राहणे आहेत. ही परीक्षा भारतातील सर्व नियुक्ती केंद्रांमध्ये आयोजित केली जाईल. एकूण 100 प्रश्नांची परीक्षा असेल. प्रत्येक योग्य उत्तरासाठी चार गुण असतील तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक नकारात्मक गुण दिला जाईल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
 • Document Verification :- कागदपत्र पडताळणी
  • ज्या उमेदवारांनी Preliminary Selection Board (PSB) पास केले आहे,त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. मुळ कागदपत्रे अपलोड केल्यास कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
 • Medical Examination :- वैद्यकीय तपासणी
  • पास झालेले उमेदवारांनी बेस हॉस्पिटल ,नवी दिल्ली येथे विशेष वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
  • स्पेशल मेडिकल बोर्ड (SMB) मध्ये आपात्र घोषित केलेल्यांना गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जाईल.
  • SMB पूर्ण झाल्यानंतर 42 दिवसांच्या आत नियुक्त सेवा रुग्णालयात अपील वैद्यकीयांसाठी अहवाल दिला जाईल.
 • Merit List :- मेरिट लिस्ट
  • पात्र उमेदवारांसाठी चिकित्सकीय अवस्थेच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
  • उमेदवारांनी सर्व परीक्षा पास केल्यास तसेच कागदपत्र पडताळणी झाल्यास अखेरीस मेरिट लिस्ट सादर केली जाईल.
  • मेरिट लिस्टच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांची यादी नोव्हेंबर 2024 मध्ये कोस्ट गार्ड भरतीच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल.
  • योग्य उमेदवारांना सहमतीनुसार प्रवेश पत्रे जाहीर केले जाईल.

Indian Coast Guard Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे

पात्र उमेदवारांनी कोणती कोणती कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी ,दिलेली माहिती पहा:

 1. 10th Marksheet & Certificate.
 2. 12th Marksheet & Certificate/ Diploma year wise/ semester/ trimester wise marksheet & certificate.
 3. Graduation / Post Graduation year wise/ semester/ trimester wise marksheet & certificate.
 4. Original / Provisional Degree or certificate
 5. Candidates appeared in final semester /year degree examination awaiting result to upload certificate cum undertaking as per format given on website.
 6. Commercial Pilot License (if applicable).
 7. Category Certificate (if applicable).
 8. NCC ‘A’/’B’/’C’ Certificate (if applicable).
 9. NOC by the candidates serving in Government Organizations. NOC should be dated on or after the date of application.

Indian Coast Guard Bharti 2024:How To Apply

 • भारतीय तट रक्षक दल, ICG (Indian Coast Guard) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • भारतीय तट रक्षक दल भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे तसेच ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • भारतीय तट रक्षक दल भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..