NBCC इंडिया लिमिटेड मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू २०२४|

NBCC Recruitment 2024

NBCC Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, National Building Construction Corporation (NBCC India Limited) ने अलीकडेच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “सरव्यवस्थापक, अतिरिक्त. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक,उप व्यवस्थापक,उप प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता अशी विविध पदे रिक्त आहेत. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड च्या भारती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांकरीता एकूण 93 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार National Building Construction Corporation (NBCC India Limited) च्या https://www.nbccindia.com/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने सादर करू शकतात. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. पात्र उमेदवार दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवू शकतात. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड (एनबीसीसी) हे महत्वाकांक्षी व्यावसायिकांना प्रतिष्ठित संस्थेत सहभागी होण्यासाठी तसेच बांधकाम आणि व्यवस्थापन क्षेत्रात योगदान देण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. एनबीसीसीमध्ये योगदानाची ही संधी गमावू नका !

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड (एनबीसीसी) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NBCC Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NBCC Bharti 2024:नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड

पदाचे नाव :-

 • सरव्यवस्थापक, अतिरिक्त. महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक,उप व्यवस्थापक,उप प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता

एकूण रिक्त पदे :-

 • 93 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • 28 वर्षे ते 59 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Online (ऑनलाइन)

निवड प्रक्रिया :-

 • Interview (मुलाखत)
 • Computer based Test (CBT)

अर्ज शुल्क :-

 • Rs. 500/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. 27,270 ते रु. 2,40,000/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 28 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 27 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.nbccindia.com/

NBCC Bharti 2024:सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

Organization NameNational Building Construction Corporation (NBCC India Limited)
नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड
Name Posts (पदाचे नाव)सरव्यवस्थापक – General Manager
अतिरिक्त महाव्यवस्थापक – Extra General Manager
उप महाव्यवस्थापक – Deputy General Manager
व्यवस्थापक – Manager
प्रकल्प व्यवस्थापक – Project Manager
उप व्यवस्थापक – Deputy Manager
उप प्रकल्प व्यवस्थापक – Deputy Project Manager
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी – Senior Project Executive
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Management Trainees
कनिष्ठ अभियंता – Junior Engineer
Number of Posts (एकूण पदे)93 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.nbccindia.com/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online (ऑनलाइन)
Job Location (नोकरीचे ठिकाण)All Over India (संपूर्ण भारत)
Age Limit (वयोमर्यादा)28 वर्षे ते 59 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Personal Interview – वैयक्तिक मुलाखत
Computer based Test (CBT) – संगणक आधारीत चाचणी
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 27,270/- to Rs. 2,40,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)Rs. 1000/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)संबंधित दिलेल्या पत्त्यावर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
28 फेब्रुवारी 2024
27 मार्च 2024

NBCC Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
सरव्यवस्थापक – General Manager03 पदे
अतिरिक्त महाव्यवस्थापक – Extra General Manager02 पदे
उप महाव्यवस्थापक – Deputy General Manager01 पद
व्यवस्थापक – Manager02 पदे
प्रकल्प व्यवस्थापक – Project Manager03 पदे
उप व्यवस्थापक – Deputy Manager06 पदे
उप प्रकल्प व्यवस्थापक – Deputy Project Manager02 पदे
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी – Senior Project Executive30 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Management Trainees04 पदे
कनिष्ठ अभियंता – Junior Engineer40 पदे

NBCC Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
सरव्यवस्थापक – General ManagerFull time Degree in Civil Engineering from Government recognized University with 60% aggregate marks
अतिरिक्त महाव्यवस्थापक – Extra General ManagerFull time Degree in Architecture from Government recognized University
उप महाव्यवस्थापक – Deputy General ManagerFull time Degree in Civil Engineering from Government recognized University with 60% aggregate marks
व्यवस्थापक – ManagerFull time Degree in Architecture from Government recognized University with 60% aggregate marks
प्रकल्प व्यवस्थापक – Project ManagerFull time Degree in Civil Engineering from Government recognized University with 60% aggregate marks
उप व्यवस्थापक – Deputy ManagerFull time MBA /MSW /Two years Post Graduate Degree /post graduate diploma from Government recognized University with 60% aggregate marks
उप प्रकल्प व्यवस्थापक – Deputy Project ManagerFull time Degree in Civil Engineering from Government recognized University with 60% aggregate marks
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी – Senior Project ExecutiveFull time Degree in Civil Engineering from Government recognized University with 60% aggregate marks
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Management TraineesFull time Bachelor Degree in Law (LLB) with Minimum 50% marks from Government recognized University
कनिष्ठ अभियंता – Junior EngineerThree years full time Diploma in Civil Engineering from Government recognized University with 60% aggregate marks

NBCC Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
सरव्यवस्थापक – General ManagerRs. 90,000 – 2,40,000/-
अतिरिक्त महाव्यवस्थापक – Extra General ManagerRs. 80,000/- 2,20,000/-
उप महाव्यवस्थापक – Deputy General ManagerRs. 70,000/- 2,00,000/-
व्यवस्थापक – ManagerRs. 60,000/- 1,80,000/-
प्रकल्प व्यवस्थापक – Project ManagerRs. 60,000/- 1,80,000/-
उप व्यवस्थापक – Deputy ManagerRs. 50,000/- 1,60,000/-
उप प्रकल्प व्यवस्थापक – Deputy Project ManagerRs. 50,000/- 1,60,000/-
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी – Senior Project ExecutiveRs. 40,000/- 1,40,000/-
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Management TraineesRs. 40,000/- 1,40,000/-
कनिष्ठ अभियंता – Junior EngineerRs. 27,270/-

NBCC Bharti 2024:Important Documents

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना खालीलप्रमाणे स्कॅन केलेल्या प्रमाणपत्राची तयारी करावी:

 1. पासपोर्ट आकाराचा फोटो (40 KB ते 100 KB )आणि JPG/JPEG फॉरमॅटमधील हस्ताक्षर (20 KB ते 50 KB).
 2. नवीनतम ओबीसी (एनसीएल)/ईडब्ल्यूएस/एसटी/एससी/वकिलांचे प्रमाणपत्र, जर लागू असेल तर ते घेऊन येणे. (100 KB ते 300 KB)
 3. जन्मतारीखाचे प्रमाणपत्र म्हणून मॅट्रिक्लूलेशन/दुसरे प्रमाणपत्र
 4. पदासाठी आवश्यक सर्व पास प्रमाणपत्रे आणि आपल्याला पदासाठी पात्र करणाऱ्या इतर पात्रतेच्या सर्व गुणपत्रे ( if available)
 5. सर्व पोस्ट पात्रता अनुभव प्रमाणपत्रे (विशेषतः वर्तमान कंपनीतून) पदाच्या समिलीकरण्याच्या आणि पदाच्या सुट्टीच्या तारखेच्या स्पष्टपणे सूचना देतात. (उदा. अनुभव प्रमाणपत्र,शेवटच्या 3 महिन्याच्या पे स्लिप, फॉर्म-16,सुट्टीचे आदेश इत्यादी).

How To Apply For NBCC India Limited Application 2024

 • National Building Construction Corporation (NBCC India Limited) नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होईल.
 • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा 👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा 👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा 👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..