महात्मा फुले कृषि विद्यापीठ अहमदनगर भरती 2024|MPKV Bharti 2024

MPKV Ahmednagar Recruitment 2024

MPKV Ahmednagar Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषि विद्यापीठ अहमदनगर यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar (MPKV Ahmednagar) यांना या भरती जाहिरातीत “यंग प्रोफेशनल – Ⅰ, यंग प्रोफेशनल – Ⅱ या रिक्त पदांच्या जागा भरायच्या आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर यांच्या भरती मंडळाने सदर पदांसाठी एकूण 03 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर खालील दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन अर्ज करू शकताय.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar (MPKV Ahmednagar) भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार महात्मा फुले कृषि विद्यापीठ अहमदनगर च्या https://mpkv.ac.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन ऑफलाइन अर्ज करण्याचे सर्व आवश्यक निर्देश पाहू शकताय. मित्रांनो, ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. तुम्ही दिलेल्या तारखे पूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा दिलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, कृषि विद्यापीठात नोकरीची ही संधी गमावू नका ! व देलेल्या तारखे पूर्वी अर्ज करा. तुम्ही खाली दिलेली भरतीची सविस्तर माहिती पाहू शकताय.

मित्रांनो, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

MPKV Ahmednagar Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरती २०२४

पदाचे नाव :-

 • “यंग प्रोफेशनल -Ⅱ , यंग प्रोफेशनल – Ⅰ

एकूण रिक्त जागा :-

 • ०३ जागा

MPKV Ahmednagar Bharti 2024: Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💁एकूण रिक्त जागा
1यंग प्रोफेशनल -Ⅱ01 जागा
2यंग प्रोफेशनल – Ⅰ02 जागा

नोकरीचे ठिकाण :-

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑफलाइन
📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, खालील तपशीलवार माहिती पहा

MPKV Ahmednagar Bharti 2024: Educational Qualification

अ. क्र.➡️पदाचे नाव 📚शैक्षणिक पात्रता
1यंग प्रोफेशनल -Ⅱ● M. Tech. Agril. Engg. in Agricultural Process Engineering / Process and Food Engineering / Food Process Engineering tec. OR
● M. Sc. Agriculture from Agricultural Botany (Genetics and Plant Breeding /Plant Physiology) / Agronomy from Recognized University OR
● M. Sc. Chemistry Biotechnology with minimum three year experience
2यंग प्रोफेशनल – Ⅰ● B. Tech. Agril. Engg.
● B. Sc. Agriculture from Recognized University
● B. Sc. Chemistry Biotechnology with minimum one year experience

निवड प्रक्रिया :-

 • मुलाखत

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 30 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट :- https://mpkv.ac.in/

वेतन/मानधन :- दरमहा रु. 25,000/- ते रु 35,000/- पर्यंत (पोस्टनुसार)

MPKV Ahmednagar Bharti 2024:Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💰वेतन/मानधन
1यंग प्रोफेशनल -ⅡPer month Rs. 35,000/- Fixed Pay
2यंग प्रोफेशनल – ⅠPer month Rs. 25,000/- Fixed Pay

MPKV Ahmednagar Bharti 2024:इतर अटी खालीलप्रमाणे

 1. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरती २०२४ मध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांची नियुक्ती पूर्णपणे तात्पुरती असेल आणि केवळ 6 महिन्यांसाठी करारावर असेल.
 2. अत्यावश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांनी “कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005 ” येथे सोबत जोडलेल्या प्रपत्रानुसार संपूर्ण तपशील देऊन साध्या कागदावर (फक्त हार्ड कॉपी फॉर्ममध्ये) अर्ज करावा.
 3. दिनांक 30 एप्रिल 2024 किंवा त्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
 4. पोस्टल विलंब विचारात घेतला जाणार नाही.
 5. ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 6. तसेच ई- मेल द्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, सदर प्रकारचे अर्ज गृहीत न धरता सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 7. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा.
 8. केवळ पात्र उमेदवारांची निवड समिती वैयक्तिकरित्या मुलाखत घेईल.
 9. उमेदवारांना स्वतःच्या खर्चावर मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA आणि निवासाची व्यवस्था केली जाणार नाही.
 10. उमेदवाराला मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील, असे न केल्यास त्याचा /तिचा उमेदवारी अर्ज नाकारला जाईल.
 11. निवडलेल्या उमेदवारांना अससे हमी पत्र देणे आवश्यक आहे की, तो/ती असाइनमेंट अर्धवट सोडणार नाही आणि विहित मुदतीत काम पूर्ण करेल.
 12. निवडलेल्या उमेदवारांना RSJRS येथे काम करावे लागेल. कोल्हापूर किंवा त्यांच्या कार्यकक्षेत शेतात प्रयोगशाळा आणि कार्यालय प्रकल्पांच्या आदेशानुसार संपूर्ण कालावधीसाठी पूर्णवेळ कामगार म्हणून आणि त्यांना इतर कोणतीही नियुक्ती /असाइनमेंट स्वीकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.
 13. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही कार्यकाळाची नियुक्ती असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय त्यांना कोणत्याही वेळी पदमुक्त करता येईल. आणि नियुक्तीच्या बदल्यात उमेदवाराला या पदावर कायमस्वरूपी लाभचा दावा करता येणार नाही.
 14. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन कळजीपूर्वक पाहू शकताय.

MPKV Ahmednagar Bharti 2024: How To Apply

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar (MPKV Ahmednagar) भरती 2024 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • तसेच ऑफलाइन अर्ज योग्यरित्या आणि परिपूर्ण भरलेला आहे की नाही याची खात्री करावी. कारण अर्ज अपूर्ण असल्यास आणि अर्जात चुकीची माहिती भरल्यास सदर अर्ज नाकारले जातील म्हणजेच त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • ऑफलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
 • सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. ते अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि म्हणून आपले अर्ज दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या पत्त्यावर योग्यरित्या भरणे आवश्यक आहे..
 • मित्रांनो, वर दिलेली माहितीचा आढावा घेऊन तुम्ही ऑफलाइन अर्ज सादर कसा करायचा ते पाहू शकताय.
 • महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरती २०२४ ची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
 • मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन कळजीपूर्वक पाहू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

MPKV Ahmednagar Bharti 2024: खाली काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत काळजीपूर्वक पहा
MPKV चा फूल फॉर्म काय आहे?

Mahatma Phule Krishi Vidyapeeth (MPKV).

सदर भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण 03 रिक्त जागा आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा ?

ऑफलाइन अर्ज पद्धती.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये पात्र व निवड झालेल्या उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 25,000/- ते रु 35,000/- पर्यंत (पोस्टनुसार).

Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar (MPKV Ahmednagar) भरती 2024 मध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे?

या मध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर भरती २०२४ ची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.