NFDC Mumbai Bharti 2024:NFDC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना मुंबई आणि पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी!!

NFDC Mumbai Recruitment 2024

NFDC Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात NFDC म्हणजेच National Film Development Corporation Ltd. Mumbai अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, National Film Development Corporation Ltd. Mumbai (NFDC) ही आपल्या भारत देशाची राष्ट्रीय फिल्म उत्पादन आणि विकास संस्था आहे. नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन मुंबई( NFDC) ही संस्था भारतीय सिनेमाचा विकास त्याचबरोबर नवीन युवा कलाकारांना प्रोत्साहन तसेच भारतीय सिनेमा अंतरराष्ट्रीय पोहोचण्यासाठी कार्यरत आहे.

मित्रांनो, या भरतीसाठी तुम्ही जर इच्छुक आणि पात्र असाल तर खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. या भरती जाहिरातीत “व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, असिस्टंट प्रोग्रामर, सीनियर एक्झिक्युटिव अशी विविध पदे रिक्त आहेत. नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन मुंबई( NFDC) यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 12 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तसेच या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.

मित्रांनो, ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व आवश्यक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन मुंबई( NFDC) यांच्या https://www.nfdcindia.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून देखील तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. त्याचप्रमाणे खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

चला तर मग मित्रांनो, National Film Development Corporation Ltd. Mumbai (NFDC) अंतर्गत होणाऱ्या या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. जसे की, एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, वेतन/मानधन ई. सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

NFDC Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन मुंबई( NFDC) भरती २०२४

पदाचे नाव :- व्यवस्थापक (कायदेशीर), वरिष्ठ कार्यकारी (कायदेशीर), कार्यकारी (सचिव), असिस्टंट प्रोग्रामर, वरिष्ठ कार्यकारी (लेखा), वरिष्ठ कार्यकारी (हिंदी /प्रशासक/जीईएम), कार्यकारी (ग्रंथपाल), कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी), कार्यकारी (डिजिटल मीडिया तंत्रज्ञ), कार्यकारी (कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया हँडलर), कार्यकारी (आयटी तंत्रज्ञ), कार्यकारी (मीडिया तंत्रज्ञ)

NFDC Mumbai Bharti 2024:Vacancy Details

एकूण रिक्त जागा :- १२ रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1व्यवस्थापक (कायदेशीर)01 जागा
2वरिष्ठ कार्यकारी (कायदेशीर)01 जागा
3कार्यकारी (सचिव)01 जागा
4असिस्टंट प्रोग्रामर01 जागा
5वरिष्ठ कार्यकारी (लेखा)01 जागा
6वरिष्ठ कार्यकारी (हिंदी /प्रशासक/जीईएम)01 जागा
7कार्यकारी (ग्रंथपाल)01 जागा
8कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी)01 जागा
9कार्यकारी (डिजिटल मीडिया तंत्रज्ञ)01 जागा
10 कार्यकारी (कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया हँडलर)01 जागा
11कार्यकारी (आयटी तंत्रज्ञ)01 जागा
12 कार्यकारी (मीडिया तंत्रज्ञ)01 जागा

नोकरीचे ठिकाण :- मुंबई /पुणे

NFDC Mumbai Bharti 2024:Age Limit

वयोमर्यादा :

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1व्यवस्थापक (कायदेशीर)45 वर्षे
2वरिष्ठ कार्यकारी (कायदेशीर)45 वर्षे
3कार्यकारी (सचिव)35 वर्षे
4असिस्टंट प्रोग्रामर35 वर्षे
5वरिष्ठ कार्यकारी (लेखा)45 वर्षे
6वरिष्ठ कार्यकारी (हिंदी /प्रशासक/जीईएम)45 वर्षे
7कार्यकारी (ग्रंथपाल)35 वर्षे
8कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी)35 वर्षे
9कार्यकारी (डिजिटल मीडिया तंत्रज्ञ)35 वर्षे
10 कार्यकारी (कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया हँडलर)35 वर्षे
11कार्यकारी (आयटी तंत्रज्ञ)35 वर्षे
12 कार्यकारी (मीडिया तंत्रज्ञ)35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत

NFDC Mumbai Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :-

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1व्यवस्थापक (कायदेशीर)Master in Law & must have experience.
2वरिष्ठ कार्यकारी (कायदेशीर)Master in Law & must have experience.
3कार्यकारी (सचिव)Bachelors Degree in Law/ B. Com. & must have experience.
4असिस्टंट प्रोग्रामरGraduation Degree in Media, Journalism, Film Studies /Mass Communication & experience.
5वरिष्ठ कार्यकारी (लेखा)M. Com Degree or Diploma in Accounts and Finance or CA /ICWA & experience.
6वरिष्ठ कार्यकारी (हिंदी /प्रशासक/जीईएम)Master Degree in Management & must have experience.
7कार्यकारी (ग्रंथपाल)BSc in Library Science & must have experience.
8कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी)Bachelor’s Degree with Diploma in Documents Preservation & must have experience.
9कार्यकारी (डिजिटल मीडिया तंत्रज्ञ)Graduates in Media Studies & experience.
10 कार्यकारी (कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया हँडलर)Bachelors in English Literature & must have experience.
11कार्यकारी (आयटी तंत्रज्ञ)BSc in Computer Science & must have experience.
12 कार्यकारी (मीडिया तंत्रज्ञ)Bachelor Degree & must have experience.

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया :- चाचणी / मुलाखत

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 मे 2024

NFDC Mumbai Bharti 2024:Salary Details

वेतन मानधन :-

अ. क्र.पदाचे नाववेतन मानधन
1व्यवस्थापक (कायदेशीर)Rs. 1,00,000/-
2वरिष्ठ कार्यकारी (कायदेशीर)Rs. 70,000/-
3कार्यकारी (सचिव)Rs. 50,000/-
4असिस्टंट प्रोग्रामरRs. 35,000/-
5वरिष्ठ कार्यकारी (लेखा)Rs. 70,000/-
6वरिष्ठ कार्यकारी (हिंदी /प्रशासक/जीईएम)Rs. 70,000/-
7कार्यकारी (ग्रंथपाल)Rs. 50,000/-
8कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी)Rs. 50,000/-
9कार्यकारी (डिजिटल मीडिया तंत्रज्ञ)Rs. 50,000/-
10 कार्यकारी (कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया हँडलर)Rs. 50,000/-
11कार्यकारी (आयटी तंत्रज्ञ)Rs. 50,000/-
12 कार्यकारी (मीडिया तंत्रज्ञ)Rs. 50,000/-

NFDC Mumbai Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन मुंबई( NFDC) भरती २०२४ साठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे⤵️⤵️⤵️

 • National Film Development Corporation Ltd. Mumbai (NFDC) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही प्रकारे (ऑनलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर करू नये. असे असल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • ऑनलाइन अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.
 • खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
 • दिलेल्या लिंकवर साइनअप करून तुम्ही फॉर्म मधील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि नंतर फॉर्म भरून झाल्यानंतर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी अथवा चुकीची माहिती भरू नका.
 • चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात कळजीपूर्वकक वाचावी.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • दिलेल्या आवश्यक सुचनांचे पालन करूनच अर्ज सादर करा.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

नॅशनल फिल्म डेवलपमेंट कार्पोरेशन (NFDC) मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

NFDC Mumbai Bharti 2024: तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे

NFDC म्हणजे काय ?

National Film Development Corporation Ltd. Mumbai (NFDC)

NFDC भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 12 रिक्त जागा आहेत.

उमेदवारांचे वय किती असावे?

35 ते 40 वर्षे

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 35,000/- ते रु. 1,00,000/- पर्यंत

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.