महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी!!!

MSSC Mumbai Recruitment 2024

MSSC Mumbai Bharti 2024: Maharashtra State Security Corporation Mumbai (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) ने “सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सेवानिवृत्त एसीपी, निवृत्त पोलीस निरीक्षक”अशा विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सूचना जाहीर केली आहे.या पदांकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी याद्वारे इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी एकूण 17 रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी कामाचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.पदवीधारक असलेल्या उमेदवारांनी ही नोकरीची संधी गमावू नका .सदर भरतीसंबंधित अधिक माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maharashtra State Security Corporation Mumbai (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

MSSC Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई भरती २०२४

पदाचे नाव :-

 • सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी, सेवानिवृत्त ACP, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक

एकूण रिक्त पदे :-

 • १७ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • ६१ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Interview -मुलाखती

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु . ४५,०००/- ते रु . ५०,०००/-पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • १९ जानेवारी २०२४

मुलाखतीचे ठिकाण :-

 • पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • ३१ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://mssc.co.in/

MSSC Mumbai Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMaharashtra State Security Corporation Mumbai
(MSSC Mumbai)
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई
Name Posts (पदाचे नाव)Co-Director -सह संचालक
Security Supervisory Officer -सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी
Retired ACP -सेवानिवृत्त ACP
Retired Police Inspector -सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक
Number of Posts (एकूण पदे)17 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://mssc.co.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Mumbai -मुंबई
Age Limit (वयोमर्यादा)31 जानेवारी 2024 रोजी 61 वर्षापेक्षा जास्त नसावे.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखती
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 45,000/- to Rs. 50,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
Address of Interview (मुलाखतीचा पत्ता)पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
19 जानेवारी 2024
31 जानेवारी 2024

MSSC Mumbai Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Co-Director -सह संचालक01 पद
Security Supervisory Officer -सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी01 पद
Retired ACP -सेवानिवृत्त ACP05 पदे
Retired Police Inspector -सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक10 पदे

MSSC Mumbai Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Co-Director -सह संचालकGraduation in any discipline from a recognized university.
Security Supervisory Officer -सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारीGraduation in any discipline from a recognized university.
Retired ACP -सेवानिवृत्त ACPGraduation in any discipline from a recognized university.
Retired Police Inspector -सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकGraduation in any discipline from a recognized university.

MSSC Mumbai Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Co-Director -सह संचालकRs .50,000/-
Security Supervisory Officer -सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारीRs .50,000/-
Retired ACP -सेवानिवृत्त ACPRs .50,000/-
Retired Police Inspector -सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकRs .45,000/-

MSSC Mumbai Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे

मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

 1. Personal Information (BIO-DATA)
  वैयक्तिक माहिती
 2. Academic papers
  शैक्षणिक कागदपत्रे
 3. Retirement Certificate / Retirement Identity Card
  सेवानिवृत्त प्रमाणपत्र /सेवानिवृत्ती ओळखपत्र
 4. Copy of Pension Booklet
  निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
 5. Photo / PAN Card / Aadhaar Card
  फोटो /पॅन कार्ड /आधार कार्ड
 6. ACR of last five years
  मागील पाच वर्षाचे ACR

MSSC Mumbai Bharti 2024:महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

 1. उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज /BIO-DATA पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावेत.
 2. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
 3. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबबत भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल.
 4. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
 5. सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रती ,BIO-DATA व त्याच्या 02 छायांकित प्रती आणाव्यात.
 6. मुलाखत ,अनुभव ई. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
 7. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
 8. दिली जाणारी नियुक्ती ह करार पद्धतीने ११ महिन्यासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता ,आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल.
 9. जाहिरातीत नमूद करण्यात आलेली यामध्ये वाढ /घट होण्याची शक्यता आहे.
 10. सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी /कोणत्याही कारणास्तव /कोणत्याही टप्प्यावर पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा /फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ,मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
 11. उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा असेल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 12. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
 13. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

How To Apply For Maharashtra State Security Corporation Jobs 2024

 • Maharashtra State Security Corporation Mumbai (MSSC Mumbai)(महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. असे नसल्यास अर्ज नाकारला जाण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • Maharashtra State Security Corporation Mumbai (MSSC Mumbai)(महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..