इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘पदवीधारक’ उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी!! IPPB Bharti 2024|

Indian Post Payment Bank Recruitment 2024

IPPB Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेअंतर्गत होणाऱ्या नवीन भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधारक असाल व नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर आता तुमच्या साठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. Indian Post Payment Bank (IPPB) यांनी एकूण ५४ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने “एक्झिक्युटिव” पदांच्या जागा भरण्यासाठी नुकतीच नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Indian Post Payment Bank (IPPB) यांच्या भरतीमंडळाने सदर पदांसाठी एकूण ५४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही जर सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तो कसा करायचा आपण खाली दिलेल्या माहितीमध्ये पाहू शकताय.

Indian Post Payment Bank (IPPB) यांच्या https://www.ippbonline.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकताय, तसेच भरतीबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ शकताय. त्याचप्रमाणे आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे. मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करावा लागणार आहे. कारण त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, सदर अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय

चला तर मग मित्रांनो, या भरतीबाबत सविस्तर माहिती जसे की, एकूण रिक्त पदे, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ई. सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

IPPB Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४

● पदाचे नाव :- Executive (एक्झिक्युटिव)

IPPB Vacancy 2024

एकूण रिक्त जागा :- ५४ जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Executive (Associate Consultant – Payment Application Support)05
2Executive (Consultant -Payment Application Support)02
3Executive (Senior Consultant – Payment Application Support)01
4Executive (Associate Consultant – IT Support)23
5Executive (Consultant- IT Support)19
6Executive (Senior Consultant – Core Insurance Solutions)01
7Executive (Senior Consultant – Data Governance /Data base activity Monitoring)01
8Executive (Senior Consultant – DC Manager)01
9Executive (Senior Consultant – Channel Lead)01

नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

वयोमर्यादा :- २१ वर्षे ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन (Online)

IPPB Bank Recruitment 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Executive (Associate Consultant – Payment Application Support)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
2Executive (Consultant -Payment Application Support)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
3Executive (Senior Consultant – Payment Application Support)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
4Executive (Associate Consultant – IT Support)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
5Executive (Consultant- IT Support)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
6Executive (Senior Consultant – Core Insurance Solutions)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
7Executive (Senior Consultant – Data Governance /Data base activity Monitoring)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
8Executive (Senior Consultant – DC Manager)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics
9Executive (Senior Consultant – Channel Lead)● B.E./B/ Tech. in Computer Science /Information Technology /Electronics OR
● Master of Computer Application (MCA) (03 Years) OR
● BCA /B.Sc. in Computer Science /Information Technology /Electronics

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

IPPB Bank Notification 2024: Application Fees

● अर्ज शुल्क :-

SC/ST PWD (Only Intimation Charges)Rs. 150/-
For All othersRs. 750/-

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- ०४ मे २०२४

● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ मे २०२४

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

IPPB Bank Jobs 2024: Salary Details

● वेतन/मानधन :-

पदाचे नाववेतन/मानधन
Executive (Associate Consultant)Rs. 10,00,000/- (Per Annum)
Executive (Consultant)Rs. 15,00,000/- (Per Annum)
Executive (Senior Consultant)Rs. 25,00,000/- (Per Annum)

IPPB Bank Application 2024:Selection Process

 • Indian Post Payment Bank (IPPB) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • त्याचबरोबर इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेला मुलाखतीशिवाय अकाल, गट चर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा आधिकार आरक्षित आहे.
 • मित्रांनो, केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला मुलाखत/गट चर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी बोलावण्याची हमी नाही.
 • सदर भरतीप्रक्रियेसाठी भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परिणाम आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
 • पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परिणाम आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल व बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येईल.
 • त्याचप्रमाणे अंतिम निवड यादी वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
 • मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

IPPB Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे; खालील माहिती काळजीपूर्वक पहा. ⤵️⤵️⤵️

 • इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर करू नये.
 • तसे आढळून आल्यास तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपला अर्ज सादर करू शकताय.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या अर्जात सर्व माहिती परिपूर्ण आणि योग्यरित्या भरलेले आहे की नाही याची खात्री करूनच आपला अर्ज सादर करावा.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी अथवा चुकीची माहिती भरू नये, जर तुमच्या अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती असल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवारांनी सर्व आवश्यक सुचनांचे पालन करूनच आपला अर्ज भरायचा आहे.
 • त्याचप्रमाणे तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४ अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️
IPPB Bharti 2024:FAQs

IPPB म्हणजे काय ?

Indian Post Payment Bank (IPPB),इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक .

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 54 रिक्त जागा आहेत.

उमेदवारांचे वय किती असावे?

२१ वर्षे ते ३५ वर्षे

अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन अर्ज करायचा आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

24 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.