NCERT Bharti 2024: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद (NCERT)अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

NCERT Recruitment 2024

NCERT Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद (NCERT) अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद (NCERT) होय. मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद (NCERT) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे. कृपया खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपले अर्ज सादर करू शकताय.

NCERT (National Council of Educational Research and Training) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये “वरिष्ठ सल्लागार, तांत्रिक सल्लागार, सोशल मीडिया व्यवस्थापक, AI तज्ञ, वरिष्ठ प्रोग्रामर, डेटाबेस प्रशासक, डेटा विश्लेषक, सामग्री विकसक, मोबाईल अ‍ॅप डेव्हलपमेंट अँन्ड्रॉइड, कनिष्ठ प्रोग्रामर, सिस्टम विश्लेषक, 3 डी ग्राफिक अ‍ॅनिमेटर, वरिष्ठ संशोधक सहयोगी, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट तांत्रिक, कनिष्ठ प्रकल्प फेलो, कॉपी संपादक” अशी विविध पदे रिक्त आहेत. NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये वरील पदांसाठी एकूण 72 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

मित्रांनो, तुम्ही जर पदवीधारक तसेच डिप्लोमाधारक असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे. तुम्ही जर वरील पदांसाठी पात्र आणि इच्छूक असाल तर NCERT (National Council of Educational Research and Training) यांच्या या https://ncrtc.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करण्याचे सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचू शकताय. आणि आपला अर्ज सादर करू शकताय. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण भरतीची जाहिरात वाचू शकताय.

NCERT (National Council of Educational Research and Training) भरतीमध्ये थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद (NCERT) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित दिलेल्या तारखेला तसेच खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

सदर भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत? तुम्हाला अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे? पात्र उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे? उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे? अर्ज शुल्क किती आहे? सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे? एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार? अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

NCERT Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद (NCERT) भरती २०२४

● पदाचे नाव :- “वरिष्ठ सल्लागार, तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, शैक्षणिक सल्लागार, सोशल मीडिया व्यवस्थापक, सोशल मीडिया समन्वयक, AI तज्ञ, वरिष्ठ प्रोग्रामर, डेटाबेस प्रशासक/सल्लागार, डेटा विश्लेषक, सामग्री विकसक, मोबाईल अ‍ॅप डेव्हलपमेंट अँन्ड्रॉइड, ज्युनियर सिस्टम /डाटा प्रोग्रामर विश्लेषक, कनिष्ठ प्रोग्रामर, सिस्टम विश्लेषक, 3 डी ग्राफिक अ‍ॅनिमेटर, वरिष्ठ संशोधक सहयोगी, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट तांत्रिक, कनिष्ठ प्रकल्प फेलो, कॉपी संपादक”

NCERT Bharti 2024:Vacancy Details

● एकूण रिक्त जागा :- 72 रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1वरिष्ठ तांत्रिक सल्लागार06
2तांत्रिक सल्लागार10
3वरिष्ठ सल्लागार06
4शैक्षणिक सल्लागार15
5सोशल मीडिया व्यवस्थापक02
6सोशल मीडिया समन्वयक01
7 AI तज्ञ02
8वरिष्ठ प्रोग्रामर/वरिष्ठ सल्लागार01
9डेटाबेस प्रशासक/सल्लागार02
10मोबाईल अ‍ॅप डेव्हलपमेंट अँन्ड्रॉइड,02
11कनिष्ठ प्रोग्रामर02
12सिस्टम विश्लेषक /डाटा विश्लेषक01
13सामग्री विकसक02
143 डी ग्राफिक अ‍ॅनिमेटर08
15वरिष्ठ संशोधक सहयोगी02
16वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट (तांत्रिक)01
17कनिष्ठ प्रकल्प फेलो08
18कॉपी संपादक01
एकूण72 जागा

● नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

● वयोमर्यादा :- 40 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :- walk -in-Interview

NCERT Bharti 2024:Educational Qualifications

● शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1वरिष्ठ तांत्रिक सल्लागार /तांत्रिक सल्लागारMasters Degree, ME/M .Tech, MCA, M .SC
3वरिष्ठ सल्लागारMasters Degree, Post Graduation, Ph .D
4शैक्षणिक सल्लागारMasters Degree, M. Ed, Post Graduation Degree
5सोशल मीडिया व्यवस्थापक /सोशल मीडिया समन्वयकMasters Degree
7 AI तज्ञPost Graduation Degree, M.E./M. Tech
8वरिष्ठ प्रोग्रामर/वरिष्ठ सल्लागारB.E/ B. Tech, Post Graduation, M.E/ M. Tech
9डेटाबेस प्रशासक/सल्लागार
मोबाईल अ‍ॅप डेव्हलपमेंट अँन्ड्रॉइड,
कनिष्ठ प्रोग्रामर
सिस्टम विश्लेषक /डाटा विश्लेषक
सामग्री विकसक
Degree, BE/B. Tech, Post Graduation, M.E/M. Tech
143 डी ग्राफिक अ‍ॅनिमेटरMasters Degree, Post Graduation Degree/ Diploma
15वरिष्ठ संशोधक सहयोगीM.A, M. Ed
16वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट (तांत्रिक)BE/ B. Tech, Masters Degree, Post Graduation Degree/ Diploma
17कनिष्ठ प्रकल्प फेलोPost Graduation
18कॉपी संपादकDiploma, Degree

● अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

● मुलाखतीचा पत्ता :- विभाग अधिकारी (SO), नियोजन आणि संशोधन विभाग (P&RD), खोली क्रमांक 242, CIET दूसरा मजला, चाचा नेहरू भवन, CIET, NCERT, नवी दिल्ली – 110016

● मुलाखतीची तारीख :- 18 ते 26 जून 2024 (पदानुसार)

● अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

NCERT Bharti 2024:Salary Details

● वेतन/मानधन :- दरमहा रु. 29,000/- ते रु. 75,000/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाव वेतन/मानधन
1वरिष्ठ तांत्रिक सल्लागारRs. 75,000/-
2तांत्रिक सल्लागारRs. 60,000/-
3वरिष्ठ सल्लागारRs. 75,000/-
4शैक्षणिक सल्लागारRs. 60,000/-
5सोशल मीडिया व्यवस्थापकRs. 45,000/-
6सोशल मीडिया समन्वयकRs. 32,000/-
7 AI तज्ञRs. 68,000/-
8वरिष्ठ प्रोग्रामर/वरिष्ठ सल्लागारRs. 68,000/-
9डेटाबेस प्रशासक/सल्लागारRs. 60,000/-
10मोबाईल अ‍ॅप डेव्हलपमेंट अँन्ड्रॉइड,Rs. 60,000/-
11कनिष्ठ प्रोग्रामरRs. 45,000/-
12सिस्टम विश्लेषक /डाटा विश्लेषकRs. 45,000/-
13सामग्री विकसकRs. 35,000/-
143 डी ग्राफिक अ‍ॅनिमेटरRs. 45,000/-
15वरिष्ठ संशोधक सहयोगीRs. 35,000/-
16वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट (तांत्रिक)Rs. 35,000/-
17कनिष्ठ प्रकल्प फेलोRs. 29,000 – 31,000/-
18कॉपी संपादकRs. 35,000/-

NCERT Bharti 2024:Selection Process

● निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत) चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद अंतर्गत होणाऱ्या भरती २०२४ साठी निवड पद्धत कशी आहे?

  • NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • सदर भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • मुलाखतीचा पत्ता :- विभाग अधिकारी (SO), नियोजन आणि संशोधन विभाग (P&RD), खोली क्रमांक 242, CIET दूसरा मजला, चाचा नेहरू भवन, CIET, NCERT, नवी दिल्ली – 110016 या ठिकाणी उमेदवारांनी संबंधित दिलेल्या वेळेत/तारखेला हजर राहावे.
  • इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे.
  • पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या मुलाखती दिनांक 18 ते 26 जून 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर घेण्यात येतील.
  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️
NCERT Bharti 2024:FAQ’s
NCERT म्हणजे काय ?

NCERT (National Council of Educational Research and Training) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषद.

NCERT (National Council of Educational Research and Training) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 72 रिक्त जागा

उमेदवारांची निवड कशी होणार आहे?

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

NCERT (National Council of Educational Research and Training) भरतीच्या मुलाखतीची तारीख काय आहे?

18 ते 26 जून 2024