Naval Dockyard Mumbai Bharti 2024:नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती| 10+2 उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Naval Dockyard Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, या भरती जाहिरातीमध्ये विविध पदे रिक्त आहेत, त्यासाठी 10वी पास तसेच 12वी पास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तुम्ही जर 10वी पास तसेच 12वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे.

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांनी या भरती जाहिरातीमध्ये “वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड Ⅱ, मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस), मल्टी टास्किंग स्टाफ (स्वच्छता)” अशी विविध पदे रिक्त आहेत. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्या भरती मंडळाने जून 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 07 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी सदर पदभरतीसाठी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

मित्रांनो, तुम्ही नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्या https://indiannavy.nic.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक पाहू शकताय. ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता आम्ही खाली दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आणि दिलेल्या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 दिवसांच्या आत म्हणजेच 03 जुलै 2024 आहे.

चला तर मग मित्रांनो, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत? तुम्हाला अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे? पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे? उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे? अर्ज शुल्क किती आहे? सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे? एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार?, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

Naval Dockyard Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती २०२४

● पदाचे नाव :- वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड Ⅱ, मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस), मल्टी टास्किंग स्टाफ (स्वच्छता)

● एकूण रिक्त जागा :- 07 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Senior Store Keeper (वरिष्ठ स्टोअर कीपर)02 जागा
2Stenographer Grade Ⅱ (स्टेनोग्राफर ग्रेड Ⅱ)01 जागा
3Multi Tasking Staff -Office (मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस)03 जागा
4Multi Tasking Staff -Sanitary (मल्टी टास्किंग स्टाफ (स्वच्छता)01 जागा

● नोकरीचे ठिकाण :- Mumbi (मुंबई)

● वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1Senior Store Keeper (वरिष्ठ स्टोअर कीपर)18 वर्षे ते 27 वर्षे
2Stenographer Grade Ⅱ (स्टेनोग्राफर ग्रेड Ⅱ)18 वर्षे ते 27 वर्षे
3Multi Tasking Staff -Office (मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस)18 वर्षे ते 25 वर्षे
4Multi Tasking Staff -Sanitary (मल्टी टास्किंग स्टाफ (स्वच्छता)18 वर्षे ते 25 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- Offline (ऑफलाइन)

● शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात कळजीपूर्वक पाहू शकताय.

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Senior Store Keeper (वरिष्ठ स्टोअर कीपर)ⅰ] कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास
ⅱ] मटेरियल मॅनेजमेंटमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
ⅲ] स्टोअर किपींग / अकाऊंटन्सीचा दोन वर्षांचा अनुभव
2Stenographer Grade Ⅱ (स्टेनोग्राफर ग्रेड Ⅱ)ⅰ] कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास
3Multi Tasking Staff -Office (मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस)ⅰ] कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष पास
4Multi Tasking Staff -Sanitary (मल्टी टास्किंग स्टाफ (स्वच्छता)ⅰ] कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष पास

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● निवड प्रक्रिया :- खाली दिलेली माहिती पहा

 • Shortlisting of Applications (अर्जांची शॉर्टलिस्टिंग)
 • Written Exam (लेखी चाचणी)
 • Interview (मुलाखत)

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मुख्य गुणवत्ता अश्युरंस एस्ट्याब्लिशमेंट (नेव्हल स्टोअर्स), DQAN कॉम्प्लेक्स, 8 वा मजला, नेव्हल डॉकयार्ड, टायगर गेट मुंबई – 400023

● ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 दिवस (03 जुलै 2024)

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 18,000/- ते रु. 81,100/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1Senior Store Keeper (वरिष्ठ स्टोअर कीपर)Pay Level – 4 Rs. 25500 – 81100
2Stenographer Grade Ⅱ (स्टेनोग्राफर ग्रेड Ⅱ)Pay Level – 4 Rs. 25500 – 81100
3Multi Tasking Staff -Office (मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस)Pay Level – 1 Rs. 18000 – 56900
4Multi Tasking Staff -Sanitary (मल्टी टास्किंग स्टाफ (स्वच्छता)Pay Level – 1 Rs. 18000 – 56900

● सामान्य सूचना

 1. वरील पदांसाठी फक्त भारतीय नागरिकच अर्ज करू शकतात.
 2. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
 3. अर्जात माहिती अपूर्ण असल्यास तसेच स्वाक्षरी केलेली नसल्यास, अर्ज आयोग्यरीत्या भरलेला असल्यास अर्ज नाकारले जातील.
 4. त्याचप्रमाणे खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास किंव अर्जात छेडछाड केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 5. उमेदवाराने एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले असल्यास कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे किंवा कोणताही प्रभाव आणणे हे उमेदवाराला आपत्र ठरवेल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 6. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर उमेदवार अनुचित मार्ग वापरताना तसेच उमेदवाराने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास त्यांची निवड प्रक्रिया रद्द केली जाईल.
 7. मित्रांनो, तुम्ही अधिक महितीसाठी खाली दिलेली “पीडीएफ जाहिरात” काळजीपूर्वक पाहू शकताय.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

 • Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरती साठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
 • इतर कोणत्याही (ऑफलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज मान्य केले जाणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • आपल्या ऑफलाइन अर्जात आवश्यक असणारी सर्व माहिती काळजीपूर्वक आणि परिपूर्ण भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अपूर्ण किंवा चुकीची माहिती अर्जात भरू नये.
 • त्याचबरोबर खोटी किंवा संशयास्पद माहिती अर्जात भरू नये, तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • परिपूर्ण भरलेले अर्ज तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
 • Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 दिवस (03 जुलै 2024 आहे).
 • तुम्हाला संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक राहील, त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाही.
 • मित्रांनो, Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 07 रिक्त जागा आहेत.

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Naval Dockyard Mumbai (नेव्हल डॉकयार्ड मुंबई) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना किती पगार मिळणार आहे ?

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 18,000/- ते रु. 81,100/- पर्यंत