महापारेषण चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर 2024 |

MahaPareshan Chandrapur Recruitment 2024

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर ने “Apprentice (Electrician) शिकाऊ पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. महापारेषण चंद्रपूर ने फेब्रुवारी 2024 च्या या जाहिरातीमध्ये एकूण 30 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर च्या www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात.जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. सदर भरती प्रक्रियेची ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की, एच.व्हि.डी.सी.ग्र.कें.संवसू प्रविभाग, महापारेषण चंद्रपूर अंतर्गत वर्ष 2024-25 करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारी करीता दिनांक 08/2/2024 ते 15/02/2024 दरम्यान 23:59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.

मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

MahaPareshan Chandrapur Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर भरती २०२४

पदाचे नाव :-

  • Apprentice -शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)

एकूण रिक्त पदे :-

  • ३० पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

  • Chandrapur -चंद्रपूर

वयोमर्यादा :-

  • १८ वर्षे ते ३३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • Merit List

वेतनश्रेणी/मानधन :-

  • नियमाप्रमाणे लागू राहील

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • ०८ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • १५ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://www.mahadiscom.in/

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMaharashtra State Electricity Board Transmission Company LTD, Chandrapur
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर
Name Posts (पदाचे नाव)Apprentice -शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)
Number of Posts (एकूण पदे)30 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.mahadiscom.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Chandrapur -चंद्रपूर
Age Limit (वयोमर्यादा)18 years to 33 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Merit List
Salary (वेतनश्रेणी/मानधन)As per prevailing rule will be applicable
Application Fee (अर्ज शुल्क)No fees
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
08 फेब्रुवारी 2024




15 फेब्रुवारी 2024

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:Vacancy Deatils

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Apprentice -शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)30 पदे

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Apprentice -शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

२. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Apprentice -शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:Important Documents

Maharashtra State Electricity Board Transmission Company LTD, Chandrapur
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर भरतीसाठी अर्जासोबत जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. एस.एस.सी व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळपत्र
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. आधारकार्ड
  4. मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र
  5. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile)प्रमाणपत्र
  6. उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  7. आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळपत्र उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाइलवर स्कॅन करून अपलोड करावे.

MahaPareshan Chandrapur Bharti 2024:महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

  1. वर दिलेल्या माहितीमध्ये नमूद पद संख्या कमी व अधिक करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
  2. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतुन बाद करण्यात येईल.
  3. Maharashtra State Electricity Board Transmission Company LTD, Chandrapur
    महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन (Online)अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र व्यवस्थित रित्या स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे.
  4. वर दिलेल्या कालावधीत ऑनलाइन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  5. वयोमर्यादा १८ ते ३३ वर्ष (मंगसवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम).
  6. तसेच ऑनलाइन (Online) अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित E-Mail Id व चालू भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक राहील.
  7. शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी व आय. टी. आय. गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल.
  8. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांस वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या शासनाच्या नियमाप्रमाणे अरक्षणसंबंधीत कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
  9. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान ऑनलाइन रजिस्ट्रेशन ची नोंदणी केल्याची प्रत तसेच जाहीर सुचने सोबत जोडलेला अर्ज भरून त्या सोबत शैक्षणिक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका/प्रमाणपत्राची छायांकित प्रत व वर नमूद कागदपत्रे अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय एच.व्हि.डी.सी.ग्र.कें.संवसू प्रविभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, निर्माण भवन मागे, उर्जानगर,चंद्रपूर ४४२४०४ या पत्त्यावर दिनांक
    २३ /०२/२०२४ पर्यंत पोस्टाने /स्वहस्ते पोहोचेल या बेताने पाठविणे अनिवार्य आहे.
  10. तसेच दिनांक २३ /०२/२०२४ नंतर पोस्टाने /स्वहस्ते प्राप्त होणाऱ्या अर्जाचा भरती प्रक्रिये करीता विचार केला जाणार नाही तसेच सदर अर्ज भरती प्रक्रियेतुन बाद केला जाईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  11. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या पीडीएफ डाउनलोड वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता.

How To Apply For MahaPareshan Chandrapur Application 2024

  • Maharashtra State Electricity Board Transmission Company LTD, Chandrapur
    महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे तसेच ऑनलाइन परीक्षा आणि ग्रुपचर्चा मार्फत होणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..