महाराष्ट्र राज्य वीज पारेषण नागपूर मध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

Mahapareshan Nagpur Recruitment 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तम नोकरीची संधी आम्ही घेऊन आलो आहोत. वाचकहो, तुम्ही जर १० वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही रोजगाराची उत्तम संधी असणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की, ग्रहण केंद्र रिंगमेन विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर वर्ष २०२४ -२०२५ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्षाकरीता करारबद्ध करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर भरती मंडळाने मार्च 2024 च्या या जाहिरातीमध्ये “शिकाऊ उमेदवार” या पदासाठी एकूण 22 रिक्त पदे जाहीर केली आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर च्या https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. मित्रांनो, तुम्ही तुमचे ऑनलाइन अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी संबंधित दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. महापारेषण नागपूर भरती 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.

महापारेषण नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Mahapareshan Nagpur Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan Nagpur Bharti 2024:महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर

पदाचे नाव :-

 • शिकाऊ उमेदवार

एकूण रिक्त पदे :-

 • २२ जागा

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • १८ वर्षे ते ३२ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

निवड प्रक्रिया :-

 • Merit list

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • पीडीएफ जाहिरात पहावी

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • कार्यकारी अभियंता, ग्रह केंद्र रिंगमेन विभाग, तिमाही प्रकार ∣∣/1, 132 के. व्ही. बेसा उपकेंद्र, नागपूर – 440034.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 08 मार्च 2024

शेवटची तारीख :-

 • 14 मार्च 2024

अर्ज प्रत पाठवण्याची शेवटची तारीख :-

 • 20 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.mahatransco.in/

Mahapareshan Nagpur Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMaharashtra State Electricity Transmission Company, Nagpur महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर
Name Posts (पदाचे नाव)शिकाऊ उमेदवार (Apprentice)
Number of Posts (एकूण पदे)22 जागा
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.mahatransco.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online (ऑनलाइन)
Job Location (नोकरीचे ठिकाण)Nagpur (नागपूर)
Age Limit (वयोमर्यादा)18 वर्षे ते 32 वर्षे
(मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Merit list
Salary (वेतनश्रेणी/मानधन)प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)कार्यकारी अभियंता, ग्रह केंद्र रिंगमेन विभाग, तिमाही प्रकार ∣∣/1, 132 के. व्ही. बेसा उपकेंद्र, नागपूर – 440034.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
08 मार्च 2024
14 मार्च 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
शिकाऊ उमेदवार (Apprentice)22 पदे

Mahapareshan Nagpur Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
शिकाऊ उमेदवार (Apprentice)• महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

• राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

Mahapareshan Nagpur Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
शिकाऊ उमेदवार (Apprentice)• प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

Important Documents For Mahatransco Nagpur Recruitment 2024

 1. एस. एस. सी व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत
 2. आधारकार्ड
 3. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र
 4. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
 5. उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व आनुषंगिक आवश्यक कागदपत्राची मुळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

Mahapareshan Nagpur Bharti 2024:महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

 • नमूद पदसंख्या कमी /अधिक करण्याची व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहेत. व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास काळविला जाणार नाही.
 • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्याकडून दबाव आणल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाहेर करण्यात येईल.
 • उमेदवाराने ऑनलाइन (Online) अर्ज करतांना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे.
 • वर दिलेल्या कालावधीत ऑनलाइन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 32 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट) असणार आहे.
 • एस. एस. सी व आय. टी. आय. विजतंत्री गुणपत्रिकेवरील नाव आधारकार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • ऑनलाइन (Online) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वीत ई -मेल आयडी (Email id ) व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक राहील.
 • अपूर्ण चुकीचे व अपुऱ्या कागदपत्रासह सादर केलेले ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसे असल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्जामध्ये नमूद केलेली माहिती खोटी आढळून संबंधित उमेदवार अपात्र ठरेल.
 • शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस. एस. सी व आय. टी. आय. गुणांच्या टक्केवारीनुसार (अनुक्रमे 40 व 60 टक्के) अटी व शर्तींच्या तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल.
 • आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास या कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासंबंधीत कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
 • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेला प्रपत्र अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्राच्या सांक्षंकित केलेल्या छायांकित प्रती व इतर कागदपत्रे दिनांक 20 मार्च 2024 सायंकाळी 06:15 वाजे पर्यंत कार्यकारी अभियंता, ग्रह केंद्र रिंगमेन विभाग, तिमाही प्रकार ∣∣/1, 132 के. व्ही. बेसा उपकेंद्र, नागपूर – 440034 या पत्त्यावर पोस्टाद्वारे पोहोचेल या बेताने पाठवावे.
 • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर भरती प्रक्रियेकरीता फक्त दिनांक 08 मार्च 2024 ते 14 मार्च 2024 दरम्यान ऑनलाइन (Online) अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.

How To Apply For Mahapareshan Nagpur Application 2024

 • Maharashtra State Electricity Transmission Company, Nagpur (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नागपूर २०२४ भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 08 मार्च 2024 रोजी सुरू होईल.
 • महापारेषण नागपूर भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..