MPT Goa Bharti 2024:मुरगाव पोर्ट प्राधिकरण मध्ये १० वी /१२ वी उमेदवारांना नोकरीची संधी!!

MPT Goa Recruitment 2024

MPT Goa Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुरगाव पोर्ट प्राधिकरण यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “सब ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर आणि फायरमन” अशी विविध पदे रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही जर १० किंवा १२ वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे, कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण गोवा, यांच्या भरती मंडळाने जून २०२४ च्या या जाहिरातीमध्ये वरील पदांसाठी एकूण 10 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही जर सदर रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तुमचे अर्ज सादर करावे लागतील. तुम्ही MPT (Mormugao Port Authority) यांच्या https://mptgoa.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचू शकताय. त्याचबरोबर मित्रांनो, आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

मित्रांनो, MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण गोवा अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. सर्व इच्छूक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तसेच आम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

चला तर मग मित्रांनो, MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण गोवा अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत? तुम्हाला अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे? पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे? उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे? अर्ज शुल्क किती आहे? सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे? एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार?, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

MPT Goa Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुरगाव पोर्ट प्राधिकरण भरती २०२४

● पदाचे नाव :- “सब ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर आणि फायरमन”

MPT Goa Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 10 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Sub Officer (सब ऑफिसर)02 जागा
2Driver Operator (ड्रायव्हर ऑपरेटर)03 जागा
3Fireman (फायरमन)05 जागा

● नोकरीचे ठिकाण :- Goa (गोवा)

MPT Goa Bharti 2024:Age Limit

● वयोमर्यादा :- 40 वर्षे

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1Sub Officer (सब ऑफिसर)35 वर्षे
2Driver Operator (ड्रायव्हर ऑपरेटर)40 वर्षे
3Fireman (फायरमन)35 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

MPT Goa Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Sub Officer (सब ऑफिसर)ⅰ] बारावी किंवा समतुल्य आणि नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूरद्वारे आयोजित सब ऑफिसर्स कोर्स यशस्वीरित्या पार केलेला असावा.
ⅱ] अग्निशमन दलातील 5 वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे प्रथमोपचार अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ⅲ] जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
ⅳ] फायर टेंडर चलविण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
2Driver Operator (ड्रायव्हर ऑपरेटर)ⅰ] SSCE किंवा समतुल्य
ⅱ] जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
ⅲ] जड मोटार वाहन चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3Fireman (फायरमन)ⅰ] SSCE किंवा समतुल्य
ⅱ] अग्निशामक संस्थेत किमान 5 वर्षांचा अनुभव

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

● ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलँड, सडा, गोवा 403804

● ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जून 2024

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

MPT Goa Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 32,000/- ते रु. 39,000/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1Sub Officer (सब ऑफिसर)35 वर्षे
2Driver Operator (ड्रायव्हर ऑपरेटर)40 वर्षे
3Fireman (फायरमन)35 वर्षे

MPT Goa Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर करू नये.
  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करताना अर्जदारांनी आपल्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खोटी माहिती भरू नये.
  • त्याचप्रमाणे अर्जात चुकीची किंवा संशयास्पद माहिती भरू नये, तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज गृहीत न धरता सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • सदर भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • त्याचबरोबर अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या भरल्यानंतर पुनः एकदा अर्ज तपासून पाहणे आवश्यक आहे.
  • परिपूर्ण भरलेला अर्ज ” सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलँड, सडा, गोवा 403804″ या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
  • मित्रांनो, तुम्ही जर सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छूक असाल तर तुम्हाला तुमचे अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
  • MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
  • सर्व पात्र आणि इच्छूक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • मित्रांनो, MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

MPT Goa Bharti 2024:FAQ’s
MPT म्हणजे काय?

MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण होय.

MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये किती रिक्त जागा आहेत?

MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 10 रिक्त जागा आहेत.

MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणती कोणती पदे रिक्त आहेत?

रगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये “सब ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर आणि फायरमन” ही पदे रिक्त आहेत.

मुरगाव पोर्ट प्राधिकरण भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे?

मुरगाव पोर्ट प्राधिकरण भरती २०२४ साठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

मुरगाव पोर्ट प्राधिकरण भरती २०२४ उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 32,000/- ते रु. 39,000/- पर्यंत पगार मिळणार आहे.