मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत १०वी व पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी |Mumbai Port Trust Bharti 2024|

Mumbai Port Trust Recruitment 2024

Mumbai Port Trust Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२४ सालासाठी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “संगणक ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” अशी विविध पदे रिक्त आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण ६१ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही सदर पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन त्वरित आपले अर्ज सबमिट करा. तसेच तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट तुमचे अर्ज ऑनलाइन नोंदणी करून ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकताय.

मित्रांनो, मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या https://mumbaiport.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन तुम्ही या भरती बाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. तुम्ही जर १० वी पास तसेच पदवीधर असाल व नोकरीच्या शोधत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी ही उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे. सदर भरतीची ऑनलाइन नोंदणी करून ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. मित्रांनो तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यानंतर अर्ज केल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील, त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मित्रांनो, नोकरीची ही संधी गमावू नका. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४ भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

Mumbai Port Trust Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४

● पदाचे नाव :- “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ”

एकूण रिक्त जागा :- ६१ रिक्त जागा

Mumbai Port Trust Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव💁एकूण रिक्त जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)५० जागा
पदवीधर शिकाऊ०५ जागा
तंत्रज्ञ शिकाऊ०६ जागा

वयोमर्यादा :- १४ वर्षे ते १८ वर्षे

 • शिकाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी किमान वयोमर्यादा १४ वर्षे आहे.
 • उच्च वयोमर्यादा नाही, तसेच उमेदवार १४ ते १८ वर्षे वयोगटातील अल्पवयीन असल्याने, प्रशिक्षणार्थी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी ते पात्र नसून त्यांच्या पालकांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (Mumbai)

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन नोंदणी /ऑफलाइन

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

निवड प्रक्रिया :- मुलाखत /मेरिट लिस्ट ⤵️⤵️

Mumbai Port Trust Bharti 2024:Selection Process

 • पदवीधर शिकाऊ व तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारांची निवड मेरिट म्हणजेच गुणवत्ता यादीवर आधारित असेल जी सर्व सेमिस्टरच्या परीक्षेतील उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल.
 • जर दोन उमेदवारांनी परीक्षेत समान गुण प्राप्त केले असतील, तर जेष्ठ उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
 • तसेच MbPA कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.
 • त्यांच्यासाठी वेगळी मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
 • मेरिट लिस्ट शिकाऊ प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010. येथे प्रदर्शित केली जाईल आणि त्या MbPA च्या https://mumbaiport.gov.in/ या धिकृत वेबसाइटवर अपलोड केल्या जातील.
 • मेरिट यादीतील उमेदवारांना ATC कार्यालयात सर्व मूळ कागदपत्रे आणि नवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.
 • कागदपत्रे तपासणी आणि निवड प्रक्रियेसाठी अहवाल देण्याची तारीख ATC कार्यालयाच्या नोटिस बोर्डवर प्रदर्शित केली जाईल व MbPA च्या https://mumbaiport.gov.in/ या धिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल.
 • जर मेरिट यादीतील उमेदवार दिलेल्या तारखेला उपस्थित राहणार नाही आणि योग्यरित्या तयार राहणार नाही, तर त्यांची उमेदवारी नाकारली जाईल.
 • निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागेल आणि पोर्ट प्राधिकरण रुग्णालायकडून फिटनेस प्रमाणपत्र प्रस्तुत करावे लागेल.
 • मित्रांनो तुम्ही या भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक पहा.

Mumbai Port Trust Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र.➡️पदाचे नाव📚शैक्षणिक पात्रता
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)Passed 10th Class examination under the 10+2 system oof education or its equivalent
पदवीधर शिकाऊDegree in Mechanical /Electrical Engineering / Technology
तंत्रज्ञ शिकाऊDiploma in Mechanical /Electrical Engineering / Technology

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क रु. १००/-

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- शिकाऊ प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010.

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/ मानधन :- दरमहा रु. ७,७००/- ते रु. ९,०००/- पर्यंत

Mumbai Port Trust Bharti 2024: Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव💰वेतन/ मानधन
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)Rs. 7,700/-
पदवीधर शिकाऊRs. 9,000/-
तंत्रज्ञ शिकाऊRs. 8,000/-

How To Apply For Mumbai Port Trust Application 2024

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 1. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 2. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NATS MIS वेब पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
 3. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या https://mumbaiport.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वरून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे.
 4. मित्रांनो, फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती परिपूर्णपणे व योग्यरित्या भरणे आवश्यक आहे.
 5. तो परिपूर्ण भरलेला फॉर्म पोस्टाद्वारे शिकाऊ प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010. येथे पाठवावा.
 6. तसेच त्यासोबत आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज शुल्काची पावती ई. जोडणे आवश्यक आहे.
 7. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तसेच वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 8. दिलेल्या तारखेनंतर केलेले अर्ज नाकारले जातील त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 9. सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरतेवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
 10. भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांशिवाय अर्ज करू नये नाहीतर अर्ज नाकारले जातील.
 11. मुंबई पोर्ट भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे.
 12. मित्रांनो तुम्ही या भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️⤵️⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

मित्रांनो, तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

Mumbai Port Trust Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत?

या भरती जाहिरातीत एकूण ६१ रिक्त पदे जाहीर झाली आहेत.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांनी ऑनलाइन नोंदणी आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांचे वय किती असावे?

उमेदवारांचे वय १४ वर्षे ते १८ वर्षे इतके असावे.

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड कशा प्रकारे होणार आहे?

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे तसेच मेरिट लिस्ट म्हणजेच गुणवत्ता यादीतील गुणांवर अवलंबून आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

१५ एप्रिल २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या भरतीमध्ये पात्र तसेच निवडलेल्या उमेदवारांना किती पगार मिळणर आहे?

दरमहा रु. ७,७००/- ते रु. ९,०००/- पर्यंत इतका पगार मिळणार आहे.