राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू|

National Health Mission Ahmednagar Recruitment 2024

NHM Ahmednagar Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, रुग्णालय व्यवस्थापक अशी विविध पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती मंडळाने मार्च 2024 या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 23 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार National Health Mission Ahmednagar च्या https://nagarzp.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन आपले अर्ज ऑफलाइन (offline) पद्धतीने सादर करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. सदर भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या अर्जासहित शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर येथे कार्यालयीन वेळेत पोस्टाने किंवा समक्ष दिनांक 20 मार्च 2024 च्या आत सादर करावेत. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही. तसे आढळून आल्यास सदर अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, आरोग्य विभागात योगदान देण्याची ही संधी गमावू नका.

National Health Mission Ahmednagar अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Ahmednagar Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती २०२४

Organization Name National Health Mission Ahmednagar (NHM Ahmednagar)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर
Name Posts (पदाचे नाव)वैद्यकीय अधिकारी – Medical Officer
दंत शल्यचिकित्सक – Dental Surgeon
ऑडिओलॉजिस्ट – Audiologist
ऑडिओमेट्रिक सहाय्यक – Audiometric Assistant
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक – Instructor for Hearing Impaired Children
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – Public Health Manager
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार – Finance cum Logistics Consultant
एनटीईपी-एसटीएलएस – NTEP – STLS
Number of Posts (एकूण पदे)23 vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://nagarzp.goesv.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑफलाइन (Offline)
Job Location (नोकरीचे ठिकाण)Ahmednagar (अहमदनगर)
Age Limit (वयोमर्यादा)18 वर्षे ते 38 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)interview
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 20,000/- to Rs. 60,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)Reserve Category Candidates :-Rs. 300/-
Open Category Candidates :-Rs. 150/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
06 मार्च 2024
20 मार्च 2024

NHM Ahmednagar Bharti 2024: Vacancy Details

एकूण पदांच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत.

 1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) :- 05 रिक्त जागा
 2. दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) :- 07 जागा
 3. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) :- 01 जागा
 4. ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) :- 01 जागा
 5. श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Instructor for Hearing Impaired Children) :- 01 जागा
 6. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) :- 06 जागा
 7. वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार (Finance cum Logistics Consultant) :- 01 जागा
 8. एनटीईपी-एसटीएलएस (NTEP – STLS) :- 01 जागा

NHM Ahmednagar Bharti 2024: Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience (अनुभव)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)MBBS/BAMS
(MBBS उमेदवार उपलब्ध न झाल्यास BAMS उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.)
Nill
दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon)MDS/BDSFor BDS 2 Years Experience of Minimum 10 chair Hospital
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)Degree in Audiology2 years experience
ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant)Any Graduate with Typing skill marathi-30 & english- 40 with MSCIT1 years experience
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Instructor for Hearing Impaired Children)1 Year Diploma in Audiology2 years experience
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager)Any Medical Graduate with MPH/MHA/MBA Health Care – with relevant programmatic experience3 years experience
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार (Finance cum Logistics Consultant)B. com/ M. com Tally ERP 9.03 years experience
एनटीईपी-एसटीएलएस (NTEP – STLS)1) 10+2 in science with diploma or Certificate course in medical Laboratory Technology or its equivalent
2)Minimum 2 years experience of working in a Bacteriological Laboratory of repute
3)Must be in possession of permanent driving license for two wheelers
Minimum 2 years experience in RNTCP work

NHM Ahmednagar Bharti 2024: Salary Details

राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती 2024 साठी वेतन/ मानधन किती असणार आहे जाणून घेऊया:

 • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
  • MBBS :-Rs. 60,000/-
  • BAMS :-Rs. 25,000/-
 • दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon)
  • Rs. 30,000/-
 • ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)
  • Rs. 25,000/-
 • ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant)
  • Rs. 17,000/-
 • श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Instructor for Hearing Impaired Children)
  • Rs. 25,000/-
 • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager)
  • Rs. 35,000/-
 • वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार (Finance cum Logistics Consultant)
  • Rs. 20,000/-
 • एनटीईपी-एसटीएलएस (NTEP – STLS)
  • Rs. 20,000/-

NHM Ahmednagar Bharti 2024:Instructions to Apply

अर्ज करताना उमेदवारांनी खाली दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

 1. उमेदरांनी जाहिरातीतील नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
 2. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्यांची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 3. अर्जासोबत जोडलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती तसेच ज्या प्रवर्गात अर्ज सादर केला ता प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र व धनाकर्ष व्यतिरिक्त इतर कागदपत्र जोडू नयेत.
 4. एका पदाकरीता एकच अर्ज भरणे आवश्यक आहे.
 5. एका पेक्षा अधिक पदांकरीता स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक असून प्रत्येक पदांकरीता अर्ज शुल्कांचा स्वतंत्र धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे.

NHM Ahmednagar Bharti 2024:Important Documents

उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

 • अर्जासोबत स्वसाक्षांकित असलेले एस.एस.सी, एच.एस.सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 • पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मतदान ओळखपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जातीचे प्रमाणपत्र
 • जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
 • वैद्यकीय अधिकारी व इतर तांत्रिक कंत्राटी सेवेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कौन्सिलकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र व अद्यावत पुनर्नोंदणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

NHM Ahmednagar Bharti 2024:Selection Process

पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचा.

 1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निवड प्रक्रिया केवळ गुणांकन मुलाखतीद्वारे किंवा लेखी व मुलाखतीद्वारे ठरविण्याचे सर्व अधिकार मा. मुख्य करुकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
 2. अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 3. लेखी परीक्षा घ्यावयाची झाल्यास त्याबाबत संबंधित सूचना देण्यात येतील.
 4. मुलाखतीद्वारे निवड करावयाची असल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने निकष लावून १:३ ते १:५ उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येईल.
 5. मुलाखतीने उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि आवश्यकतेनुसार मुलाखत घेऊन गुणांकन करण्यात येईल.
 6. उपरोक्त निवड प्रक्रिये संदर्भात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे राहतील. त्यामुळे उपरोक्त नमूद निवड प्रक्रियेत परिस्थिती अनुरूप बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 7. वाचकांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या (PDF Download- येथे क्लिक करा) या बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकतात.

NHM Ahmednagar Bharti 2024: How To Apply

मित्रांनो, जाणून घेऊया राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे.

 • National Health Mission Ahmednagar (NHM Ahmednagar) राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर, आरोग्य विभाग अहमदनगर भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Ahmednagar (NHM Ahmednagar) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर,आरोग्य विभाग अहमदनगर भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

भरतीची संपूर्ण जाहिरात, अर्जाचा नमूना, आरोग्य विभागाची अधिकृत वेबसाइट व इतर महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..येथे पहा!!