मृदा जलसंधारण विभाग अंतर्गत ६७० पदांची भरती जाहीर २०२४ |

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, Department of Soil and Water Conservation (मृदा जलसंधारण विभाग) ने जलसंधारण अधिकारी गट ब पदांसाठी नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://swcd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. SWCD महाराष्ट्र भरती मंडळ, छत्रपती संभाजी नगर द्वारे डिसेंबर 2023-24 मध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार एकूण रिक्त पदांची संख्या 670 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

मित्रांनो, मृदा जलसंधारण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण ,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख, तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:मृदा जलसंधारण विभाग

पदाचे नाव :-

 • जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)

एकूण रिक्त पदे :-

 • 670 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • Maharashtra -महाराष्ट्र

वयोमर्यादा :-

 • 19 वर्षे ते 38 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
  • मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
  • पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
  • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

वेतन/मानधन :-

 • दरमहा रु. 42,800/- ते रु. 1,32,300/- पर्यंत.

परीक्षा शुल्क :-

 • अमागास :- रु.१०००/-
 • मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 21 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 10 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाइट :- https://swcd.maharashtra.gov.in

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMrudu and Jalsandharan Vibhag (Department of Soil and Water Conservation Maharashtra)
मृदा जलसंधारण विभाग
Name Posts (पदाचे नाव)Water Conservation Officer, (Civil) Group-“B” (Non-Gazetted)-जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
Number of Posts (एकूण पदे)670 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://swcd.maharashtra.gov.in/en
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण) Maharashtra -महाराष्ट्र
Last date to apply (अर्ज करण्याची शेवटची तारीख)10 जानेवारी 2024
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Computer Based Online Test, Interview.
संगणक आधारित ऑनलाइन चाचणी, मुलाखत.
Age Limit (वयोमर्यादा)19 वर्षे ते 38 वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)दरमहा रु. 42,800/- ते रु. 1,32,300/- पर्यंत.
Application Fee (अर्ज शुल्क)खुलाप्रवर्ग: ₹1000/-,
राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.

उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
21 डिसेंबर 2023

10 जानेवारी 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Water Conservation Officer, (Civil) Group-“B” (Non-Gazetted)
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
670 पदे
Vacancy Details:-
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:Vacancy Details

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Water Conservation Officer, (Civil) Group-“B” (Non-Gazetted)
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
Diploma in Civil Engineering or Degree in Civil Engineering.

उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Water Conservation Officer, (Civil) Group-“B” (Non-Gazetted)
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
Per month Rs. 42,800/- to Rs. 1,32,300/- upto.

Important Documents For Mruda Jalsandharan Vibhag Jobs 2024 -महत्वाची कागदपत्रे 📑

 • SSC or equivalent educational qualification -एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
 • Proof of age -वयाचा पुरावा
 • Proof of educational qualification etc -शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
 • Evidence of being socially backward -सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
 • Proof of belonging to economically weaker section -आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
 • Valid Non-Criminal Certificate -वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
 • Proof of being an eligible disabled person -पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
 • Proof of eligibility for reservation for sportsmen -खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
 • Proof of eligibility for orphan reservation -अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 • Evidence of change of name of women on marriage -विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
 • Affirmation of small family -लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:How To Apply

 • मृदा जलसंधारण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यावर गृहीत धरले जाणार नाहीत.
 • पात्र उमेदवाराला वेब आधारित (Web Based) ऑनलाइन अर्ज https://swcd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
 • विहित पद्धतीने ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्या शिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारत घेतली जाणार नाही.
 • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदती परीक्षाशुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
 • अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षा अर्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
 • परीक्षा शुल्क भरणा प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या पेमेंटगेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
 • परीक्षा शुल्क भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे.
 • कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
 • विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरणा करू न शकणाऱ्या उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रियेकरिता विचार केला जाणार नाही,याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवारास ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही शंका असल्यास त्याबाबत ९५१३४३७७८३ वर संपर्क साधावा.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024:महत्वाच्या सूचना

 • परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येईल. परीक्षेचे केंद्र/स्थळ/दिनांक/वेळ बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.
 • दिलेल्या वेळेनंतर परक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली जाणार नाही.
 • परीक्षा केंद्रावरील विहित प्रक्रिया पार पाडण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान १ तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे .
 • उमेदवाराने अर्जामध्ये नमूद केलेली माहिती कोणत्याही टप्प्यावर चुकीची ,अपूर्ण अथवा खोटी आढळून आल्यास उमेदवाराची संबंधित पदासाठी उमेदवारी रद्द करण्यात येईल.
 • संबंधित उमेदवाराने असे केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
 • चुकीच्या माहितीच्या आधारे नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्व सूचना /नोटिस अथवा कारण न देता उमेदवार तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात पात्र राहील.
 • त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

SWCD Maharashtra Bharti 2024:How to Apply-अर्ज कसा करावा

 • मृदा जलसंधारण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करावा.
 • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

📖Exam Schedule📖

तपशील दिनांक
Date of commencement of online application registration
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक
२१ डिसेंबर २०२३ पासून
Last date for online application registration
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक
१० जानेवारी २०२४ (वेळ २३:५९ पर्यंत)
Deadline for payment of examination fee through online mode
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत
२१ डिसेंबर २०२३ पासून १० जानेवारी २०२४ पर्यंत
Date of availability of online admit card for examination
परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या 7 दिवस आधी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..