मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू 2024|

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:मालेगाव महानगरपालिका  (Malegaon Municipal Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मालेगाव महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला/पुरुष), आणि MPW पुरुष या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये या पदांसाठी एकूण 98 रिक्त जागा उपलब्ध आहेत.इच्छुक उमेदवार www.malegaoncorporation.org या वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. MMC (Malegaon Municipal Corporation) भरतीची अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण ,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मालेगाव महानगरपालिका भरती २०२४

पदाचे नाव :-

 • वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला/पुरुष), MPW पुरुष

एकूण रिक्त पदे :-

 • 98 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • Malegaon -मालेगाव

वयोमर्यादा :-

 • खुला वर्ग – 38 वर्षे ,मागासवर्ग – 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline -ऑफलाइन
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वेतनश्रेणी/मानधन :-

 • रु. 18,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 01 जानेवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 08 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाइट :- http://www.malegaoncorporation.org/

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMalegaon Mahanagarpalika (Malegaon Municipal Corporation)
मालेगाव महानगरपालिका
Name Posts (पदाचे नाव)Medical Officer -वैद्यकीय अधिकारी
Staff Nurse (Female / Male) -स्टाफ नर्स (महिला/पुरुष)
MPW Male -MPW पुरुष
Number of Posts (एकूण पदे)98 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)http://www.malegaoncorporation.org/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Malegaon -मालेगाव
Last date to apply (अर्ज करण्याची शेवटची तारीख)08 जानेवारी 2024
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)रु. 18,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.
Application Fee (अर्ज शुल्क)अर्ज शुल्क नाही
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
01 जानेवारी 2024
08 जानेवारी 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Medical Officer -वैद्यकीय अधिकारी36 पदे
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (महिला)28 पदे
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)04 पदे
MPW Male -MPW पुरुष30 पदे

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Medical Officer -वैद्यकीय अधिकारीMBBS
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (महिला)GNM Course/ B.Sc Nursing With Registration of MNC
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)GNM Course/ B.Sc Nursing With Registration of MNC
MPW Male -MPW पुरुष12th pass science + paramedical in Basic training course or sanitary Inspector course (Reference letter * attached)

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Medical Officer -वैद्यकीय अधिकारीRs.60.000/-
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (महिला)Rs.20.000/-
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)Rs.20.000/-
MPW Male -MPW पुरुषRs.18.000/-

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

 • उपरोक्त पदे ही कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती 11 महीने 29 दिवस कालावधीची म्हणजेच माहे 30 जून 2024 अखेर राहील.
 • शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणत्याही पूर्व सूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल .
 • जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत.
 • सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू नाही तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
 • अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा त्याचप्रमाणे अर्जदारविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
 • उपरोक्त कंत्राटी पदांकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
 • जाहिरातीतील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो.
 • याबाबतचे सर्व अधिकार मा . आयुक्त तथा प्रशासक सो मालेगाव महानगरपालिका,मालेगाव यांनी राखून ठेवले आहेत.
 • अनुभवी व उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास प्राधान्य दिले जाईल.
 • एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
 • निवड यादीतील गुणक्रमांकाच्या आधारे प्रधान्यक्रमाणे पदस्थापना दिली जाईल.
 • त्याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
 • उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतिसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जुने आयुक्त कार्यालय ,मालेगाव महानगरपालिका,मालेगाव येथे दिनांक 01/01/2024 ते
  08 /01/2024 रोजी सायंकाळी 05:00 वाजता शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः सादर करावेत.
 • सदर पदभरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी किंवा जास्त करणे,भरती प्रक्रिया रद्द करणे अटी व शर्ती मध्ये बदल करणे,निवड प्रक्रिया कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार तसेच इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार मा . आयुक्त तथा प्रशासक सो यांनी राखून ठेवले आहेत.
 • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात.

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे

 1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  (Certificates and mark sheets regarding educational qualification)
 2. जातीचे प्रमाणपत्र
  (Caste Certificate)
 3. शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारीख दाखला
  (School Leaving Certificate/Date of Birth Certificate)
 4. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  (2 passport size photographs)
 5. शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  (Certified Experience Certificate with Government Experience)
 6. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  (Certificate of Small Family)
 7. पोलिस कार्यालयाचा चारीत्रय पडताळणी प्रमाणपत्र दाखला
  (Character verification certificate from police office)

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:How to Apply-अर्ज कसा करावा

 • मालेगाव महानगरपालिका भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • अर्जदारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका,जातीचे प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारीख दाखला,पासपोर्ट आकाराचे 2 फोटो,शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र,लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र,पोलिस कार्यालयाचा चारीत्रय पडताळणी प्रमाणपत्र दाखला ई कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज संबंधित पत्त्यावर सादर करावेत.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सदर भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
 • तसेच भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे .
 • भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
सदर भरतीमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे?

एकूण 98 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा किती असणार आहे?

खुला वर्ग – 38 वर्षे ,मागासवर्ग – 43 वर्षे

वरील भरतीसाठी उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

रु. 18,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?

पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

08 जानेवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.