मेगा भरती!! मुंबई पोलिस विभागामध्ये तब्बल 3489 जागांची भरती सुरू २०२४|

Mumbai Police Recruitment 2024

Mumbai Police Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी!!! मुंबई पोलिस विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. मुंबई पोलिस विभागाने नुकतीच नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे या मध्ये “पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस ड्रायव्हर” ची पदे रिक्त आहेत. मुंबई पोलिस भरती मंडळाने मार्च 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 3489 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार व जे पोलिस भरतीची आतुरतेने वाट पहात होते त्यांनी पोलिस भरतीच्या https://mumbaipolice.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीने सादर करू शकतात.

मित्रांनो, पोलिस विभागात आपले योगदान देण्याची ही संधी गमावू नका. तुम्ही जर सदरील पदांसाठी पात्र व इच्छुक असाल तर त्वरित ऑनलाइन अर्ज करा. सदर भरती प्रक्रिया 05 मार्च 2024 रोजी सुरू होईल तसेच या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. दिलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुंबई पोलिस विभागात नोकरीची ही संधी तुमच्यासाठी खूपच उत्तम असणार आहे आणि म्हणून दिलेल्या तारखे पूर्वी आपले अर्ज सादर करून तुम्ही पोलिस विभागात ड्रायव्हर आणि पोलिस कॉन्स्टेबल होण्याची संधी गमावू नका.

मुंबई पोलिस विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Mumbai Police Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Police Bharti 2024:मुंबई पोलिस भरती २०२४

पदाचे नाव :-

 • “पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस शिपाई ड्रायव्हर”

एकूण रिक्त पदे :-

 • 3489 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • 12 वी पास

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी :- 18 वर्षे ते 28 वर्षे
 • मागास वर्गातील उमेदवारांसाठी :- 18 वर्षे ते 33 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Physical Test – शारीरिक चाचणी
 • Written Test – लेखी चाचणी
 • Verification of Character Certificate – चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
 • Medical Test etc. – वैद्यकीय चाचणी

अर्ज शुल्क :-

 • खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी :- रु. 450/-
 • मागास वर्गातील उमेदवारांसाठी :- रु. 350/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दिलेली जाहिरात पहावी

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 05 मार्च 2024

शेवटची तारीख :-

 • 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://mumbaipolice.gov.in/

Mumbai Police Bharti 2024: Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
पोलिस शिपाई – Police Constable2572 Vacancies
पोलिस चालक – Police Driver917 Vacancies

Mumbai Police Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
पोलिस शिपाई – Police Constableमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत)
12 th should be passed from its respective board
पोलिस शिपाई चालक – Police Constable Driverमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत)
12 th should be passed from its respective board

तसेच पोलिस शिपाई चालक पदासाठी अर्ज सदर करतेवेळी हलके वाहन (LMV -TR) चालविण्याचा वैध परवाना धरण केलेला असावा.

Age Limit For Mumbai Police Jobs 2024

Name Posts (पदाचे नाव)Age limit(वयोमर्यादा)
[SC/ST :- 05 वर्षे सूट , OBC :- 03 वर्षे सूट]
पोलिस शिपाई – Police Constableखुल्या वर्गातील उमेदवारांसाठी :- 18 वर्षे ते 28 वर्षे
मागास वर्गातील उमेदवारांसाठी :- 18 वर्षे ते 33 वर्षे
पोलिस चालक – Police Driverखुल्या वर्गातील उमेदवारांसाठी :- 19 वर्षे ते 28 वर्षे
मागास वर्गातील उमेदवारांसाठी :- 19 वर्षे ते 33 वर्षे

Important Documents For Maharashtra Police Bharti 2024

 1. तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाइन अपलोड करायची आहे. (त्याचा आकार 50 KB असेन आवश्यक आहे)
 2. जाती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 3. MS-CIT प्रमाणपत्र /संगणक पात्रता म्हणून सरकारने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
 4. लेखी परीक्षेला बसताना उमेदवाराकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे, यासाठी
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसन्स
  • मतदार ओळखपत्र
  • अपडेटेड बँक पासबुक
  • आधार कार्ड
 5. अधिवास प्रमाणपत्र (महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 6. प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रति
 7. जात प्रमाणपत्र वैधता
 8. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
 9. आर्थिकदृष्ट्या मागासलेले प्रमाणपत्र
 10. खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा लाभ घेत असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

Mumbai Police Bharti 2024:Selection Process

मुंबई पोलिस भरती 2024 ची भरती प्रक्रिया कशी असणार आहे पाहूया :-

 • Physical Test – शारीरिक चाचणी
 • Written Test – लेखी चाचणी
 • Verification of Character Certificate – चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
 • Medical Test etc. – वैद्यकीय चाचणी

Mumbai Police Bharti 2024:लेखी परीक्षा कशी होणार?

मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा ही एकूण 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल. लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम आणि विषयानुसार गुणांची विभागणी खालीलप्रमाणे :

Subject (विषय) Marks (गुण)
अंकगणित20 गुण
सामान्यज्ञान व चालू घडामोडी20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे /वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण100 गुण

Mumbai Police Bharti 2024:Physical Eligibility

 • पोलिस भरतीच्या नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठीपात्र असतील.
 • शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असणार आहे.
 • त्याचप्रमाणे, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चलविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

मित्रांनो, खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

शारीरिक चाचणी (महिला /पुरुष)गुण
1600 मीटर धावणे (पुरुष)
800 मीटर धावणे (महिला)
30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक
(04 किलो महिलांसाठी)
10 गुण
एकूण गुण 50 गुण

How To Apply For Mumbai Police Application 2024

 • मुंबई पोलिस विभाग भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://mumbaipolice.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • मुंबई पोलिस विभाग भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी,लेखी चाचणी, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी, वैद्यकीय चाचणी याद्वारे होणार आहे.
 • मुंबई पोलिस २०२४ भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 05 मार्च 2024 रोजी सुरू होईल.
 • मुंबई पोलिस विभाग भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈(पोलिस शिपाई)

👉येथे क्लिक करा👈(चालक)
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..