महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू २०२३|

MUCBF Recruitment 2024

MUCBF Bharti 2024:महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी “कनिष्ठ लिपिक ग्रेड – II” ची भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी एकूण 15 जागा रिक्त आहेत. उमेदवार नांदेड, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे किंवा औरंगाबाद येथे नियुक्त केले जातील. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी https://www.mucbf.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

MUCBF Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती २०२४

पदाचे नाव :-

 • कनिष्ठ लिपिक ग्रेड – २

एकूण रिक्त पदे :-

 • 15 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद

वयोमर्यादा :-

 • 22 वर्षे ते 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Online -ऑनलाइन

परीक्षा शुल्क :-

 • रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१८०/-

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 10 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 22 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.mucbf.in/

MUCBF Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMUCBF Mumbai (The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd)
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड
Name Posts (पदाचे नाव)Junior Clerk Grade – II
कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
Number of Posts (एकूण पदे)15 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.mucbf.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) Online -ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद
Age Limit (वयोमर्यादा)Minimum 22 to Maximum 35 years.
किमान 22 ते कमाल 35 वर्षे.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
Selection process(निवड प्रक्रिया)Written exam & Interview
लेखी परीक्षा &मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)रु. १५,०००/-
Examination fee (परीक्षा शुल्क)Rs. 1,000/- plus 18% GST. Such a total of Rs. 1,180/-
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
10 जानेवारी 2024

22 जानेवारी 2024

MUCBF Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Junior Clerk Grade – II
कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
15 पदे

MUCBF Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Junior Clerk Grade – II
कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
Candidate scould have completed Degree from a recognized university.
MS-CIT or equivalent computer course certificate required (equivalent certification course)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
MS-CIT किंवा समतुल्य संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक आहे (समतुल्य प्रमाणन अभ्यासक्रम)

MUCBF Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Junior Clerk Grade – II
कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
Rs. 15,000/-

MUCBF Bharti 2024:Selection Process

 • ऑफलाईन परीक्षा -Offline Exam
 • कागदपत्रके पडताळणी -Document verification
 • मुलाखत -Interview

MUCBF Bharti 2024:How to Apply

 • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • अर्ज  https://www.mucbf.in/ या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
  तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉 Apply online (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

MUCBF Recruitment 2023

MUCBF Bharti 2023:MUCBF (द महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड) ने “ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)” या पदांसाठी नवीन भरती सूचना जारी केली आहे.पात्र उमेदवार https://www.mucbf.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd मुंबई (दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड) भरती मंडळाने नोव्हेंबर 2023 मध्ये या पदांसाठी 19 रिक्त जागांसाठी जाहिरात दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. ऑनलाइन अर्ज 9 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 दुपारी 23.59 पर्यंत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. भरती बद्दल अधिक माहितीसाठी,कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती पहावी.

MUCBF Recruitment 2023

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि भरती २०२३.

 • पदाचे नावग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – विपणन आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी).
 • एकूण पदे19 पदे
 • शैक्षणिक पात्रताखाली दिलेली सविस्तर माहिती पहा
 • नोकरीचे ठिकाणVasai, Virar, Palghar, Thane, Mumbai.
  (वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई)
 • वयोमर्यादाकिमान २२ ते कमाल ३५ वर्षे.
 • अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
 • अर्ज शुल्क – ₹ ९४४/-
 • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख09 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख -18 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाइट -https://www.mucbf.in/

MUCBF Bharti 2023:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameMUCBF Mumbai (The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd)
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि
Name Posts (पदाचे नाव)Customer Service Representative ( CSR ) – Marketing and Operations ( Clerical Grade )
ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – विपणन आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी).
Number of Posts (एकूण पदे)19 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.mucbf.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Graduation / Bachelor Degree from Govt recognized university with minimum 55% Marks.
MS-CIT or equivalent computer course certificate.
किमान 55% गुणांसह शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / बॅचलर पदवी.
MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
Job Location (नोकरी ठिकाण)Vasai, Virar, Palghar, Thane, Mumbai.
(वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई)
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)18 नोव्हेंबर 2023
Application Fee (अर्ज शुल्क)परीक्षा शुल्क ₹ ८००/- + १८% जी.एस.टी = एकूण ₹ ९४४ /-
Selection Process (भरती प्रक्रिया)Written exam (100 Marks) & Interview
(लेखी परीक्षा (100 गुण) आणि मुलाखत)
उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Age Limit (वयाची अट) Minimum 22 to Maximum 35 years as on 31.05.2023
किमान २२ ते कमाल ३५ वर्षे.
Pay Scale (वेतन)पदाचे नाव: Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)प्रथम वर्षाकरिता वेतन दरमहा रु. १५,०००/- (एकत्रित)
द्वितीय वर्षाकरिता वेतन दरमहा रु. १८,०००/- (एकत्रित)
Preference (प्राधान्य)

मुंबई विद्यापीठातील पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल.
वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
महाराष्ट्र राज्यातील पालघर/ठाणे/मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
Importants Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)
Last Date For Offline Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
09 नोव्हेंबर 2023 /-सकाळी 11.00 वा

18 नोव्हेंबर 2023 /-23.59 पर्यंत

MUCBF Bharti 2023:How to Apply(अर्ज कसा करावा)

 • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि अंतर्गत भरतीतील पदांकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • वरील भरती प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.
 • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 09 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा. सुरू होईल तसेच 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत चालू राहील.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉 Apply online(ऑनलाईन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..