कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत १४२ रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2024

KDMC Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सूचना प्रकाशित केली आहे. सदर भरती “वैद्यकीय अधिकारी आणि पुरुष MPW” पदांसाठी होणार आहे.Kalyan Dombivli Municipal Corporation (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) भरती मंडळ,ठाणे यांनी फेब्रुवारी २०२४ च्या जाहिरातीत या पदांसाठी एकूण १४२ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदरील पदांच्या भरती करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या https://kdmc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. सदर भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ आणि १४ फेब्रुवारी २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी देलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

KDMC Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

KDMC Bharti 2024:कल्याण डोंबिवली महानगरपालिका

पदाचे नाव :-

  • वैद्यकीय अधिकारी आणि पुरुष MPW

एकूण रिक्त पदे :-

  • १४२ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

  • Kalyan -कल्याण

वयोमर्यादा :- 70 वर्षे

  • खुला वर्ग उमेदवार :- ३८ वर्षे
  • राखीव वर्ग उमेदवार :- ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :-

  • Interview -मुलाखत

वेतनश्रेणी/मानधन :-

  • दरमहा रु. १८,०००/- ते रु. ६०,०००/-पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • ०२ फेब्रुवारी २०२४

शेवटची तारीख :-

  • १२ आणि १४ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://kdmc.gov.in/

KDMC Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameKDMC (Kalyan Dombivli Municipal Corporation)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
Name Posts (पदाचे नाव)वैद्यकीय अधिकारी – Medical Officer
पुरुष MPW – Multipurpose Worker (Male MPW)
Number of Posts (एकूण पदे)142 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://kdmc.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Kalyan -कल्याण
Age Limit (वयोमर्यादा)Open Category Candidates :- 38 years
Reserved Category Candidates :- 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 18,000/- to Rs. 60,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address To Send Application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
02 फेब्रुवारी 2024




12 आणि 14 फेब्रुवारी 2024

KDMC Bharti 2024:Vacancy Details

कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महीने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरनणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
वैद्यकीय अधिकारी – Medical Officer67 पदे
पुरुष MPW – Multipurpose Worker (Male MPW)75 पदे

KDMC Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerMBBS / BAMS
पुरुष MPW – Multipurpose Worker (Male MPW)12 th Pass in Science + Paramedical Basic training course OR Sanitary Inspector Course

KDMC Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerRs. 60,000/-
पुरुष MPW – Multipurpose Worker (Male MPW)Rs. 18,000/-

KDMC Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे

  1. पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
  2. वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
  3. १० वी व १२ वी गुणपत्रक आणि सनद
  4. पदवीचे गुणपत्रिक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष Attempt सह -जेणेकरून एकत्रित गुण काढणे शक्य होईल) व पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)
  5. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  6. ज्या -त्या शैक्षणिक अर्हतेस /तांत्रिक पदांकरीता संबंधित परिषदेकडे नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली परिषदेकडील तत्सम कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.
  7. शासकीय /निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  8. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
  9. आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
  10. आधारकार्ड
  11. पॅन कार्ड
  12. सध्याचा फोटो
  13. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
  14. वाहन चालविण्याचा परवाना
  15. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  16. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

KDMC Bharti 2024:अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना पुढीलप्रमाणे

  1. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्रा प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  2. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  3. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस ,महीने व वर्ष)अचूक नमूद करावे.
  4. अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.
  5. अर्ज करीत असलेले उमेदवार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र अर्जासोबत करणे आवश्यक आहे.
  6. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ई -मेल आयडी /पर्याय ई -मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक /पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  7. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर ई -,एल आयडी पदभरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू ई -मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  8. उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
  9. अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.
  10. अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा,याबाबतचे हमी पत्र देण्यात यावे.
  11. अर्ज विहित नमुन्यात टंकलिखित /स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टीने पूर्ण असावेत.
  12. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

KDMC Bharti 2024:Selection Process – निवड प्रक्रिया

  • सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार /गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
  • उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या पत्रानुसार निकष लावून १:३ व १:५ उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल.
    • उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी /पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालील दिलेल्या तक्त्यानुसार करण्यात येईल.

How To Apply For Kalyan Dombivli Mahanagarpalika Application 2024

  • Kalyan Dombivli Municipal Corporation (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • Kalyan Dombivli Municipal Corporation (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..